5_6080078368483577330.pdf
120.9 KB
जिल्हा परिषद वर्धा
आरोग्यसेविका निकाल जाहीर
आरोग्यसेविका निकाल जाहीर
COMB_MERIT_PRT_202407081842476254.pdf
211.3 KB
जिल्हा परिषद नागपूर निकाल जाहीर
आरोग्य सेवक 40 %
आरोग्य सेवक 40 %
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ आजच आपल्या इंस्टाग्राम पेज ला जॉईन करा व शेअर करा.
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
@S_B_ACADEMY
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
@S_B_ACADEMY
Post office advertisement 15 जुलै रोजी येईल..
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
"गृह ज्योती " ही कोणत्या राज्याची मोफत वीज योजना आहे ❓
Anonymous Quiz
21%
तेलंगणा
44%
मध्यप्रदेश
28%
कर्नाटक
7%
झारखंड
पुढीलपैकी कोणाची जयंती "पराक्रम दिन" म्हणून साजरी केली जाते ❓
Anonymous Quiz
29%
सुभाषचंद्र बोस
31%
भगतसिंग
31%
चंद्रशेखर आझाद
9%
वि.दा. सावरकर
महिलांना आर्थिक मासिक साहाय्य देणारी ' महतरी वंदना योजना' कोणत्या राज्याने सुरू केले आहे ❓
Anonymous Quiz
15%
झारखंड
45%
मध्यप्रदेश
29%
राजस्थान
11%
छत्तीसगड
जगाची हिमा बिबट्याची राजधानी असे म्हटले जाणारे हेमिस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ❓
Anonymous Quiz
25%
हिमाचल प्रदेश
34%
सिक्कीम
31%
उत्तराखंड
10%
लडाख
5_6082330168297262962.pdf
156.9 KB
जिल्हा परिषद परभणी आरोग्य सेवक 40 % निकाल जाहीर ✅.
♦️आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
जिल्हा न्यायालय भरती 2023 मोठी बातमी.
👉जिल्हा न्यायालय भरती 2018 लिस्ट लॅप विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्ट ने फेटाळली आहे. त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरात जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरळीत होईल.
👉जिल्हा न्यायालय भरती 2018 लिस्ट लॅप विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्ट ने फेटाळली आहे. त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरात जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरळीत होईल.
202407091701223903.pdf
408.6 KB
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना..
👉 योजनेच्या अटी वाचून घ्या..
👉 योजनेच्या अटी वाचून घ्या..