𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
38.4K subscribers
5.74K photos
58 videos
966 files
740 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
5323] रेल्वे बजेट कधी मांडले जाते

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
16%
दर तिसऱ्या वर्षी
44%
दरवर्षी
32%
दर दुसऱ्या वर्षी
8%
दर पाचव्या वर्षी
वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
51%
जम्मू - काश्मीर
39%
ओडिशा
8%
न्यूयॉर्क
3%
हेग
धूपगड - पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
12%
निलगिरी
37%
अरवली
47%
सातपुडा
4%
सह्याद्री
5326] चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वार्षिक झाली

[ नागपूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
61%
1942
22%
1941
12%
1940
5%
1947
▪️ मुंबई पोलीस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी हमीपत्र देण्याबाबत...
Audio
▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

👉10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

👉जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

👉Source:- ग्रामविकास विभाग.
🔥 ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक परीक्षा 10 जून ते 22 जून दरम्यान होणार आहेत..तयारी जोरात सुरू ठेवा..🔥
▪️ SB ACADEMY च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून SB ACADEMY ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा :

https://www.instagram.com/sb_academy_sagar_botalji?igsh=emo1eGtnamxnaWky
5327 ] ' मी पेरू खातो ' याचा काळ ओळखा.

[ सोलापूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
10%
साधा भूतकाळ
48%
चालू वर्तमानकाळ
38%
साधा वर्तमानकाळ
4%
चालू भविष्यकाळ
5328 ] 60, 12, व 36 यांचा मसावि काढा.

[ सोलापूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
48%
12
33%
180
16%
36
4%
60
5329 ] महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे

[ सोलापूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
63%
288
19%
255
16%
78
2%
550
5330] साडे आठशेचा आठ टक्के म्हणजे किती

[ सोलापूर पोलीस 2018 ]
Anonymous Quiz
22%
88
29%
78
46%
68
3%
58
▪️ उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार.

👉 राज्यात 11 ठिकाणी निवडणूक..
Select the most appropriate ANTONYM of the given word.

Frugality
Anonymous Quiz
8%
Parsimony
59%
Extravagance
25%
Providence
8%
Economy
Direction: Select the most appropriate synonym of the given word.

Earnestly
Anonymous Quiz
13%
Wordily
53%
Ambiguously
22%
Verbosely
12%
Sincerely
Fill in the blanks to complete the given sentence by choosing the appropriate words from the given options.

The domestic order and _________ of the kingdom had been restored by his _________ father.
Anonymous Quiz
15%
serenity, voracious
28%
brevity, culpable
47%
tranquillity, painstaking
10%
clemency, solemn
Choose the option which has an error.

Tagore Gitanjali / is a / collection of / short poems.
Anonymous Quiz
14%
short poems.
48%
collection of
24%
is a
14%
Tagore Gitanjali