𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
38.3K subscribers
5.73K photos
58 videos
967 files
724 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
5338)(अ) पंजाब , अहमदाबाद विद्यापीठ 1882 साली स्थापन झाले.
(ब)एलबिर्ट बिल 1883 ला मंजूर करण्यात आले
Anonymous Quiz
11%
1)अ बरोबर फक्त
39%
2)ब बरोबर फक्त
47%
3)अ व ब बरोबर
3%
4)अ व ब चूक
5339)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना................... या व्हाईसरॉयच्या काळात झाली .
Anonymous Quiz
22%
1)लॉर्ड लिनलिथिगो
30%
2)लॉर्ड रिडींग
35%
3)लॉर्ड कर्झन
12%
4)लॉर्ड आर्यविन
5340)होमरूळ लीग ' ......................या वर्षी स्थापन करण्यात आली.
Anonymous Quiz
10%
1)1913
35%
2)1914
29%
3)1918
26%
4)1916
▪️ परभणी पोलीस दलात 141 पदांसाठी 12 हजारांवर अर्ज

• पोलीस शिपाई 111 पदांसाठी 6,224 अर्ज

• चालक पदाच्या 30 जागांसाठी 5,036 अर्ज
5341] स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
5%
जवाहरलाल नेहरू
26%
सुभाषचंद्र बोस
8%
महात्मा गांधी
60%
बाळ गंगाधर टिळक
नागालँड ची राजधानी कोणती

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
6%
दिसपूर
27%
इंफाळ
61%
कोहिमा
6%
इटानगर
5343] 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल.

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
12%
मंगळवार
44%
शनिवार
34%
बुधवार
10%
गुरुवार
5344] जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई, 30 सोडून सर्व म्हशी, व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळतात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
10%
44
53%
20
25%
34
12%
12
5345] दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
4%
सामाजिक
13%
क्रीडा
25%
साहित्य
59%
चित्रपट
5346] खालीलपैकी कुठली रक्तवाहिनी ही केवळ एकाच थराने बनलेली असते

[ आरोग्य सेवक / सेविका 2024 ]
Anonymous Quiz
18%
कोशिका
28%
शीर
25%
धमनी
28%
वरीलपैकी सर्व
खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात

[ आरोग्य सेवक / सेविका 2024 ]
Anonymous Quiz
13%
हिमोग्लोबिन
37%
रक्तपट्टीका
35%
लाल रक्तपेशी
16%
श्वेता रक्तपेशी
खालील कुठला अवयव रक्त शुद्ध करत नाही

[ आरोग्य सेवक/ सेविका 2024 ]
Anonymous Quiz
14%
फुफ्फुसे
18%
हदय
51%
मूत्रपिंड
17%
यकृत
देवमाश्याचे हदय किती कप्प्याचे असते

[ आरोग्य सेवक / सेविका 2024 ]
Anonymous Quiz
21%
आठ
22%
दोन
23%
तीन
34%
चार
साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते

[ आरोग्य सेवक / सेविका 2024 ]
Anonymous Quiz
15%
8%
39%
55%
17%
50%
29%
90%
🟥 आजच आपल्या इंस्टाग्राम पेज ला जॉईन करा व अपडेट्स मध्ये राहा..


https://www.instagram.com/sb_academy_1

https://www.instagram.com/sb_academy_1