Smart Study
876 subscribers
135 links
Smart Study Online Test
Download Telegram
Channel created
Channel photo updated
*प्रथम सत्र परीक्षा*
🎯 *2022 - 2023* 🎯

*संकलित मूल्यमापन चाचणी*

☄️☄️☄️

🎯 *वर्ग पहिली ते पाचवी*

https://www.digitalbrc.in/2022/09/first-term-evaluation-sankalit-chachani.html

🎯 *मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती*

https://www.digitalbrc.in/2022/09/continuous-comprehensive-assessment.html

🌈🌈🌈

विद्यार्थ्याकरिता प्रथम सत्राच्या अभ्यासक्रम आधारित संकलित मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे


🎯🎯🎯
Forwarded from डिजिटल BRC
*NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन आवेदन अर्ज करण्यास आज पासून सुरुवात*

🎯🎯🎯

दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे

https://www.digitalbrc.in/2022/10/nmms-scholarship-exam-online.html

🌈🌈🌈

*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे*


🪀🪀🪀
8788476793
*राष्ट्रीय विज्ञान दिन : प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024 व प्रमाणपत्र मिळवा*
💡⚗️🧪

National Science Day of india
National Science Day 2024
ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

*प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा*

https://www.smartstudy1.com/2023/02/national-science-day-quiz-competition.html

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा!

🔰⚗️🔰⚗️
*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा*

Marathi - मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

*Marathi Language Day संपूर्ण माहिती आपण प्रश्नमंजुषा सोडून जाणून घेऊया*

https://www.smartstudy1.com/2024/02/marathi-bhasha-gaurav-day-quize.html

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*

🌺♻️🌺♻️🌺
*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत MDM पोर्टल वर BACK DATE ENTRY सुविधा उपलब्ध*

🔰 *माहे एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत ची माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध*
(एका आर्थिक वर्षाची राहिलेली माहिती भरता येईल)
उपस्थित प्रमाणे अनुदान जमा होणार
शालेय पोषण आहार मागील उपस्थिती कशी भरावी
👇🏻👇🏻👇🏻
https://www.digitalbrc.in/2022/11/pradhan-mantri-poshan-shakti-nirman.html

🔰 *प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत ! परिपत्रक जाहीर*

https://www.digitalbrc.in/2024/02/mdm-portal-back-date-entry-data-pm.html

Read and forword➡️

✧═════•❁❀❁•═════✧
*सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत ! उपसंचालक म.प्रा.शि.प. मुंबई*

विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

https://www.digitalbrc.in/2024/02/udise-plus-dropbox-student-information.html

आपल्या स्तरावरुन शाळांना Drop box मधील माहिती तात्काळ अपटेड करण्यात यावी
✧═════•❁❀❁•═════✧

🔰🎯🔰🎯

✧═════•❁❀❁•═════✧
*इयत्ता पाचवी व आठवी* साठी *वार्षिक परीक्षा* *पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती बाबत* *महत्त्वपूर्ण परिपत्रक*

*आजचे शासन परिपत्रक*

https://www.digitalbrc.in/2024/02/class-five-and-eight-annual-examination.html



🎯🔰🔰🎯🔰
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत*

*“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”*
*शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ ऐकु, समजू महावाचन चळवळ...*

दिनांक ०३ मार्च २०२४, रविवार वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५

*खालील लिंक ला टच करू आपण युट्युब लाईफ पाहू शकता*
*https://www.digitalbrc.in/2024/03/mahavachan-chalaval-chala-vachu-with.html*

🎯 सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.

* महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🔰*
*प्राथमिक स्तरावरील रंगोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहभागी होता येणार!SCERT Pune*

संपूर्ण मार्गदर्शन
माहिती भरण्यासाठी लिंक
कार्यक्रमाचा उद्देश
अपलोड कालावधी
बक्षीस स्वरूप

https://www.digitalbrc.in/2024/03/teacher-and-student-colours-festival.html

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*

✧═════•❁❀❁•═════✧

🔰♻️🔰🔰

✧═════•❁❀❁•═════✧
*निवडणूक 2024 ! अंतिम मतदार यादी व यादी अनुक्रमांक पहा*

निवडणुक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली असून, आपले नाव यादीत तपासून घ्यावे

https://www.digitalbrc.in/2024/03/election-voter-list-and-voter-id.html


✧═════•❁❀❁•═════✧

MSP- महाराष्ट्र शिक्षक पॅनल

✧═════•❁❀❁•═════✧
*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 ची अंतिम उत्तरसूची जाहीर ! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे*

🔰 *अंतिम उत्तरसूची जाहीर*

🔰 *Scholarship Exam Final Answer Key*

*सर्व माध्यम*
*पेपर 1*
*पेपर 2*

https://www.digitalbrc.in/2024/03/class-five-and-eight-scholarship-exam_27.html

अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

🔰♻️🔰♻️🔰

महाराष्ट्र शिक्षक पॅनल

🔰♻️🔰♻️🔰
*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 निकाल जाहीर आपला निकाल येथे पहा*

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते

*निकाल पहा*

♻️ *विद्यार्थी नोंदणी क्रमांक शोधा*

https://www.digitalbrc.in/2024/03/navodaya-vidyalaya-entrance-examination.html

*नवोदय विद्यालय समिती*


♻️🔰♻️🔰♻️
*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर!*

🔰 *राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024*

https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge.html

राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देतो.

*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा उत्तरसूची 2024 उपलब्ध! आताच डाऊनलोड करा*

https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html

🎯 *FEEDBACK* 🎯

आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.

कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.

🔰♻️🎯🔰♻️🎯🔰♻️
*STARS प्रकल्प अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण भरण्याची सुविधा उपलब्ध*

*विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे*

🪀 *संपूर्ण मार्गदर्शन*

🪀 *App डाऊनलोड लिंक*

🪀 *गुण नोंद लिंक*

https://cutt.ly/jw4n1cnZ

*संकलित चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे*

🪀🔰♻️🪀🔰♻️🔰

*विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे*

✧════•❁❀❁•════✧
🔰 *PAT संकलित चाचणी सत्र 2चे गुण (PAT महाराष्ट्र) ॲप दिनांक 15 एप्रिल पासून नोंदविणे बाबत*

*➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध*

🪀 *PAT 2 चे ऑनलाइन गुणदान भरण्याची लिंक*

https://cutt.ly/Rw7n21ON



*➤ शिक्षक आँनलाईन प्रशिक्षण*

*दिनांक 15 एप्रिल 2024*
*वेळ - 12:00 ते 01:00*

*▪️ शिक्षक प्रशिक्षण YouTube लिंक*

https://cutt.ly/0w7nCIi8

तरी आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे
🪀🔰🔰🪀

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*

✧════•❁❀❁•════✧