शुभांगी पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. शुंभागी पाटील यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधले. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news
सविस्तर वाचा https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news
सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेतून भूमिका केली स्पष्ट.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/satyajeet-tambe-i-have-not-quit-congress-nana-patole-bjp-rad88
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/satyajeet-tambe-i-have-not-quit-congress-nana-patole-bjp-rad88
आपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/desh/maharashtra-live-blog-updates-5-february-politics-sports-traffic-railway-weather-crime-marathi-news-rmn00-ask97
सविस्तर वाचा https://www.esakal.com/desh/maharashtra-live-blog-updates-5-february-politics-sports-traffic-railway-weather-crime-marathi-news-rmn00-ask97
कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला आवाहन केल.
सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ra…
सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ra…
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केल्याचे समोर आली आहे. मात्र, संजय राऊत यांनी स्पष्ट केल.
सविस्तर वाचा esakal.com/election/chinc…
सविस्तर वाचा esakal.com/election/chinc…
साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनात हजेरी लावली होती. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणेने केलेल्या तपासणीच्या अतिरेकाने चक्क संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हेच व्यासपीठावर येऊ शकले नाहीत.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/sahitya-sammelan-2023-wardha-devendra-fadnavis-president-justice-narendra-chapalgaonkar-dro95
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/sahitya-sammelan-2023-wardha-devendra-fadnavis-president-justice-narendra-chapalgaonkar-dro95
बाभळी पाणीप्रश्नाच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात नांदेडमध्ये जाहीर सभा होती. यावेळी बोलतांना त्यांनी 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणाबाजी केली. देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचं केसीआर यांनी यावेळी सांगितलं.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/chandrashekhar-rao-public-meetin-in-nanded-says-farmer-suicide-issue-snk89
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/chandrashekhar-rao-public-meetin-in-nanded-says-farmer-suicide-issue-snk89
शिंदेसरकारकडून यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आले आहे.
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-shinde-and-fadnavis-government-spends-crores-of-rupees-on-advertisement-rti-reveals-ask97
सविस्तर वाचा https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-shinde-and-fadnavis-government-spends-crores-of-rupees-on-advertisement-rti-reveals-ask97