⚗ सामान्य विज्ञान & पर्यावरण 🧬
20.2K subscribers
1.92K photos
23 videos
2.31K files
4.52K links
🧑‍🔬 सामान्य विज्ञान & पर्यावरण परिपूर्ण तयारीसाठी

📝 इथे फक्त 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 मिळेल. 💯

🧬 विज्ञान & पर्यावरण विषयांचे टॉपिक Wise प्रश्न ⚗️

➥ एकूण 10,000 + MCQ मोफत उपलब्ध
Download Telegram
ऑफरचे शेवटचे 2 तास बाकी.. 9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

💱 रक्षाबंधन स्पेशल ऑफर 🎉 आज रात्री 12 पर्यंतच 🏬 50% Discount उद्यापासून मूळ फी ✔️

सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍

🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध

🗓जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️

🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️

✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF
49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹ ✅

✅ लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
🗓 २९ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: विश्व संस्कृत दिवस कधी साजरा करण्यात आला? 
➠ २८ ऑगस्ट 

🎯 स्पष्टीकरण: हा दिवस दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी श्रावण पौर्णिमा २८ ऑगस्ट रोजी होती. 
➠ संस्कृत या प्राचीन भाषेचा प्रचार, प्रसार, संरक्षण आणि तिचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. 

प्रश्न २: नुकतेच कोणत्या राज्य सरकारने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास चालणारे वैयक्तिक परस्परसंवादी (Interactive) लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? 
➠ बिहार 

🎯 स्पष्टीकरण: या प्लॅटफॉर्मचे नाव 'बिहार विद्या साथी' असे आहे. 
🎯 बिहार विशेष माहिती: राजधानी - पाटणा, मुख्यमंत्री - सम्राट चौधरी, राज्यपाल - सय्यद अता हसनैन. 
➠ बिहार लीची, मशरूम आणि मखाणा उत्पादनात देशात प्रथम क्रमांकावर आहे. 
➠ सायबर फसवणूक व महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकतेसाठी बिहारमध्ये 'ऑपरेशन विधि पालक' सुरू करण्यात आले आहे.

प्रश्न ३: २०२८ च्या 'इंडिया ओपन सुपर ७५०' (India Open Super 750) बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? 
➠ गुवाहाटी 

🎯 स्पष्टीकरण: पूर्वी ही स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार होती. 
➠ ही स्पर्धा २५ ते ३० जानेवारी दरम्यान होणार असून प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षा कारणांमुळे स्थळ बदलून गुवाहाटी (आसाम) करण्यात आले आहे.

प्रश्न ४: नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) किती आफ्रिकन देशांमध्ये पोलिओचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याची पुष्टी केली आहे? 
➠ ५ 

🎯 स्पष्टीकरण: हे ५ देश आहेत: बुरुंडी, घाना, गिनी-बिसाउ, काँगो प्रजासत्ताक आणि युगांडा. 
🎯 WHO विषयी: स्थापना - ७ एप्रिल १९४८, मुख्यालय - जिनेव्हा (स्वित्झर्लंड), महासंचालक - टेड्रोस अधानोम घेब्रेयसस.

प्रश्न ५: पुलित्झर पुरस्कार विजेते साल व्हेडर (Sal Veder) यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? 
➠ फोटो जर्नलिस्ट (छायाचित्रकार) 

🎯 स्पष्टीकरण: साल व्हेडर हे प्रसिद्ध अमेरिकन फोटो जर्नलिस्ट होते. 
➠ व्हिएतनाम युद्धानंतर सुटका झालेले सैनिक आपल्या कुटुंबाला भेटत असतानाचे त्यांचे प्रसिद्ध छायाचित्र जगभर गाजले होते, ज्यासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.

प्रश्न ६: कोणत्या देशाच्या नौदलाने हवेतून हवेत लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या 'AIM-260 / AIM-424 मॅलिस' क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे? 
➠ अमेरिका 

🎯 स्पष्टीकरण: हे क्षेपणास्त्र अमेरिकन नौदलाने अनावरण केले आहे. 
➠ भारत आणि अमेरिका संयुक्त सराव: कोप इंडिया, टायगर ट्रायम्फ, वज्र प्रहार आणि युद्ध अभ्यास.
➠ अमेरिकेने मेक्सिकोच्या आखाताचे (Gulf of Mexico) नाव बदलून 'गल्फ ऑफ अमेरिका' केले आहे.

प्रश्न ७: नौरू प्रजासत्ताकमध्ये (Republic of Nauru) भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 
➠ नागेश सिंह 

🎯 स्पष्टीकरण: नागेश सिंह सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) आहेत. 
➠ नौरू हे दक्षिण प्रशांत महासागरातील एक छोटे बेट राष्ट्र आहे. 
➠ राष्ट्रकुल (Commonwealth) देशांमध्ये उच्चायुक्त तर इतर देशांमध्ये राजदूत (Ambassador) नियुक्त केले जातात.

