SET/NET- 2025
33.4K subscribers
245 photos
74 files
252 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ------ येथे आहे.
Anonymous Quiz
65%
A) नाशिक
13%
B) रायगड
16%
C) लोणेरे
7%
D) जळगाव
‘सर्व शिक्षा अभियान’ हे ........ साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Anonymous Quiz
17%
A) माध्यमिक शिक्षण
9%
B) उच्च शिक्षण
16%
C) उच्च माध्यमिक शिक्षण
58%
D) प्राथमिक शिक्षण
Which of the following learner characteristics is highly related to effectiveness of teaching ?(NET 2018)
Anonymous Quiz
37%
1) Prior experience of the learner
34%
2) Educational status of the parents of the learner
23%
3) Peer groups of the learner
6%
4) Family size from which the learner comes.
Which of the sets of activities best indicate the cyclic nature of action research strategy ?(NET 2018)
Anonymous Quiz
16%
1) Reflect, Observe, Plan, Act
33%
2) Observe, Act, Reflect, Plan
17%
3) Act, Plan, Observe, Reflect
34%
4) Plan, Act, Observe, Reflect
विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous Quiz
23%
1) शिक्षणमंत्री
9%
2) गृह सचिव
62%
3) राज्यपाल
6%
4) राष्ट्रपती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उच्च शिक्षण संस्था मधील अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
1) सरल
39%
2) पवित्र
11%
3) उत्साह
23%
4) उमंग
मिश्र वारसा स्थळात समावेश होणारे भारताचे पहिले ठिकाण कोणते आहे ?
Anonymous Quiz
44%
1) नालंदा महाविहार
21%
2) चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स
30%
3) कांचनगंगा राष्ट्रीय अभयारण्य
5%
4) यापैकी नाही
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
12%
A) मुद्येसूद उत्तर देणे
53%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
10%
C) सोपी कोष्टके तयार करणे
24%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे
SET/NET- 2025 pinned Deleted message
अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ....... चा समावेश होतो.
Anonymous Quiz
67%
A) स्मार्ट बोर्डस्
21%
B) ग्रीन बोर्डस्
8%
C) तक्ते
4%
D) नकाशे
पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम व पदविका अभ्यासक्रम यांचा...........मध्ये समावेश होतो.
Anonymous Quiz
12%
A) अनौपचारीक शिक्षण
66%
B) उच्च शिक्षण
20%
C) उच्च माध्यमिक शिक्षण
2%
D) सहज शिक्षण
सत्यशोधनासाठी संवादपद्धती ....... यांनी दिली.
Anonymous Quiz
19%
A) प्लेटो
51%
B) सॉक्रेटीस
19%
C) फ्रोबेल
11%
D) हरबार्ट
ट्रॅफिक सिग्नलस् हे ...... संप्रेषणाचे उदाहरण होय.
Anonymous Quiz
17%
A) समूह
64%
B) अशाब्दिक
8%
C) शाब्दीक
11%
D) एकाकडून-अनेक
विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जिवनाशी निगडीत समस्या, कारणमीमांसा, तर्क व कल्पनाशक्ती यांचा वापर करून सोडविण्याची क्षमता अध्यापनाच्या .… पातळीतून विकसित होते.
Anonymous Quiz
49%
A) आकलन पातळी (Understanding level)
23%
B) स्मरण पातळी (Memory Level)
23%
C) विमर्षी पातळी (Reflective level)
5%
D) माहिती पातळी (Information level )
बहुतांशी राज्य विद्यापीठे ही ...... स्वरुपाची विद्यापीठे आहेत.
Anonymous Quiz
48%
A) संलग्नित
19%
B) अभिमत
26%
C) स्वयं-अर्थ साहाय्यित
7%
D) खाजगी