🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
14.3K subscribers
10.5K photos
416 videos
3.18K files
3.08K links
@Ms3390
Shyam Sir.
Download Telegram
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝
खरंच आपले आयुष्य एवढे स्वस्त आहे का ?
👀
पर्यटनासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा खास करून रविवार आणि पावसाळ्यात...
👀 Selfi चा मोह टाळावा
गेलात तरी काळजी घ्यावी.. आणि
हुल्लडबाजी टाळा ....
╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
6🔥4💔1
छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतात का? याची तपासणी केली तेव्हा जिल्ह्यातील १८८ पैकी १३४ कर्मचारी उशीरा आल्याचे आढळले. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलेले हे काम अत्यंत कौतुकास्पद व दिशादर्शक आहे. ते स्वतः एका ठिकाणी ऑफिस बाहेर खुर्ची टाकून बसले होते. यानिमित्ताने महाराष्ट्रातील गव्हर्नन्स किती ढिसाळ झाला आहे. हे समोर आले आहे.

वेळेवर येण्याची अशी बोंब असेल तर काम करणे कसे असेल ?



╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
13🔥3🤬2
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी आज शेवटची तारीख आहे

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

Join
https://t.me/SETUMPSC
1
daf3d750-5c4f-4366-aba5-6c19b4c99f78.pdf
670.3 KB
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा

प्रश्नपत्रिकेचा नमूना व प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
2
🪴आपण सर्वजण म्हणतो माणसाला जीवन/आयुष्य हे एकदाच भेटते पण मला वाटतं माणसाला आयुष्य हे रोज मिळतं,रोज सकाळी नवीन दिवसाची सुरुवात होते त्यामुळे रोज आयुष्य मिळत असतं आणि माणसाला मृत्यू हा एकदाच येतो त्यामुळे, याचा राग त्याचा राग , एकमेकांची तुलना , यश / अपयश यामध्ये न अडकता आपण जिवंत आहोत आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन संधी निर्माण करणार आहे याचा विचार करून आयुष्य जगायला पाहिजे...🔥
माणसाच्या आयुष्यात काय घडेल किंवा कधी कोणता प्रसंग घडेल याचे काहीही सांगता येत नाही.. मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत
🪴नियतीने प्रत्येकाचा वेळ आणि काळ लिहून ठेवलेला आहे ...आपण फक्त सांभाळून /काळजी घेऊन आयुष्य जगले पाहिजे हेच आपल्या हातात आहे आपण जिवंत आहात हीच सर्वात मोठी गोष्ट आहे.... त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा क्या पता " कल हो ना हो" या फिर
"कल किसने देखा"!


आपलाच - मंगेश किरवले

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
9💯4👌2
महाराष्ट्र_वनसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम.pdf
1.1 MB
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम 🪴

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔥1
Group C Main Exam Syllabus (1).pdf
1.9 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 🪴

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔥1
नगरपरिषद गट क व गट ड पदभरती साठी काल कंपनीसोबत करार करण्याची तारीख होती

🪴कोणती कंपनी निवडली हे लवकरच समजेल

जाहिरात - 15 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
7🔥1💔1
State Services Examination.pdf
29.8 MB
All ABOUT MPSC 2025. 🪴

या PDF मध्ये राज्यसेवा 2025 ची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी खालील गोष्टी एकत्रित समाविष्ट करुन दिल्या आहेत.

✓ परीक्षा योजना

✓ पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

✓ प्रश्नपत्रिकेचा नमूना व प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
2
🙈यालाच म्हणतात वडाची साल पिंपळाला लावणे...👆👆

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
👌10💔31
1931 म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिली जातीय जनगणनेची सुरुवात होणार आहे 🪴

https://t.me/SETUMPSC
5👌2
जाहिरात क्रमांक १११/२०२३ मध्ये लिपिक टंकलेखक पदाची मा. आयोगाने ७००६ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली.

यासंदर्भात पूर्व, मुख्य परीक्षा,कौशल्य चाचणी आणि त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.हे सर्व टप्पे पार करण्यास विद्यार्थ्यांना जवळपास 25 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली.

सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर तात्पुरत्या निवड यादी मध्ये एकूण ७००६ पदांपैकी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी उपलब्ध असताना देखील फक्त ६६१३ जागा भरल्या गेल्या आणि उर्वरित ३९३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या.

या पूर्ण ३९३ जागा खुल्या प्रवर्गातील काही मुलांनी त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गातील प्राधिकरण घेतल्याने रिक्त राहिलेल्या आहेत.त्यामुळे
या 393 जागा खुल्या प्रवर्गातीलच शिल्लक राहिल्या असून गुणवत्ता प्राप्त करून देखील खुल्या प्रवर्गातील मुलांना त्या जागा मिळालेल्या नाहीत.

यापूर्वी देखील 2021,2022 च्या जाहिरातीमध्ये खुल्या प्रवर्गातील मूले मिळाली नसल्याने मुख्य परीक्षेनंतर अंतिम यादीमध्ये Merit कमी करण्यात आले आहे.या रिक्त जागा ठेवल्याने खुल्या प्रवर्गातील मुलांचे नुकसान होत आहे.

आयोगाने जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये #393 सहीत अंतिम यादी लावावी.यासंदर्भात योग्य निर्णय घेऊन खुल्या सर्व मुलांना न्याय द्यावा ही विनंती.

विशेषतः सरकारने यामध्ये उचित लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

Join👉
https://t.me/SETUMPSC
6
जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁

म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा

*Spardhabook*  ॲप वर सगळे पेपर सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.

कोणत्याही परीक्षेचा PYQ'S मिळवा फक्त 1 रुपया मध्ये तेही लाइफटाइम व्हालीडिटी सह.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1

Contact 9404444424

YouTube चॅनेल लिंक👇👇
https://youtube.com/@spardhabookofficial?si=G3GtYikOK6adEnDa
1
Suchnapatra16062025_250616_175552.pdf
212.6 KB
♦️ #MIDC

Exam schedule 🔥☑️

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
1👍1