𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂
7.32K subscribers
2.12K photos
35 videos
836 files
262 links
For contact Admin :

GANESH JAMALE (CEA MHADA 2021)
@Ganesh_9998

VIVEK BINWADE (PSI 2022)
@Psi_Vivek_Binwade

AKASH KAHAR (महसूल सहायक 2023)
@UrsAkashh

PRADIP GARJE (ग्राम महसूल अधिकारी 2024)
@PRADIPGARJE1722
Download Telegram
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर...🔥🔥

@SPOTLESSMPSC ⚡️
14🆒1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Student protest against SSC paper leak..

दिवस-रात्र मेहनत करायची.. अभ्यास करायचा.. आणि परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर WhatsApp वर Leak..😐🙌

ही जगातली चौथी महान अर्थव्यवस्था ??🥺🫡
💔334💯1
❤️छत्रपती शंभुराजे आणि कवी कलश ❤️

जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐


@SPOTLESSMPSC 🤝
17🤝3
CLERK 2023🔥🔥🔥

Recommendation Letter सर्वांना आलेले आहेत. आता Joining मध्ये MPSC चा काही role राहिला नाही.
Joining process खूप मंद गतीने होत आहे.
सर्वांनी आपल्या आपल्या Department ला संपर्क करून DV साठी पाठपुरावा करा.. Joining लवकर होईल.🙏
सर्वांनी स्वतः वैयक्तिक प्रयत्न करा.🙏

@SPOTLESSMPSC ⚡️
🤝221
महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. तसेच, 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत.


@SPOTLESSMPSC 🤝
10🔥1💔1🆒1
c2fc2722-7a9f-46db-8686-5d70908d1b87.pdf
1.3 MB
Group C Pre 2024 Result 🔥🔥
🔥8
🔥137
⚠️नियुक्ती संदर्भात महत्वाची माहिती मित्रांनो कृपया लक्ष द्या⚠️

आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून लिपिक टंकलेखक 2023 भरती प्रक्रियेतील काही उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी कार्यक्रम सुरू आहेत. ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्यापैकी बरेचशे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर नियुक्ती संदर्भात काही गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत. आयोगाने सर्व 278 प्राधिकरणांना सक्त निर्देश दिलेले आहेत की "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार शिफारसपात्र उमेदवारांच्या आवश्यक दस्तऐवजांची सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याद्वारे सत्यता असल्याची खातरजमा झाल्यानंतरच आपले नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही होईल" त्यामुळे बरेचशे डिपार्टमेंट संदर्भित कागदपत्रांची खातरजमा झाल्याशिवाय नियुक्ती देऊ शकणार नाही या अटीवर ठाम आहेत. ती कागदपत्रे खालील प्रमाणे :👇

जात प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCL प्रमाणपत्र, क्रीडा/ दिव्यांग/ अनाथ/ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.

👆वरील सर्व प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत सत्यता असल्याची खातरजमा झाल्यानंतरच नियुक्ती आदेश निघतील. ⚠️

वरील सर्व कागदपत्रांची पडताळणी व्हायला बरेच दिवस किंवा काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विशेषतः NCL प्रमाणपत्र पडताळणी व्हायला काही महिन्यांचा कालावधी लागलेला आहे हे आपल्याला माहित आहे.

येणाऱ्या आठवड्यात 11 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात बऱ्याचशा विभागांमध्ये DV होणार आहे. सर्वात जास्त DV या आणि येणाऱ्या आठवड्यात होतील असे वाटतं आहे. ज्यांना DV कॉल आला नसेल त्यांना सुद्धा या आठवड्यात कॉल येईल आणि याच आठवड्यात किंवा पुढल्या आठवड्यात त्यांचा सुद्धा DV असेल.

त्यामुळे इथून पुढे DV ला जाणाऱ्या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे की त्यांनी DV झाला की आम्हाला तत्काळ नियुक्ती द्यावी ही मागणी करा त्यासाठी आपण त्यांना 3 दाखले देऊ शकतो.👇

१)आपल्याच भरतीतील मंत्रालयीन लिपिक यांची Joining Order दाखवू शकतो. (1 ऑगस्ट पासून नियुक्ती मिळाली)

२)साक्षांकन नमुन्यातील शासन निर्णयामध्ये सुद्धा स्पष्टपणे उल्लेख आहे की "उमेदवारांची निवड झाल्यानंतर स्वसाक्षांकित साक्षांकन नमुना सादर केल्यानंतर नियुक्ती प्राधिकार्‍यांनी तात्पुरती नियुक्ती आदेश निर्गमित करावे."

३)Joint Director Technical Education Division छत्रपती संभाजीनगर ह्यांचे नियुक्ती आदेश. (सर्व उमेदवारांना नियुक्ती दिली गेली)

मित्रांनो, वरील सर्व प्रमाणपत्रांची खातरजमा झाल्यानंतर जर नियुक्ती आदेश निघत असतील तर याला काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरळसेवा मधून हजारो पदे भरले गेली, इथून पात्र उमेदवारांची सुद्धा प्रमाणपत्र खातरजमा केली जाते पण त्यांची "In Service" ही सगळी प्रोसिजर चालू असते मग हीच प्रक्रिया आपल्यासाठी का अवलंबता येणार नाही ?

😞आधीच 28 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या ह्या भरती प्रक्रियेत अजून काही महिने add होत असतील तर आपल्यासाठी फार कठीण होऊन जाईल.

त्यामुळे माझी तुम्हा सर्व सहकारी मित्रांना विनंती आहे की DV झाला की लगेच "तात्पुरती नियुक्ती" मागावी आणि सर्व प्रक्रिया Duty सुरू असताना करावी ही Appointing Authority ला विनंती करावी.

🙏धन्यवाद🙏
https://t.me/asdfg2023/16023
🤝86



@SPOTLESSMPSC 💯
🔥53
CLERK 2023🔥🔥🔥

अनेक प्राधिकरणाने DV झाल्यावर NCL verification आणि इतर पडताळणी विषयक बाबी झाल्यावर नियुक्ती देण्यात येईल असे स्पष्ट केले.

Don't be panic 👍

पण Verification लवकरात लवकर कसं होऊ शकेल, आणि नियुक्ती कशी लवकर मिळवता येईल यासाठी विद्यार्थ्यांनी एक होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.☑️☑️

त्यासाठी जे प्राधिकरणाचे Group बनवले आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या आपल्या विभागाच्या मंत्री महोदयांना विनंतीपूर्वक निवेदन देणे महत्वाचे आहे..
काही विभागांनी अस्थायी नियुक्ती दिली आहे हे निदर्शनास आणून द्यायला पाहिजे.☑️

जे प्राधिकरणाचे ग्रुप बनवले आहेत त्याचा उपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांनी स्वतः यामध्ये सहभाग दाखवावा तेव्हाच गोष्टी लवकर होणे शक्य आहे...🙏

@SPOTLESSMPSC ⚡️
💯127
बीड पुरवठा शाखा DV
10👏1
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🫡🫡🫡🫡
5🫡1
15🔥6💔5
3
💐💐💐💐💐💐💐
121
मुंबई मधील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी डिक्लेअर करण्यात आली आहे.
8
🔥20💯6👌42