हिंदू धर्मात मंत्रोच्चाराचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की तुमची समस्या कितीही मोठी असली तरी तुम्ही दररोज मंत्रांचे ध्यान केले तर तुमची समस्या आपोआप दूर होते आणि तुमची मानसिक स्थितीही स्थिर राहते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत योगा आणि व्यायाम देखील केला पाहिजे. यासोबतच तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर या मंत्रांचे ध्यान करा. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे चमत्कारी मंत्र.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/culture-and-religion/health-mantra-for-healthy-life-repeat-this-jyotish-mantra-daily-for-calm-healthy-life-disease-will-not-touch-srr99
सविस्तर वाचा https://www.esakal.com/culture-and-religion/health-mantra-for-healthy-life-repeat-this-jyotish-mantra-daily-for-calm-healthy-life-disease-will-not-touch-srr99
गोव्यात राहणं आणि खाणं अजिबात स्वस्त नाही. पण तुम्ही या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे हे प्रश्न तर सुटतीलच पण सोबत थोडे पैसेही हाताशी येतील.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/tourism/earn-money-while-having-fun-in-goa-trip-discover-lmj01
सविस्तर वाचा https://www.esakal.com/tourism/earn-money-while-having-fun-in-goa-trip-discover-lmj01
अयोध्या दौऱ्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.
सविस्तर बातमी https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-reply-to-aditya-thackeray-criticism-rmn00
सविस्तर बातमी https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-reply-to-aditya-thackeray-criticism-rmn00
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या आमदार,खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news
https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी अयोध्येत रॅली काढण्यात आल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सविस्तर बातमी https://www.esakal.com/desh/eknath-shinde-criticism-of-uddhav-thackeray-from-ayodhya-srk94
सविस्तर बातमी https://www.esakal.com/desh/eknath-shinde-criticism-of-uddhav-thackeray-from-ayodhya-srk94
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांवर निशाणा साधला.
सविस्तर बातमी https://www.esakal.com/desh/cm-eknath-shinde-ayodhya-press-conference-shiv-sena-ram-mandir-balasaheb-dream-farmer-heavy-rain-dro95
सविस्तर बातमी https://www.esakal.com/desh/cm-eknath-shinde-ayodhya-press-conference-shiv-sena-ram-mandir-balasaheb-dream-farmer-heavy-rain-dro95
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. यावरून काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करत टीका केली.
सविस्तर बातमी https://www.esakal.com/maharashtra
सविस्तर बातमी https://www.esakal.com/maharashtra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अयोध्या दौरा केला. यावेळी त्यांना विशेष सुरक्षा देण्यात आली. त्यावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा http://ow.ly/E48j50NEOZ2
५ चेंडूंवर सलग ५ षटकार मारून केकेआरला सामना जिंकून देणाऱ्या रिंकू सिंह या मॅचविनर खेळाडूची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे. सविस्तर वाचा http://ow.ly/hc3p50NESkb