प्रश्न ८: कोणत्या राज्य सरकारने शाळांमधील प्रवेश अर्जातून (Admission Form) 'जात' (Caste) चा रकाना हटवण्याचा निर्णय घेतला आहे? 
➠ हिमाचल प्रदेश 

🎯 स्पष्टीकरण: शैक्षणिक सत्र २०२७-२८ पासून हा निर्णय लागू केला जाईल. 
🎯 हिमाचल प्रदेश विशेष:
➠ राजधानी - शिमला,
➠ मुख्यमंत्री - सुखविंदर सिंह सुक्खू, राज्यपाल - कविंद्र गुप्ता. 
➠ प्रमुख राष्ट्रीय उद्याने: ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली आणि खिरगंगा राष्ट्रीय उद्यान. 
➠ अॅनालॉग पनीरच्या विक्रीवर बंदी घालणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे.

प्रश्न ९: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाशी जोडलेल्या कोणत्या सरोवराचे नाव बदलून 'लेक ऑफ अमेरिका' केले आहे? 
➠ लेक ओंटारियो

🎯 स्पष्टीकरण: लेक ओंटारियो हे कॅनडामधील प्रमुख सरोवर आहे, ज्याचे नामकरण अमेरिकेने बदलले आहे. 
🎯 कॅनडा विशेष: राजधानी - ओटावा, चलन - कॅनेडियन डॉलर, पंतप्रधान - मार्क कार्नी. 
➠ भारतीय राज्यघटनेत राज्यपालांची नियुक्ती, शेषाधिकार आणि सशक्त केंद्रासह संघराज्य पद्धती कॅनडाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

प्रश्न १०: आंध्र प्रदेश सरकारने कोठे क्वांटम तंत्रज्ञान आणि AI साठी समर्पित विद्यापीठ संकुल उभारण्यास मंजुरी दिली आहे? 
➠ अमरावती 

🎯 आंध्र प्रदेश विशेष: राजधानी - अमरावती, मुख्यमंत्री - एन. चंद्राबाबू नायडू, राज्यपाल - न्यायमूर्ती अब्दुल नझीर. 
➠ प्रमुख राष्ट्रीय उद्याने: श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान आणि पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान. 
➠ दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन आंध्र प्रदेशात करण्यात आले आहे.

प्रश्न ११: कोणता देश चीनकडून 'J-10' लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? 
➠ बांगलादेश 

🎯 स्पष्टीकरण: बांगलादेश चीनकडून ही J-10 लढाऊ विमाने खरेदी करत आहे. 
🎯 बांगलादेश विशेष:
➠ राजधानी - ढाका,
➠ चलन - टका,
➠ पंतप्रधान - तारिक रहमान. 
➠ भारत आणि बांगलादेशदरम्यान 'संप्रीती' (SAMPRITI) हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. 
➠ अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील ३३ वा देश ठरला आहे.

प्रश्न १२: भारत आणि कोणत्या देशाने हेलिकॉप्टर इंजिन निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे? 
➠ फ्रान्स 

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि फ्रान्स यांच्यात हा करार करण्यात आला आहे. 
🎯 भारत आणि फ्रान्स संयुक्त सराव: 
    1. भूदल: शक्ती (Shakti) 
    2. हवाई दल: गरुड (Garuda) 
    3. नौदल: वरुण (Varuna) 
➠ फ्रान्सची राजधानी पॅरिस असून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Math&Reasoning Combine 2022-2012 PYQ..pdf
4.5 MB
📝 Combine Mains आणि Combine पूर्व
साठी महत्वाचे.

📝 Combine पुर्व गट_ब 2012 ते 2022 सर्व गणित आणि बुद्धिमत्ता चे प्रश्न एकाच pdf मध्ये.

📝 गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे PYQ खूप
महत्वाचे असतात. येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर सराव करा.

⚙️ Pdf जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥗🧅 कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या 🍅🥔

✅ क्रांती ➡️ पीक/क्षेत्र

◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन

◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन

◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो

◆ करडी क्रांती खते उत्पादन

◆ श्वेत क्रांती           दूध उत्पादन

◆ निळी क्रांती         मत्स्योत्पादन

◆ सोनेरी क्रांती        फळे/मध

◆ गोल क्रांती           बटाटे उत्पादन

◆ काळी क्रांती         पेट्रोलियम

◆ चंदेरी क्रांती         अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन

◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन

◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी,औषधे

◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन

◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी, औषधे

◆ Black-Brown     अपारंपरिक ऊजास्त्रोत

◆ Silver Fibre     कापूस उत्पादनक

◆ Golden Fibre   ज्यूट उत्पादन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स @Notes_Katta चॅनेलवर दररोज Share करू.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
📲संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅

