म्हाडा पदभरती २०२६ साठी जास्तीत जास्त मेल करा🙏👍
माझी पोस्ट माझी जबाबदारी ✅
माझी पोस्ट माझी जबाबदारी ✅
👍4
Forwarded from Engineer's Association Official
खरच आणखी कमीत कमी एक वर्ष तरी मुंढे साहेब दिव्यांग विभागात हवे आहेत....!
कालच एक गोष्ट एका उमेदवाराने पुराव्यासकट आम्हाला सांगितली की तुकाराम मुंढे साहेब दिव्यांग विभागात असताना #BMC आणि #MIDC बोगस दिव्यांग म्हणून निवड झालेले उमेदवार पूर्वी आम्ही ती पोस्ट घेणार नाही म्हणून सांगत होते आणि आता मुंढे साहेबांची बदली झाली कारणांनी बोगस दिव्यांग कॉल देखील उचलत नाहीत.....अर्थात आमच्याकडे त्याची पूर्ण कुंडली भेटली आहे परंतु मुंढे साहेब यांची किती दहशत बोगस दिव्यांग मध्ये होते यावरून आपल्याला दिसून येते...🙏

❤25💯3
🛑 *भूमिअभिलेख जागावाढ*🛑
🤩 *Positive News*🤩
.
💠 *दि. :- 13 एप्रिल* *सोमवार*
💠 *वेळ :- सकाळी 10 वाजता*
📍 *ठिकाण- मंत्रालय, मुंबई*
1️⃣ *भूमिअभिलेख आयुक्त कार्यालय पुणे येथून 700-800 वाढीव जागेचा प्रस्ताव मंत्रालयात महसूल विभागाच्या उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर मॅडम यांच्या स्वाक्षरी साठी पाठविण्यात आला आहे.*
✅ *याबद्दल confirmation सुद्धा मिळाले आहे.*
.
*2️⃣तरीही भूमिअभिलेख च्या waiting list मधे असणार्या सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.*
.
*3️⃣आपण सर्व 3655 विद्यार्थी waiting list मधे आहेत.* *या जागा वाढीचा सर्वाना फायदा होणार आहे.*
.
*4️⃣आपल्याला मोठ्या संख्येने मुंबई मंत्रालय येऊन उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर मॅडम यांची भेट घ्यायची आहे.*
.
*5️⃣मॅडम ची एक सही 700-800 जनांच भविष्य उज्ज्वल करेल त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी यावे.*
Full&Final 💥💥
.
👇 *WhatsApp ग्रुप लिंक* 👇
.
https://chat.whatsapp.com/Hapxub8EPFrDPquC4n6FTb?mode=gi_t

❤8👀1
Civil Maharashtra
❤️ WRD RR ❤️
🔴🔴 WRD
जून पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. निवेदन मोहीम चालू ठेवावी लागेल...
✍
#Fwd

❤27💯6👍1👀1
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 MIDC
Document Verification (April 22–29)
The document verification process is expected to take place between -
April 22 and April 29.
✅ The list for document verification will be uploaded approximately 8 days prior to the process.
✅ As per our sources, the respected Managing Director Mam signed the approval on Friday.
✅ Please note that the dates may vary slightly by a few days.
https://t.me/civilmaharashtra
✅

❤5