SET/NET- 2026
33.2K subscribers
250 photos
75 files
258 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
रूसोचे मतानुसार बालकाच्या आत्म्याभोवती कुंपण कोण घालते ?
Anonymous Quiz
3%
A) वडील
33%
B) आई
43%
C) समाज
21%
D) शिक्षक
विडोंज ऑपरेटींग सिस्टमवर आधारित अप्लीकेशन साठी……….... ही भाषा तयार केली आहे.
Anonymous Quiz
19%
A) Machine Language
19%
B) Assembly Language
53%
C) Visual Programming Language
9%
D) none of these
जीनमध्ये बदल केलेला बटाटा…………………च्या विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती प्रेरित करण्यासाठी विकसीत
केला होता.
Anonymous Quiz
25%
A) कॉलरा
23%
B) घटसर्प
25%
C) अतिसार
28%
D) सिफीलीस
…………………… ही संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसह वापरली जातात.
Anonymous Quiz
49%
A) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर
21%
B) मेल सिग्नेचर
19%
C) इलेक्ट्रॉनिक गॅझेट
12%
D) इ - कॉमर्स
शिक्षक व त्यांच्या प्रशिक्षणाचे खेदजनक चित्र ……………………… यामध्ये उदधृत केले आहे.
Anonymous Quiz
17%
A) हर्टाग कमिटी
25%
B) कलकत्ता विद्यापीठ आयोग
31%
C) ॲबट-वुड अहवाल
26%
D) विद्यापीठ शिक्षण आयोग
'एज्युकेशन फॉर क्रिटीकल कॉन्शसनेस' या पुस्तकाचे लेखन ………………यांनी केले.
Anonymous Quiz
24%
A) मेरी वॉलस्टोनक्राफ्ट
23%
B) नेल नोडींग्ज
38%
C) स्वामी विवेकानंद
16%
D) पावलो फ्रिअरी
यशपाल समिती (1993) च्या अहवालाचे शीर्षक काय आहे ?
Anonymous Quiz
34%
A) विकासासाठी अध्ययन
25%
B) इ-लर्निंग
39%
C) तणावमुक्त अध्ययन
2%
D) तणावयुक्त अध्ययन
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्था (IIEP)…………………येथे आहे.
Anonymous Quiz
23%
A) मुंबई
45%
B) दिल्ली
21%
C) लंडन
12%
D) पॅरीस
…………………… शिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचे असावे.
Anonymous Quiz
40%
A) वास्तववादानुसार
25%
B) प्रयोजनवादानुसार
14%
C) निसर्गवादानुसार
21%
D) आदर्शवादानुसार
मुक्त साहचर्य तंत्र, हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या..................... पद्धतीत वापरतात.
Anonymous Quiz
26%
A) प्रायोगिक
17%
B) वृत्तेतिहास
21%
C) निरीक्षण
36%
D) मनोविश्लेषण
निर्देशित समुपदेशनाची(Directive counsellling) पहिली पायरी………………… ही आहे.
Anonymous Quiz
24%
A) निदान
50%
B) पुर्वानुमान
20%
C) विश्लेषण
6%
D) संश्लेषण
संशोधन अहवालात नसलेला परंतु त्याला पोषक ठरणारा असा सर्व संदर्भ विभाग म्हणजे ………………होय.
Anonymous Quiz
25%
A) गोशवारा (Astract)
21%
B) परिशीष्ट (Appendix)
40%
C) संदर्भसुची (Bibliography)
14%
D) तळटिपा (Footnotes)
व्हॉट्सॲपवर बँकिंग सेवा देणारी देशातील पहिली बॅक कोणती?
Anonymous Quiz
16%
A) सारस्वत बॅंक
45%
B) कोटक महिंद्रा
29%
C) कॅनरा बॅंक
9%
D) देना बँक