SET/NET- 2025
33.4K subscribers
245 photos
74 files
252 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
12%
A) मुद्येसूद उत्तर देणे
58%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
9%
C) सोपी कोष्टके तयार करणे
22%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे
खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे (hypothesis) वैशिष्टय नाही ?
Anonymous Quiz
9%
A) तपासणीक्षमता
18%
B) वस्तुनिष्ठता
64%
C) गुंतागुंत
9%
D) संबोधस्पष्टता
'पोपटाचा रंग हिरवा आहे'. हे विधान ....... प्रमाणाचे आहे.
Anonymous Quiz
72%
A) प्रत्यक्ष
14%
B) अनुमान
10%
C) उपमान
4%
D) अर्थपत्ती
दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे, यास ....... म्हणतात.
Anonymous Quiz
44%
A) कॉपीराईट
44%
B) वाड्मयचौर्य
7%
C) प्रकाशन
6%
D) स्वामित्व हक्क
इंटरनेटवरील सर्व हवी असलेली माहिती कमी वेळेत पुरविणारे टूल कोणते? अ) सर्च इंजिन ब) डिक्शनरी क) डिरेक्टरी ड) वेब डिरेक्टरी
Anonymous Quiz
11%
A) अ आणि ब
9%
B) अ आणि क
41%
C) अ आणि ड
39%
D) वरील सर्व
SET/NET- 2025 pinned Deleted message
खालीलपैकी कोणता शिक्षक निर्मित स्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडित नाही ?
Anonymous Quiz
8%
A) शैक्षणिक व्हिडियो क्लिप्स
18%
B) पावरपॉईंट प्रेझेंटेशन्स
19%
C) शैक्षणिक वापरासाठी ब्लॉग्ज
55%
D) वर्गातील आंतरक्रिया
……………… या वायुचे वातावरणात प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीवर हरीतगृह परिणाम घडून येतो.
Anonymous Quiz
36%
A) कार्बनडाय ऑक्साईड
38%
B) क्लोरोफ्ल्युरो कार्बन
11%
C) सल्फरडाय ऑक्सारईड
15%
D) ओझोन
संप्रेषण प्रक्रियेमध्ये प्रत्याभरण (Feedback) हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्याभरण हे....
Anonymous Quiz
20%
A) नेहमी संदेश दात्याकडून दिले जाते.
11%
B) नेहमी अनुकूल असते.
8%
C) नेहमी प्रतिकूल असते.
61%
D) नेहमी संदेश प्राप्तकर्त्याकडून दिले जाते.
ओझोन पट्याची जाडी …………… एककात मोजतात.
Anonymous Quiz
27%
A) क्युसेक
40%
B) डॉबसन
25%
C) फॅदम
9%
D) नॉट
खालील विधाने कोणत्या अभयारण्याची माहिती देतात ?
a) येथे गव्यांची संख्या जास्त आहे. b) हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे.c) जुने नाव दाजीपूर असे आहे. d) येथून भोगावती नदी वाहते.
Anonymous Quiz
10%
1) कोयना अभयारण्य
23%
2) भिमा शंकर अभयारण्य
56%
3) राधानगरी अभयारण्य
11%
4) मेळघाट अभयारण्य
खालीलपैकी कोणत्या संस्थानी अकार्यक्षम बालकांकरीता एकात्मिक शिक्षण प्रकल्प सुरु केला ?
Anonymous Quiz
31%
A) एन.सी.ई.आर.टी. आणि एन.सी.टी.ई
38%
B) एन.सी.ई.आर.टी. आणि युनिसेफ
18%
C) एन.सी.टी. ई आणि युनिसेफ
13%
D) ए.आय.सी.टी.ई. आणि यू.जी.सी.