⚗ सामान्य विज्ञान & पर्यावरण 🧬
20.1K subscribers
1.92K photos
23 videos
2.31K files
4.52K links
🧑‍🔬 सामान्य विज्ञान & पर्यावरण परिपूर्ण तयारीसाठी

📝 इथे फक्त 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 मिळेल. 💯

🧬 विज्ञान & पर्यावरण विषयांचे टॉपिक Wise प्रश्न ⚗️

➥ एकूण 10,000 + MCQ मोफत उपलब्ध
Download Telegram
🌍✍️ प्राणी - उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी म्हणून कोणत्या वर्गाचा उल्लेख कराल?
Anonymous Quiz
30%
रेप्टीलिया( सरीसृप )
25%
मॅम्मलिया ( सस्तन )
43%
अॅम्फिबिया ( उभयचर )
2%
यापैकी नाही
❤1
🌍✍️ पाण्याची घनता ही मिठाने ............
वाक्य पूर्ण करा.
Anonymous Quiz
33%
वाढते
41%
कमी होते
24%
तेवढीच राहते
2%
वरील पैकी नाही
🌍✍️ पुढील पैकी उभयलिंगी नसणारा प्राणी दर्शवणारा योग्य पर्याय निवडा ?
Anonymous Quiz
7%
हर्डमानिया
64%
अॅम्फिऑक्सस
23%
डोलिओलम
5%
ऑईकोप्लुरा
❤2
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण..
❤1
औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक..
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌟 MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for People of African Descent) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३१ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: जगभरात आफ्रिकन वंशाच्या लोकांचे योगदान आणि त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.



२. टीबी (क्षयरोग) रुग्णांच्या मदतीसाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' कोणत्या राज्यातील खगरिया येथे सुरू करण्यात आले आहे?
➠ बिहार

🎯 स्पष्टीकरण: बिहारमधील खगरिया येथे क्षयरोग (TB) रुग्णांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' विकसित करण्यात आले आहे.
➠ हे मॉडेल रुग्णांसाठी डिजिटल हेल्थ/फूड असिस्टंट म्हणून काम करेल.


३. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ११ भारतीय भाषांमध्ये कार्य करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' (Gyani Earth) कोणत्या शहरात लाँच केला?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे ११ भारतीय भाषांना सपोर्ट करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' लाँच केला.
➠ हे प्लॅटफॉर्म AI आधारित पुस्तके (AI Books) आणि अभ्यास साहित्य तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.
अधिक माहिती Click Here


४. कोणत्या राज्य सरकारने आपल्या ६ किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये सागरी धूप रोखण्यासाठी ADB च्या (आशियाई विकास बँक) सहाय्याने ₹२,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: ओडिशा सरकारने किनारपट्टी भागात होणारी धूप आणि समुद्राच्या लाटांचे नुकसान रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने ₹२,५०० कोटींच्या एका मोठ्या प्रकल्पास मान्यता दिली आहे.
➠ ओडिशा: राजधानी - भुवनेश्वर;
➠ मुख्यमंत्री - मोहन चरण माझी.
➠ ओडिशातील 'पारादीप बंदर' हे देशातील सर्वाधिक स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
➠ चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर याच राज्यात आहे.

५. मलेशियामध्ये आयोजित 'त्वांकू मोहरेझ ट्रॉफी २०२६' (Tuanku Muhriz Trophy) मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले?
➠ अभय सिंह

🎯 स्पष्टीकरण: भारताचा प्रसिद्ध स्क्वॉश (Squash) खेळाडू अभय सिंह याने मलेशियात पार पडलेल्या त्वांकू मोहरेझ ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.



६. कोणत्या राज्यात पहिली 'ओझोन आधारित पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण' (Ozone-based Drinking Water Treatment) योजना सुरू करण्यात आली आहे?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: पिण्याच्या पाण्याचे आधुनिक व पर्यावरणपूरक शुद्धीकरण करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यातील पहिली ओझोन आधारित वॉटर ट्रीटमेंट योजना सुरू करण्यात आली आहे.
🎯 हिमाचल प्रदेशला 'ॲपल स्टेट ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते.
➠ ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि पिन व्हॅली नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशात आहेत.

७. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲपल' (Apple) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जॉन टर्नस (John Ternus)

🎯 स्पष्टीकरण: ॲपल कंपनीने आपल्या उच्च व्यवस्थापनात बदल करत जॉन टर्नस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.



८. शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली २०२६' (Mission Rangeen Machhli) कोठे सुरू करण्यात आले आहे?
➠ लक्षद्वीप

🎯 स्पष्टीकरण: भारतातील शोभिवंत व रंगीबेरंगी माशांचे उत्पादन, संवर्धन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशात 'मिशन रंगीन मछली' सुरू करण्यात आले आहे.



९. २०२६ मधील ६ व्या 'वर्ल्ड नोमॅड गेम्स'चे (World Nomad Games) आयोजन कोणत्या मध्य आशियाई देशात केले जात आहे?
➠ किर्गिझस्तान

🎯 स्पष्टीकरण: भटक्या जमातींचे पारंपारिक खेळ आणि संस्कृती दर्शवणारी ६ वी 'वर्ल्ड नोमॅड गेम्स' स्पर्धा किर्गिझस्तानमध्ये आयोजित केली जात आहे.
➠ किर्गिझस्तान: राजधानी - बिश्केक;
➠ चलन - किर्गिस्तानी सोम;
➠ राष्ट्राध्यक्ष - सादिर जापारोव्ह.



१०. स्पेसएक्सच्या (SpaceX) फाल्कन हेवी रॉकेटने कोणत्या अंतराळ संस्थेची 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' (Nancy Grace Roman Telescope) प्रक्षेपित केली?
➠ NASA

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ची अत्याधुनिक खगोलशास्त्रीय दुर्बीण 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली.
➠ नासा (NASA): स्थापना - २९ जुलै १९५८; ➠ मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी.



११. 'अल निनो' (El Niño) च्या तीव्र प्रभावामुळे आणि दुष्काळ परिस्थितीमुळे कोणत्या देशाने आणीबाणी (National Emergency) जाहीर केली आहे?
➠ इक्वाडोर

🎯 स्पष्टीकरण: अल निनो हवामान बदलामुळे उद्भवलेला दुष्काळ, पाणीटंचाई आणि वीज संकटाचा सामना करण्यासाठी दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोरने देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.
➠ इक्वाडोर: राजधानी - क्विटो;
➠ चलन - अमेरिकन डॉलर (USD);
➠ राष्ट्राध्यक्ष - डॅनिएल नोबोआ.

१२. वर्ष २०२५-२६ मध्ये देशात एकूण साखर उत्पादनात (Total Sugar Production) कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: २०२५-२६ च्या हंगामात एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202609021448407907.pdf
171.6 KB
सहायक कक्ष अधिकारी पदावरुन कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅ ५ मे २०२६ रोजी काढलेल्या GR मधील परिशिष्ट क्र. २६ नुसार विविध शासकीय विभागातील लघुलेखक stenographer हे पद मृत करण्यात आले आहे ते पुनर्जीवीत करण्यात यावे. व १००% रिक्त जागांची पद भरती करण्यात यावी. यासाठी नांदेड जिल्ह्यात एक विद्यार्थी (भगवान पवार) गेल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहेत शासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे करिता संपूर्ण महाराष्ट्रातील Steno विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा ही सर्व लघुलेखक बांधवांना विनंती आहे...!
🔥1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
🗓 २ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

​प्रश्न १: दरवर्षी 'राष्ट्रीय पोषण दिवस' (National Nutrition Day) कधी साजरा केला जातो?
➠ १ सप्टेंबर

🎯 स्पष्टीकरण: निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराच्या महत्त्वाबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय पोषण दिवस' साजरा केला जातो.
➠ याशिवाय १ ते ७ सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' आणि १ ते ३० सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण महिना' साजरा केला जातो.
​प्रश्न २: १ सप्टेंबर २०२६ रोजी खालीलपैकी कोणत्या संस्थेने आपला ६६ वा स्थापना दिवस साजरा केला?
➠ NCERT

🎯 स्पष्टीकरण: NCERT (National Council of Educational Research and Training) ची स्थापना १ सप्टेंबर १९६१ रोजी झाली होती. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेने आपला ६६ वा स्थापना दिवस साजरा केला.

​प्रश्न ३: कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली आहे
➠ लिओनेल मेस्सी

🎯 स्पष्टीकरण: एफसी बार्सिलोना (२००४–२०२१): बार्सिलोनाच्या ला मासिया अकादमीतून पुढे येत मेस्सीने क्लबसाठी तब्बल ६७२ गोल केले आणि ३५ प्रमुख विजेतेपदे जिंकली (१० ला लीगा, ४ युएफा चॅम्पियन्स लीग आणि ७ कोपा डेल रे).
➠ ​पॅरिस सेंट-जर्मेन (२०२१–२०२३): बार्सिलोना सोडल्यानंतर पीएसजीमध्ये सामील होऊन त्याने २ वेळा फ्रेंच 'लीग १' जेतेपद पटकावले.
➠ ​इंटर मायामी (२०२३ पासून): अमेरिकेच्या मेजर लीग सॉकर (MLS) मध्ये प्रवेश करत त्याने पहिल्याच हंगामात क्लबला 'लीग्ज कप' जिंकून दिला.
➠ ​अर्जेंटिना राष्ट्रीय संघ:
➠ ​२००८: बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक. 
➠ ​२०२१ & २०२४: कोपा अमेरिका जेतेपद. 
➠ ​२०२२ फिफा विश्वचषक (कतार): अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 'गोल्डन बॉल' पुरस्कार जिंकला.

