SET/NET- 2025
33.3K subscribers
246 photos
74 files
253 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
------- द्वितीय भक्षक आहे.
Anonymous Quiz
13%
1) झुडूप
31%
2) वाघ
26%
3) झेब्रा
29%
4) सूक्ष्मजीव
औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ?
Anonymous Quiz
41%
1) आर्सेनिक
19%
2) निकेल
26%
3) शिसे
14%
4) क्रोमियम
कोणत्या प्राचीन विद्यापीठात 'धर्मगंज' नावाचे 9 मजली ग्रंथालय होते. या ग्रंथालयाचे रत्नसागर, रत्नोदीप व रत्नरंजक असे प्रमुख भाग होते ?
Anonymous Quiz
18%
A) विक्रमशीला
15%
B) बनारस
47%
C) नालंदा
20%
D) तक्षशिला
एखाद्या संस्थ्ोकतील दोन -तीन कनिष्ठ कर्मचारी किंवा व्यवस्थापकांच्या संज्ञापनाला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
23%
A) उर्ध्वगामी संज्ञापन (Upward communication)
29%
B) अधोगामी संज्ञापन (Downward communication)
40%
C) समांतर संज्ञापन (Sideway communication)
8%
D) कर्णाकार संज्ञापन (Diagonal communication)
पुढील संकल्पना अर्थपूर्ण- तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने जोडा
1) बंगला (Bungalow) 2) फ्लॅट (Flat) 3) झोपडी (Cottage) 4) घर (House) 5) महाल (Palace) 6) हवेली (Mansion)
Anonymous Quiz
10%
A) 3 - 2 - 1 - 4 - 6 - 5
44%
B) 3 - 2 - 4 - 1 - 5 - 6
32%
C) 3 - 2 - 4 - 1 - 6 - 5
14%
D) 5 - 6 - 4 - 1 - 2 - 3
'टेबल टेनिस मधील खेळामध्ये दोन खेळाडूंना आलटून-पालटून खेळावयाची जशी संधी मिळते, त्याच प्रकारेसंप्रेषणामध्ये प्रेषक व ग्राहक यांच्यामध्ये संप्रेषण घडून येते.' हे विधान ............ उपपत्तीशी संबंधीत आहे.
Anonymous Quiz
23%
A) मूक्त सभा उपपत्ती (Free Press Theory)
45%
B) पिंगपाँग उपपत्ती (Ping-Pong Theory)
18%
C) सर्पिल उपपत्ती (Spiral Theory)
14%
D) लक्ष्याचे केंद्र उपपत्ती (Bulls Eye Theory)
एक गिगाबाईट म्हणजे................... होय.
Anonymous Quiz
60%
1) 1024 मेगाबाईट
21%
2) 1024 किलोबाईट
13%
3) 1024 टेराबाईट
5%
4) 1024 बाईट
…………………………च्या अहवालास भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा मानले जाते.
Anonymous Quiz
35%
1) मेकॉले अहवाल
41%
2) वूडचा अहवाल
19%
3) हंटर अयोग
5%
4) सॅडडलर अहवाल
संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous Quiz
34%
1) प्राथमिक
32%
2) द्वितियक
24%
3) तृतीयक
10%
4) चतुर्थक
एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम 2023 ही योजना कोणती संस्था सुरू करत आहे ?
Anonymous Quiz
32%
1) यूजीसी (UGC)
17%
2) सीबीएससी (CBSE)
21%
3) एआयसीटी (AICT)
30%
4) एनसीइआरटी (NCERT)