𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
38.7K subscribers
5.63K photos
58 videos
941 files
713 links
◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Download Telegram
Fill in the blank in the given sentence by choosing the correct option.

The Indian cricket team is efficient _________ hard-working.
Anonymous Quiz
30%
and
35%
but
24%
yet
11%
though
Direction: Spot the erroneous part, if any, in the following sentences.

Seeing the position (A) / we are in, I think there is (B) / little need to the discussion. (C) / No error (D)
Anonymous Quiz
14%
A
49%
B
31%
C
7%
D
Fill in the blank with the correct conjunction.

Either I drive to the airport ________ I get a taxi.
Anonymous Quiz
17%
and
32%
if
45%
or
7%
nor
Directions: Which of the following phrasal verbs suits the given sentence?

_______ your bad habits.
Anonymous Quiz
17%
Get back
31%
Give in
46%
Give up
6%
Get on
👆👆👆👆👆👆👆 लय भारी पेपर आहे हा 👇👇👇👇👇
पोलीस भरती चा IMP पेपर क्रमांक 19 वर दिलेला आहे सर्वांनी पेपर सेव करून झेरॉक्स काढून सोडवा. आज या पेपर मध्ये ऑफलाईन क्लास ला 100 पैकी 100 मार्क चा एक विद्यार्थी आहे तर तुम्हला किती मार्क पडतात ते पहा .विश्लेषण पुन्हा दिले जाणार आहे संपूर्ण.
▪️ ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक..

✔️ तिरंदाजी विश्वचषक शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली..
▪️ रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार..
▪️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
▪️ ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Ph.D. program 2024 in J.N.U. University Delhi......

यापुढे ज्यांना Ph.d करायची असेल अशा सर्वांना पीएचडी ची प्रवेश पात्रता म्हणून NET परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
म्हणजेच पूर्वीसारखे विद्यापीठ स्तरावर संबंधित विद्यापीठाने  PET परीक्षेचे आयोजन न करता UGC NET परीक्षा हीच पीएचडी ची सुद्धा प्रवेश पात्रता परीक्षा असेल. या निर्णयाची अंमलबजावणी JNU विद्यापीठाने सुरू केली आहे...
He reached _______ Mumbai at night.
Anonymous Quiz
21%
to
44%
in
28%
at
6%
No preposition required
Shreya ___________ her matriculation examination in 2018.
Anonymous Quiz
32%
passed
22%
obtained
43%
completed
4%
gathered
Geeta comes __________ a family of freedom fighters.
Anonymous Quiz
13%
of
53%
to
25%
about
9%
by
पुणे जिल्हा तलाठी भरती

खेळाडू कोट्यातून भरती झालेल्या सर्व उमेदवारांचे प्रमाणपत्र पुन: पडताळणी करणे बाबत
`मेहनतीवाचून यश मिळणार नाही.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?
Anonymous Quiz
5%
मिळणार
26%
यश
15%
नाही
54%
वाचून
▪️शरीरातील साखरेचे नियंत्रण या अव्यवद्वारे केले जाते (उस्मानाबाद पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
47%
स्वादुपिंड
14%
मेंदू
24%
मूत्रपिंड
15%
यकृत