मोबाईल संबंधित जि.एस.एम (GSM) म्हणजे ………………… होय.
Anonymous Quiz
27%
A) ग्लोबल सेक्युरिटी फॉर मोबाईल
37%
B) ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल
24%
C) ग्लोबल सेक्युरिटी फॉर मिडीया
13%
D) ग्लोबल सिस्टिम फॉर मिडीया
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2024 हे वर्ष म्हणून घोषित करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
21%
1) आंतरराष्ट्रीय फळे व भाज्या वर्ष
9%
2) आंतरराष्ट्रीय काच वर्ष
61%
3) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष
10%
4) आंतरराष्ट्रीय उंट वंशीय वर्ष
खालीलपैकी कोणती भारतीय संस्था मायक्रोव्ह व इलेक्ट्रोमॅग्रेटीक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करते ?
Anonymous Quiz
19%
A) समीर
25%
B) अमीर
32%
C) मीर
25%
D) पामीर
प्रश्नोत्तराचा मुख्य हेतू म्हणजे ……….
Anonymous Quiz
28%
A) विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणे.
6%
B) परीक्षा घेणे.
61%
C) विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे.
5%
D) विद्यार्थ्यांची लेखनक्षमता वाढविणे.
जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
19%
1) 5 जून
35%
2) 16 सप्टेंबर
24%
3) 23 मार्च
21%
4) 2 फेब्रुवारी
ॲडव्हर्टायझिंग स्टॅन्डर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
41%
A) मुंबई
14%
B) पुणे
29%
C) हैदराबाद
17%
D) बंगलूरू
अभ्यासक्रमासाठी ‘Curriculum’ या इंग्रजी शब्दातील मूळचा लॅटिन भाषेतील अर्थ ……………..असा होतो.
Anonymous Quiz
53%
A) ज्ञानाचा मार्ग
20%
B) यशाचा मार्ग
13%
C) स्पर्धेचा मार्ग
14%
D) पळण्याची धावपट्टी
कथन पद्धतीचे दोष कोणते ?
Anonymous Quiz
7%
A) शिक्षकात आत्मविश्वास निर्माण होतो.
23%
B) सलग व सुसंगत बोलण्याची सवय लागते.
63%
C) स्वयं-अध्ययनास वाव नसतो.
7%
D) उच्चार स्पष्ट होतात.
माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेब साईटला काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
31%
A) इन्फॉर्मेशन वेब साईट
7%
B) पर्सनल वेब साईट
56%
C) सर्च इंजिन
6%
D) वरीलपैकी नाही
शिक्षणातील दृक् साधनांत ...................... यांचा समावेश होतो.
Anonymous Quiz
40%
A) दूरध्वनी - प्रक्षेपन
18%
B) ध्वनीफीत
38%
C) आकृत्या
4%
D) टेप्स
वैज्ञानीक आणि लोकशाहीवृत्तीची जोपासना करणे हे शिक्षणाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे, असे ………………… या अहवालात म्हटले आहे.
Anonymous Quiz
37%
A) कोठारी एज्युकेशन कमिशन(1964-66)
29%
B) नॅशनल पॉलीसी ऑफ एज्युकेशन(1986-1992)
15%
C) यशपाल कमीटीचा रिपोर्ट(2009)
19%
D) नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (2005) फॉर टीचर एज्युकेशन
क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात ……………………… वर भर दिला जातो.
Anonymous Quiz
18%
A) अध्ययनकर्त्याचे स्मृतीवर आधारित ज्ञानसंकलन
37%
B) अध्ययनकर्त्याची विशिष्ट विषयातील क्षमता
19%
C) अध्ययनकर्त्याची सर्जनशीलता
26%
D) अध्ययनकर्त्याची चिकित्सक विचारक्षमता
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रामुख्याने .......... प्रकारचा ई - पोर्टफोलिओ शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे उपयुक्त ठरत नाही.
Anonymous Quiz
19%
A) अध्ययन पोर्टफोलिओ
28%
B) शिक्षणक्रम पोर्टफोलिओ
29%
C) व्यवसाय पोर्टफोलिओ
24%
D) मुल्यनिर्धारण पोर्टफोलिओ
सामाजिक अध्ययन हे …………………… अध्ययन म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
26%
A) अभिजात
14%
B) साधक
39%
C) निरीक्षणात्मक
20%
D) बोधात्मक
नवीन शैक्षाणिक धोरण 2020 बाबत अचूक असणारे विधान कोणते ?
Anonymous Quiz
30%
1) प्राथमिक शिक्षण मराठीतच देण्याची शिफारस करण्यात आली.
15%
2) प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देण्याची शिफारस करण्यात आली.
37%
3) नवीन शैक्षाणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन होते.
18%
4) नवीन शैक्षाणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन होते.
भारतातील जैवविविधतेचे कारणे कोणती आहेत ?
अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
Anonymous Quiz
22%
A) अ,ब,क
20%
B) ब,क,ड
54%
C) अ,क,ड
4%
D) ब,क,ड
एकात्मिक प्रशिक्षण महाविद्यालयांची स्थापना झाली पाहिजे अशी शिफारस …………… यांनी केली.
Anonymous Quiz
15%
A) यशपाल कमीटीचा रिपोर्ट (2009)
41%
B) नॅशनल पॉलीसी ऑफ एज्युकेशन(1986-1992)
20%
C) नॅशनल कमिशन ऑन टीचर्स (1999)
24%
D) कोठारी एज्युकेशन कमिशन(1964-66)