😍तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

✅5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
✅ लवकरच Full 100 Marks च्या 5 Test याच Test सिरीज मध्ये add करण्यात येतील.. सध्या या 10 मार्क्सच्या विषयनिहाय 50 Test सर्वांनी सोडवून घ्या.  (टीप: नंतर Fee वाढलेली असेल, त्यामुळे आत्ताच 49₹ मध्ये हे सर्व मिळेल)

✅Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test✅
⚙️Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity⏳

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖

📢 19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF 😍

🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⚙️

⚙️ 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध
✔️ लवकरच इतर महिन्यांची PDF उपलब्ध होईल

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502

✅पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹
✅पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹
✅36 जिल्हा नोट्स 💘💘₹
✅मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹
👆हे देखील App वर उपलब्ध.📲

📱 𝐉𝐎𝐈𝐍  @TheDnyansagarAcademy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.
Anonymous Quiz
17%
पोषण
62%
स्वयंपोषण
17%
परपोषण
5%
अंत:पोषण
▪️खालीलपैकी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती❓
Anonymous Quiz
6%
जठर
79%
यकृत
14%
स्वादुपिंड
1%
लाळ ग्रंथी
🗓 ३० ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २९ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: भारताचे महान हॉकी खेळाडू आणि 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.



२. नुकताच रक्षाबंधन सणानिमित्त कोणत्या राज्यात 'वृक्ष रक्षा दिवस' साजरा करण्यात आला?
➠ बिहार

🎯 स्पष्टीकरण: बिहार माहिती:
➠ राजधानी: पाटणा
➠ मुख्यमंत्री: सम्राट चौधरी | राज्यपाल: सय्यद अता हसनैन
➠ स्थापना दिवस: २२ मार्च
➠ राष्ट्रीय उद्यान: वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान
➠ बिहारची संविधानात समाविष्ट एकमेव प्रादेशिक भाषा: मैथिली
➠ बिहार लीची, मशरूम आणि मखाना उत्पादनात देशात आघाडीवर आहे.
➠ भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहारमध्ये 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' सुरू केले.
➠ इंग्रजी वर्णमाला सर्वात जलद (९.१५ सेकंद) लिहिण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम बिहारच्या रवी कुमारने केला.
➠ सायबर फसवणूक व महिला सुरक्षा कायद्यांविषयी जनजागृतीसाठी 'ऑपरेशन विधी पालक' सुरू करण्यात आले.
➠ इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास चालणारे 'बिहार विद्या साथी' हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले.
३. नुकताच 'शुरू महोत्सव' (Suru Festival) कुठे साजरा करण्यात आला?
➠ लडाख

🎯 स्पष्टीकरण: लडाखमधील कारगिल जिल्ह्यात 'शुरू महोत्सव' आयोजित करण्यात आला.



४. नुकतेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने 'रोमिन रेल सक आंगचे' या देशभक्तीपर गीताला अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता दिली?
➠ मिझोराम

🎯 स्पष्टीकरण: मिझोराम विधानसभेने एकमताने 'रोमिन रेल सक आंगचे' हे देशभक्तीपर गीत अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले.
🎯 मिझोराम माहिती:
➠ राजधानी: ऐझॉल | मुख्यमंत्री: लालदुहोमा | राज्यपाल: जनरल व्ही. के. सिंग
➠ दृष्टिहीनांच्या शैक्षणिक विकासासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत करार केला.
➠ जीआय (GI) मानांकित आल्याच्या लागवडीसाठी मिझोरामने 'अद्रक मिशन' सुरू केले.
➠ आपत्ती माहितीसाठी 'खुरेल अ‍ॅप' (Khurel App) लाँच केले.
➠ प्रसिद्ध 'चापचार कुट' (Chapchar Kut) सण मिझोराममध्ये साजरा केला जातो.
५. भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली


🎯 स्पष्टीकरण: भारत आणि कुवेत यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी 'भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीची' पहिली बैठक नवी दिल्ली येथे पार पडली.



६. कोणत्या राज्य सरकारने माजी अग्निवीरांसाठी 'अग्निवीर रोजगार सेल' स्थापन केला आहे?
➠ उत्तराखंड

🎯 स्पष्टीकरण: माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'अग्निवीर रोजगार सेल' स्थापन करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🎯 उत्तराखंड माहिती:
➠ राजधानी: डेहराडून | मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी | राज्यपाल: गुरमीत सिंह
➠ राज्य पक्षी: हिमालयन मोनाल (नेपाळचा राष्ट्रीय पक्षीदेखील हाच आहे).
➠ मानव-हत्ती संघर्ष रोखण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याची योजना सुरू केली.
➠ उल्लास (ULLAS) उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारतातील ६ वे पूर्ण साक्षर राज्य बनले.
➠ २५ व्या अखिल भारतीय जलक्रीडा अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंडमधील टिहरी येथे आयोजित करण्यात आल्या.



