SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ हा दरवर्षी …………………… रोजी साजरा केला जातो.
Anonymous Quiz
8%
A) 3 जानेवारी
63%
B) 5 सप्टेंबर
13%
C) 15 ऑक्टोबर
15%
D) 11 नोव्हेंबर
विद्यार्थ्यांची भाषिक आणि गणितीय संपादणूक त्याच्या बुद्धिमतेच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण…………… हे असु शकेल.
Anonymous Quiz
15%
A) प्रेरणेचा अभाव
15%
B) मतिमंदता
61%
C) अध्ययन अक्षमता
9%
D) स्वमग्नता
संदर्भसूची किंवा ग्रंथसूचीत खालीलपैकी कुठले आवश्यक नाही ?
Anonymous Quiz
30%
A) प्रकाशन स्थळ
12%
B) लेखकांचे नाव
11%
C) प्रकाशक
47%
D) ग्रंथालय नोंदणी क्रमांक
उच्चतम निवड, तात्कालिकता आणि कमी किंमत यांचा फायदा असणारे जाहिरात माध्यम म्हणजे…………
Anonymous Quiz
34%
A) वृत्तपत्रे
13%
B) बहिस्थ जाहिराती
17%
C) रेडिओ
36%
D) ऑनलाईन(महाजाल)
महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
29%
A) राधानगरी
11%
B) बोर
40%
C) मेळघाट
21%
D) भीमाशंकर
"धर्म व शिक्षण हे उपासनेचे मार्ग आहेत." हा विचार…………………… तत्त्वज्ञाने दिलेला आहे.
Anonymous Quiz
53%
A) बौद्ध
15%
B) जैन
24%
C) अध्यात्मवादी
9%
D) आदर्शवादी
……………………… संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते.
Anonymous Quiz
56%
A) प्रायोगिक
19%
B) ऐतिहासिक
15%
C) वर्णनात्मक
10%
D) व्यक्ती अभ्यास
नारायण मुर्ती ही व्यक्ती ------------शी संबंधीत आहे.
Anonymous Quiz
23%
A) मायक्रोसॉफ्ट
9%
B) ॲपल
11%
C) अॅमेझॉन
57%
D) इन्फोसिस
पुरेशी पूर्ण वेगळी जागा उपलब्ध करणे हे परमाणू कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उद्दीष्ट / उद्दिष्ट्ये का आहे / आहेत ?
Anonymous Quiz
5%
A) मानवाचे रक्षण करण्यासाठी
26%
B) पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी
12%
C) भावी पिढीवर कोणताही अनावश्क भार न लादणे
57%
D) वरील सर्व
कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येणार नाही ?
Anonymous Quiz
29%
A) संशोधकाची अभिरुची
19%
B) संशोधकाचा पूर्वग्रह
34%
C) वस्तुनिष्ठ दृष्टीकोन
18%
D) भावनिकतेचा पगडा
'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन' केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
6%
A) 1 मे
39%
B) 22 मे
22%
C) 1 डिसेंबर
33%
D) 22 जून
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या मुख्यत: ……………………… हे असतात.
Anonymous Quiz
18%
A) शैक्षणिक समायोजन
32%
B) सामाजिक समायोजन
9%
C) व्यावसायिक समायोजन
41%
D) वैयक्तिक समायोजन
संशोधनात संख्याशास्त्रीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त ठरते.
Anonymous Quiz
6%
A) PASS
22%
B) SYSAT
20%
C) STATA
52%
D) All of above
शिक्षकाने स्वत: मध्ये सामाजिक बांधीलकीची जाणिव ठेवून विद्यार्थ्यांनाही.................. केले पाहिजे.
Anonymous Quiz
8%
A) उपक्रमशिल
19%
B) प्रयत्नशील
33%
C) सृजनशिल
39%
D) समाजाभिमुख
नदी अथवा नदीचे पाणी वळविणे, यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव-प्रणाली नष्ट झाली ?
Anonymous Quiz
13%
A) लाल समुद्र
19%
B) अरल समुद्र
36%
C) बाल्टिक समुद्र
31%
D) भूमध्य समुद्र
……………… हे विचारप्रक्रियेचे महत्त्वाचे साधन नाही.
Anonymous Quiz
24%
A) संबोध
17%
B) प्रतिमा
36%
C) चिन्हे आणि खुणा
22%
D) स्मरण
एन.सी.टी.ई. ने शिक्षक शिक्षणाचे तीन घटक सांगितलेले आहेत ते असे सक्षमता, बांधिलकी व ……………
Anonymous Quiz
15%
A) प्रगती (Progress)
14%
B) वृती(Attitude)
54%
C) गुणवत्ता(Quality)
17%
D) कार्यमान(Performance)
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे विभाजन करावे असे 1976 साली कुठल्या समितीने सूचित केले ?
Anonymous Quiz
26%
A) जोशी समिती
28%
B) वरगीझ समिती
24%
C) चंदा समिती
22%
D) सेनगुप्ता समिती