सविस्तर माहिती Click Here

​प्रश्न ४: कोणत्या राज्य सरकारने २०२९ पर्यंत राज्याला पूर्णपणे अवैध अमली पदार्थ मुक्त (Drug-Free) करण्यासाठी एका सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली आहे?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने २०२९ पर्यंत राज्याला अवैध अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी व्यापक धोरण मंजूर केले आहे.

सविस्तर माहिती Click Here


​प्रश्न ५: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन' (IFEA) चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ डॉ. व्ही. गोपीकृष्ण

🎯 स्पष्टीकरण: दंतवैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरावरील संस्था 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन' (IFEA) च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. गोपीकृष्ण यांची निवड झाली असून, हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
➠ चेन्नई येथील प्रख्यात एंडोडॉन्टिस्ट डॉ. गोपीकृष्ण यांनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित १५ व्या 'वर्ल्ड एंडोडोंटिक काँग्रेस' (World Endodontic Congress) दरम्यान या जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
➠ एंडोडोंटिक्स क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.


​प्रश्न ६: अलीकडेच कोणत्या देशाने पुरुष FIH हॉकी विश्वचषक २०२६ चे विजेतेपद जिंकले?
➠ जर्मनी


🎯 स्पष्टीकरण: पुरुष FIH हॉकी विश्वचषक २०२६ (16th Men's FIH Hockey World Cup) स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडली असून या स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीने स्पेनचा १-० ने पराभव करत विजेतेपद पटकावले.
➠ जर्मनीने हे चौथे विश्वचषक जेतेपद (२००२, २००६, २०२३, २०२६) जिंकून पुरुष हॉकी विश्वचषकात सर्वाधिक (४ वेळा) विजेतेपद जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली.
➠ २०२३ (ओडिशा) नंतर जर्मनीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद कायम राखले.
➠ पुरुष हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात दोन देशांनी (बेल्जियम आणि नेदरलँड्स) संयुक्तपणे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
➠ स्पर्धेतील ​सर्वोत्तम खेळाडू & सर्वाधिक गोल: टॉमस डोमेन (अर्जेंटिना)

सविस्तर माहिती Click Here


​प्रश्न ७: २६ वी SCO शिखर परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती?
➠ किर्गिस्तान

🎯 स्पष्टीकरण: २६ वी शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषद बिश्केक, किर्गिझस्तान (Bishkek, Kyrgyzstan) येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
➠ अध्यक्षपद: किर्गिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर जापारोव्ह (Sadyr Japarov) यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान
भूषवले.

सविस्तर माहिती Click Here

​प्रश्न ८: ONGC ने कोणत्या राज्यातील पहिल्या तेल उत्पादक क्षेत्र 'अशोकनगर फील्ड' (Ashoknagar Field) मधून व्यावसायिक क्रूड उत्पादन सुरू केले आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'अशोकनगर फील्ड' येथे व्यावसायिक कच्चे तेल उत्पादन अधिकृतपणे सुरू केले आहे.


​प्रश्न ९: कोणत्या संस्थेने ‘आयुर्वार्ता’ डिजिटल संवाद मालिका सुरू केली?
➠ अखिल भारतीय आयुर्वेद संस्था


🎯 स्पष्टीकरण: नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) ‘आयुर्वार्ता’ नावाची डिजिटल संवाद मालिका सुरू केली आहे.
➠ AIIA ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
➠ या उपक्रमाचा उद्देश भारतातील आणि परदेशातील प्रेक्षकांपर्यंत आयुर्वेदाचे अस्सल ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समकालीन प्रासंगिकता पोहोचवणे हा आहे.
➠ २३ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘आयुर्वार्ता’ सुरू करण्यात आली.

सविस्तर माहिती Click Here


​प्रश्न १०: आयसीसीने (ICC) अलीकडेच कोणत्या देशाकडून २०२७ मधील पहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी'चे यजमानपद काढून घेतले आहे?
➠ श्रीलंका


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2