७. प्रतिष्ठित 'ग्रँड चेस टूर' (Grand Chess Tour) चे विजेतेपद कोणी पटकावले?
➠ आर. प्रज्ञानंद


🎯 स्पष्टीकरण: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित 'ग्रँड चेस टूर' चे विजेतेपद जिंकले आहे.
➠ हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
८. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना' मंजूर केली आहे?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: योजनेचे स्वरूप: या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या (UPSRTC) साध्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.



९. नुकतेच कोणत्या देशाचे राजे हेराल्ड पाचवे (King Harald V) यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले?
➠ नॉर्वे

🎯 स्पष्टीकरण: नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले.
🎯 नॉर्वे माहिती:
➠ राजधानी: ओस्लो | चलन: नॉर्वेजियन क्रोन | पंतप्रधान: जोनास गहर स्टोर
➠ 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक' (World Press Freedom Index) मध्ये नॉर्वे जगात अव्वल स्थानी आहे.
१०. नुकतेच 'हुतात्मा स्मृती स्मारक' (Hutatna Smruti Smarak) चे उद्घाटन कुठे करण्यात आले?
➠ गोवा

🎯 स्पष्टीकरण: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गोव्यात 'हुतात्मा स्मृती स्मारक'चे उद्घाटन करण्यात आले.
🎯 गोवा माहिती:
➠ राजधानी: पणजी | मुख्यमंत्री: प्रमोद सावंत | राज्यपाल: पी. अशोक गजपती राजू
➠ गोवा स्थापना दिवस: ३० मे | गोवा मुक्ती दिन: १९ डिसेंबर (१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला).
➠ अभयारण्ये/उद्याने: बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटिगाव वन्यजीव अभयारण्य, मोलेम राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान), डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य.
➠ केरळनंतर व्यापक पक्षी अ‍ॅटलस (Bird Atlas) तयार करणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य आहे.



११. १४ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे (South Asian Games) आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे?
➠ पाकिस्तान

🎯 स्पष्टीकरण: १४ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन पाकिस्तान मध्ये होणार आहे.
🎯 पाकिस्तान माहिती:
➠ राजधानी: इस्लामाबाद | चलन: पाकिस्तानी रुपया | पंतप्रधान: शाहबाज शरीफ | राष्ट्रपती: आसिफ अली झरदारी.
➠ भारत आणि पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन (Radcliffe Line) म्हटले जाते.
➠ जागतिक दहशतवाद निर्देशांक (GTI २०२६) मध्ये पाकिस्तान अव्वल स्थानी आहे (भारत १३ व्या स्थानावर).
➠ पाकिस्तानने 'तैमूर' क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
पुढीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Anonymous Quiz
26%
हवा
36%
पाणी
19%
माती
19%
खडू
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
Anonymous Quiz
19%
कंठ (Larynx).
33%
हृदय (Heart).
41%
फुफ्फुस (Lung's).
7%
यकृत (Liver).
👍2❤1
आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
Anonymous Quiz
25%
प्रमस्तिष्क (Cerebrum).
30%
पिंडचतुष्क (Corpora Quadrigemina).
30%
लंबमज्जा (Medulla Oblongata).
15%
फोरमेन ऑफ मोनरो (Foramen of Monro).
👍2❤1
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६  रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
SET, NET AND PET NOTES

✍️ हस्तलिखित व डिजिटल नोट्स  परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.

Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.

📨 नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सेट,नेट प्रबोधिनी पुणे

✍️ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 - सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖वैशिष्टे :-
✅ PYQs मधील IMP Facts
🖥 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

✏️ ₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥  50% विशेष ऑफर  - फक्त 125 /- रुपये

✨ संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

🖋 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

🧑‍🎄 PDF स्वरुपात नोट्स मिळतील. ⬜️
🧑‍🎄 परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी. ✍️
🧑‍🎄 ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे. ✅
🔔 टीप :- Exam Oriented notes 🖋

💬 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

📨 अधिक माहिती साठी जॉईन करा.
@SETNET_Paper_1

📱 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
महाराष्ट्रातील_घाट_आणि_प्रमुख_मार्ग.pdf
344.2 KB
✔️ महाराष्ट्रातील घाट आणि प्रमुख मार्ग

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography     
➖➖➖➖➖➖➖➖
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📢 आज पत्रकार परिषद....

🗓 दुपारी 3.30 वाजता

📱 पत्रकार भवन

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1