𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
38.3K subscribers
5.73K photos
58 videos
967 files
724 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
6986)शेतक-यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते ?
Anonymous Quiz
13%
1) कमी मुदतीचे कर्ज
43%
2) मध्यम मुदतीचे कर्ज
37%
3) दीर्घ मुदतीचे कर्ज
7%
4) अती दीर्घ मुदतीचे कर्ज
6987)‘सुवर्ण क्रांती’ कोणत्या पिकाशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
7%
1) अन्नधान्य
66%
2) तेलबिया
21%
3) फळे
6%
4) मसालावर्गीय
6989)भारताच्या कोणत्या धोरणाला ‘सप्तरंगी क्रांती’ असे संबोधले जाते ?
Anonymous Quiz
8%
1) लोकसंख्या धोरण
58%
2) नव औद्योगिक धोरण
28%
3) नव कृषि धोरण
6%
4) नव बँक धोरण
6990)भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?
Anonymous Quiz
5%
1) समतोल किंमत रचना
34%
2) समन्वित किंमत रचना
60%
3) वरील पर्याय क्र. 1 व 2
1%
4) वरीलपैकी कोणतेही नाही
6991)1863 साली महात्मा फुले यांनी कोठे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले ?
Anonymous Quiz
14%
1)स्वतः च्या घरी
51%
2)विश्रामबाग वाडा येथे
22%
3)शनिवार वाडा येथे
13%
4)भिडे वाड्यात
6993)पृथ्वीराज चौहान , स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्रात्मक ग्रंथ कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
16%
1)गोपाळ हरि देशमुख
36%
2)बाबा पदमनजी
42%
3)डॉ भाऊ दाजी लाड
7%
4)विष्णुबुवा ब्रह्मचारी
6994)1853 साली पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी ...................या पत्राने ' चाक्या म्हसोबा ' या नावाने प्रसिद्ध केली.
Anonymous Quiz
22%
1)इंदूप्रकाश
44%
2)ज्ञानोदय
29%
3)ज्ञानसिंधु
5%
4)प्रभाकर
6995)जनाक्का शिंदे ' निराश्रित सेवासदन ' कोणत्या वर्षी स्थापन केले ?
Anonymous Quiz
9%
1)1912
65%
2)1909
23%
3)1910
3%
4)यापैकी नाही
6996)1894 साली ' हिंदू लेडीज सोशल क्लब ' कोणी स्थापन केला ?
Anonymous Quiz
10%
1)सावित्रीबाई फुले
32%
2)जनाक्का शिंदे
46%
3)रमाबाई रानडे
13%
4)पंडिता रमाबाई
6997)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोठे भरविली ?
Anonymous Quiz
24%
1)वर्धा व अकोला
37%
2)नाशिक
29%
3)मुंबई
10%
4)जेजुरी
6998) ' स्रियांसाठी प्रसूती रजा कायदा ' मंजूर कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला ?
Anonymous Quiz
24%
1)1936
47%
2)1911
29%
3)1921
0%
4)यापैकी नाही
6999)खालीलपैकी कोण ' अमळनेर गिरणी कामगार युनियन' चे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
25%
1)दादासाहेब खापर्डे
37%
2)विनोबा भावे
28%
3)साने गुरुजी
9%
4)नजुबाई गावित
7000) ' सयूंक्त खानदेश मजूर फेडरेशन ' कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ?
Anonymous Quiz
22%
1)ऑक्टोबर 1937
41%
2)मार्च 1919
37%
3)जानेवारी 1925
1%
4)मे 1909
🚨TAIT अभ्यासक्रम🚨
New years मध्ये होईल TAIT 🙏
⭕️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता

♂️ बुद्धिमत्ता चाचणी - 80 प्रश्न

♂️ गणित - 23/30 प्रश्न

♂️ अभियोग्यता - 30 प्रश्न

♂️ मराठी - 15 प्रश्न

♂️ English - 15 प्रश्न

♂️ विज्ञान - 15 प्रश्न

♂️ स. शास्त्र - 15 प्रश्न