Shrikant Sathe Parikrama
22.5K subscribers
1.99K photos
18 videos
416 files
2.05K links
✒️ कार्यकारी संपादक "यशाची परिक्रमा" मासिक
📚 MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
d082974e-124f-4a0a-9dd7-7c2425607fd5.pdf
1.1 MB
♦️ क्लर्क निकाल

♦️ जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
#CA
Q. खालीलपैकी कोणता देश 2025 मध्ये BRICS गटाचा अधिकृत पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
20%
अर्जेंटिना
42%
इंडोनेशिया
33%
सौदी अरेबिया
5%
मलेशिया
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
📌 सुधारित दिनांक - 27,28 व 29 मे 2025
🟩DAWN Batch (Daily Answer Writing Navigator) Daily Practice Test - No.26 Questions ✍🏻

🔴 या दोन प्रश्नांची उत्तरे स्वतः लिहा..Model Answers साठी Being Aspirant App वरील FREE DAWN Batch ला Enroll करा.
👁‍🗨https://beingaspirant.page.link/1ZPiGoEu9daiAzyR9
#OPTINGOUT
⭕️ विद्यार्थ्यांना आवाहन,
आज क्लर्क पदावरून Opting Out करण्यासाठीची लिंक ओपन होईल.जे विद्यार्थी एकापेक्षा जास्त पदांसाठी निवडले गेले आहेत, त्यांनी एक पोस्ट फिक्स करून इतर पदांवरून Opting Out करून List मधील इतर गरजू विद्यार्थ्यांना संधी द्यावी ही नम्र विनंती..तुमचा हा एक निर्णय अनेकांचे, अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलवू शकतो..🙏
#CA
Q. 2025 मध्ये 18 वे प्रवासी भारतीय दिवस (PBD) अधिवेशनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
20%
नवी दिल्ली
16%
मुंबई
61%
भुवनेश्वर
3%
कोलकाता
#CA
Q. भारत-अमेरिका नागरी अणु सहकार्य करार कोणत्या नावाने ओळखला जातो?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
18%
456 करार
37%
123 करार
36%
789 करार
9%
101 करार
#CA
Q. आयपीएल 2025 च्या लिलावात पुढीलपैकी कोणता खेळाडू सर्वाधिक महागडा ठरला आणि त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
12%
श्रेयस अय्यर: लखनौ सुपर जायंट्स
72%
ऋषभ पंत: लखनौ सुपर जायंट्स
9%
शुभमन गिल: गुजरात टायटन्स
7%
संजू सॅमसन; कोलकाता नाईट रायडर्स
#CA
Q. डी. गुकेश याने 2024 FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणाला पराभूत करून विजेतेपद पटकावले?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
8%
फॅबियानो करूआना
24%
इयान नेपोमनियाशी
50%
डिंग लिरेन
18%
मॅग्नस कार्लसन
🟦DAWN Batch (Daily Answer Writing Navigator) Daily Practice Test - No.27 Questions ✍🏻

🔴 या दोन प्रश्नांची उत्तरे स्वतः लिहा..Model Answers साठी Being Aspirant App वरील FREE DAWN Batch ला Enroll करा.
👁‍🗨https://beingaspirant.page.link/1ZPiGoEu9daiAzyR9
#CA
Q. मेरियम-वेबस्टर डिक्शनरीने 2024 चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
10%
युनिटी (Unity)
41%
इनोव्हेशन (Innovation)
14%
प्रोग्रेस (Progress)
35%
पोलरायझेशन (Polarization)
#CA
Q. 'My Beloved Life' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
20%
अमिताव कुमार
46%
अरुंधती रॉय
26%
चेतन भगत
8%
झुंपा लाहिरी
FR-CSM-2024-Engl-220425.pdf
656.4 KB
♦️ UPSC CSE 2024 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
🟪DAWN Batch (Daily Answer Writing Navigator) Daily Practice Test - No.28 Questions ✍🏻

🔴 या दोन प्रश्नांची उत्तरे स्वतः लिहा..Model Answers साठी Being Aspirant App वरील FREE DAWN Batch ला Enroll करा.
👁‍🗨https://beingaspirant.page.link/1ZPiGoEu9daiAzyR9
#CA
Q. 2024 मध्ये OPCW-द हेग पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
14%
भारतीय विज्ञान संस्था (IISc)
14%
टाटा केमिकल्स (TC)
48%
इंडियन केमिकल कौन्सिल (ICC)
18%
इस्रो (ISRO)
5%
डीआरडीओ (DRDO)
#CA
Q. WPI (घाऊक किंमत निर्देशांक) सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
27%
विश्वनाथ गोलदार
30%
रमेश चंद
29%
अरविंद पानगढिया
14%
सुभाष चंद्र गर्ग
🟧DAWN Batch (Daily Answer Writing Navigator) Daily Practice Test - No.29 Questions ✍🏻

🔴 या दोन प्रश्नांची उत्तरे स्वतः लिहा..Model Answers साठी Being Aspirant App वरील FREE DAWN Batch ला Enroll करा.
👁‍🗨https://beingaspirant.page.link/1ZPiGoEu9daiAzyR9
#CA
Q. 'अभेद' (ABHED) नावाचे लाइटवेट बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थांनी विकसित केले आहे?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
20%
इस्रो आणि आयआयटी मद्रास
36%
डीआरडीओ आणि इस्रो
25%
भारतीय सैन्य आणि आयआयटी बॉम्बे
18%
डीआरडीओ आणि आयआयटी दिल्ली