ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?
Anonymous Quiz
30%
प्रथिने
30%
पिष्टमय पदार्थ
33%
मेद
8%
संप्रेरके
▪️हिरा व ग्राफइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात❓
Anonymous Quiz
19%
सिलिकॉन
23%
क्लोरीन
55%
कार्बन
3%
मिथेन
Q : मानवी शरीरात रक्तामधील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य किती दिवस असते ?
Anonymous Quiz
12%
A) 10 दिवस
35%
B) 2 ते 3 दिवस
48%
C) 120 दिवस
5%
D) 5 ते 9 दिवस
Forwarded from चालू घडामोडी + GK (Official)
📋प्रत्येक Test एकूण
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
आजची स्पेशल GK टेस्ट 2⃣ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/
👆आजची GK 𝐓𝐞𝐬𝐭 2⃣ लिंक👆
📲 GK 𝐓𝐞𝐬𝐭 1⃣ लिंक 👇
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-1/
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-1/
🌐 याआधीच्या 3⃣6⃣ चालू घडामोडी टेस्ट पाहण्यासाठी येथे Click करा. ⬇️⬇️
https://t.me/ChaluGhadamodiMPSC/91653
👍 ✅ 🌐
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/
👆आजची GK 𝐓𝐞𝐬𝐭 2⃣ लिंक👆
📲 GK 𝐓𝐞𝐬𝐭 1⃣ लिंक 👇
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-1/
➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-1/
🌐 याआधीच्या 3⃣6⃣ चालू घडामोडी टेस्ट पाहण्यासाठी येथे Click करा. ⬇️⬇️
https://t.me/ChaluGhadamodiMPSC/91653
👍 ✅ 🌐
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Chalu Ghadamodi
स्पेशल GK टेस्ट 2 | Special GK Test 2 - Chalu Ghadamodi
● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP),
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
dance (1).pdf
740.4 KB
#Notes
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
भूगोल_नोट्स_धरणे_आणि_जलाशय.pdf
455.8 KB
#Geography #Notes
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
पुढीलपैकी कोणते शब्द हे तामिळी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत ?
जीवनसत्त्व (vitamins) विषयी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
25%
व्हिटॅमिन C - वार्धक्याविरोधी कार्य (antiaging)
21%
व्हिटॅमिन E- वांझपणा विरोधी (Anti infertility)
25%
व्हिटॅमिन B7 - केसांची सुरक्षा/मजबुतपणा
10%
व्हिटॅमिन B9- सिकल सेल अनेमिया रोगाशी संबंधित
19%
वरीलपैकी एकही नाही
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
Anonymous Quiz
17%
कंठ (Larynx).
48%
हृदय (Heart).
26%
फुफ्फुस (Lung's).
9%
यकृत (Liver).
हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार असलेला वायू कोणता?
Anonymous Quiz
3%
हायड्रोजन
57%
कार्बन मोनॉक्साइड
18%
अमोनिया
22%
कार्बन डायऑक्साइड
वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण?
Anonymous Quiz
6%
प्रकाशाचा व ध्वनीचा वेग समान आहे
84%
प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे.
5%
ध्वनीच्या प्रचारास माध्यम लागते
5%
वीज चमकते
गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो?
Anonymous Quiz
11%
गतीत फरक पडत नाही
35%
गती कमी होते
52%
गती वाढते
2%
यापैकी नाही
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
. 🛎️ आज अखेरचा दिवस 🛎️
📣 पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण टेस्ट सिरीज + जिल्हा नोट्स + 50 चालू घडामोडी Test 📣
🚩 🚩 पोलीस भरती Test ➕
🚩 🚩 जिल्हानिहाय नोट्स ➕
🚩 🚩 चालू घडामोडी Test
👆 हे सर्व🤩 फक्त 6️⃣ 9️⃣ रुपयांमध्ये मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्यापासून फी 150₹ असेल 🔥
‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स ‼️
⚠️ 69₹ ची ऑफर आजच्या दिवस उपलब्ध असेल ⚠️
📋प्रत्येक Test एकूण5️⃣ वेळा सोडवू शकता,
⏳ 6️⃣ महिने Validity आहे 🔥
📱 App Download Link👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
🚩 🚩 चालू घडामोडी Test दररोज 🚩 या प्रमाणे खालील Whatsapp चॅनेलवर लिंक देण्यात येईल 👇
🌐 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
📌 Test जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇 👇
🌐 Telegram Msg 💬 👇 👇
@The_Dnyansagar_Academy
🌐 Whatsapp Msg : 💬 👇 👇
http://wa.me/+918329654502
📋प्रत्येक Test एकूण
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚗ सामान्य विज्ञान 🧬 pinned «आजची स्पेशल GK टेस्ट 2⃣ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️ ➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/ ➡️ https://chalughadamodimpsc.com/special-gk-test-2/ 👆आजची GK 𝐓𝐞𝐬𝐭 2⃣ लिंक👆 📲 GK 𝐓𝐞𝐬𝐭 1⃣ लिंक 👇 ➡️ https://chalugh…»
Q : धनुर्वात हा (tenatus) रोग कशामुळे उद्भवतो?
Anonymous Quiz
21%
(अ) जीवाणू
55%
(ब) विषाणू
18%
(क) कवक
6%
(ड) आदिजीव
📚 आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली कडधान्यं पासून .......जीवनसत्व मिळतात ❓
Anonymous Quiz
24%
अ
30%
ब
42%
क
3%
ड
किण्वन हा .......... चा प्रकार आहे
Anonymous Quiz
43%
विनॉक्सिश्वसन
17%
ज्वलन
26%
ऑक्सिश्वसन
14%
प्रकाशसंश्लेषण