🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
14.3K subscribers
10.5K photos
416 videos
3.18K files
3.09K links
@Ms3390
Shyam Sir.
Download Telegram
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
Photo
🇮🇳 तिसरे गोलमेज परिषद
(Third Round Table Conference – 1932)
@Setumpsc

1.तिसऱ्या परिषदेचा कालावधी व पार्श्वभूमी
✅️ ➤ ही परिषद 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 दरम्यान लंडन येथे पार पडली.
✅️ ➤ गांधीजी आणि काँग्रेसने या परिषदेला बहिष्कार दिला.
✅️ ➤ बहुसंख्य भारतीय राजकीय नेत्यांनीही या परिषदेकडे दुर्लक्ष केले.

2.उपस्थित प्रमुख व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी
✅️ ➤ भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी, विशेषतः आगा खान (Aga Khan III) उपस्थित होते.
✅️ ➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद इक्बाल, एम. आर. जयकर, एन. एम. जोशी यांसारखे महत्त्वाचे नेते सहभागी झाले.
✅️ ➤ ही परिषद संस्थानिकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या चर्चेसाठी महत्त्वाची ठरली.

3.परिषदेत झालेली चर्चा व निष्कर्ष
✅️ ➤ मागील दोन गोलमेज परिषदेप्रमाणेच तिसऱ्या परिषदेत देखील फारसा ठोस निर्णय झाला नाही.
✅️ ➤ भारताच्या राज्यघटनेविषयीचे शिफारसी ‘White Paper’ स्वरूपात मार्च 1933 मध्ये प्रकाशित करण्यात आल्या.
✅️ ➤ ब्रिटिश संसदेमध्ये यावर चर्चा होऊन त्याच आधारावर भारत सरकार अधिनियम, 1935 (Government of India Act 1935) तयार करण्यात आला.

4.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका
✅️ ➤ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे भारतीय नेते होते, जे सर्व तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये सहभागी झाले.
✅️ ➤ त्यांनी अस्पृश्यता, दलित हक्क, आणि स्वतंत्र मतदारसंघ यासारख्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली.

🪴
@SetuMpsc

5.तिसऱ्या गोलमेज परिषदेचे महत्त्व आणि मर्यादा
✅️ ➤ ही परिषद काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे भारतीय जनतेचे प्रभावी प्रतिनिधित्व करू शकली नाही.
✅️ ➤ तरीसुद्धा ही परिषद भारताच्या घटनात्मक विकासाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
✅️ ➤ या चर्चांमुळे ब्रिटिश सरकारला घटनेबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागला.

6.पूरक माहिती – भारत सरकार अधिनियम 1935
✅️ ➤ या अधिनियमात प्रांतिक स्वायत्तता, फेडरल रचना, द्वैसत्ताक (dyarchy) यांची तरतूद होती.
✅️ ➤ हा कायदा भारताच्या स्वतंत्रतेपूर्वीचा सर्वात व्यापक कायदा मानला जातो.
✅️ ➤ याच अधिनियमावर पुढे जाऊन भारताच्या संविधानाचे अनेक मूलभूत तत्त्वे आधारित राहिली.

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
5
Notice (1).pdf
808.8 KB
MIDC Notice.pdf

दिनांक 2 जानेवारी 2024 नुसार MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
💐महाराष्ट्रात 22 जुलै हा दिवस "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन " म्हणून साजरा होणार
🔥42👌1
Syllabus for MIDC.pdf
168.3 KB
Syllabus for MIDC.pdf

MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम

खालील टॉपिक नवीन समाविष्ट केले आहेत.

1. माहिती अधिकार अधिनियम 2005
2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝
1
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
1931 म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिली जातीय जनगणनेची सुरुवात होणार आहे 🪴 https://t.me/SETUMPSC
भारताची एकूणातील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना 1 मार्च 2027 पासून पार पडेल.

@SetuMpsc

🪴 ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे.

1⃣ पहिला टप्पा - 1 ऑक्टोबर 2026 पासून. यामध्ये मालमत्ता, उत्पन्न, घरांची स्थिती तसेच पाणी, वीज व स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांप्रती पोहोच यांच्याशी संबंधित आकडेवारी गोळा केली जाईल.
2⃣ दुसरा टप्पा - 1 मार्च 2027 पासून. यामध्ये लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी गोळा केली जाईल.

या जनगणनेची आकडेवारी 2027 च्या शेवटी-शेवटी उपलब्ध झालेली असेल.

म्हणून 2025, 2026 व 2027 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी 2011 च्या जनगणनेची आकडेवारी आवश्यक ठरेल.

https://t.me/SETUMPSC
3
Mahajyoti प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थांची यादी

MBA CAT/CMAT-CET
👇👇👇👇👇👇
https://t.me/mahajyotiinfo/4795

UGC NET/CSIR/MH-SET,
👇👇👇👇👇
https://t.me/mahajyotiinfo/4799


मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६
👇👇👇👇👇👇
https://t.me/mahajyotiinfo/4797

करिता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थांना सूचना
https://t.me/mahajyotiinfo/4796

https://t.me/mahajyotiinfo
💥 पाच तहसीलदार व पाच नायबतहसीलदारांकडून
प्रशासनाने मागवला खुलासा.

अधिकारी रडारवर......
👍2
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध..

पद - कनिष्ठ आरेखक

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
# वाहतूक आणि दळणवळण

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
👍2
🟣 महाराष्ट्रात आजपासून नवे शैक्षणिक धोरण (NEP) + सीबीएसई अभ्यासक्रम लागू....

Join: @SetuMpsc
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध..

पद - कनिष्ठ आरेखक

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
1
💥 तोतरी तटस्थता !

राज्यसेवा 2025 विद्यार्थ्यांनी संपादकीय व्यवस्थित वाचण्याची सवय लावा .
2
जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁

म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा

*Spardhabook*  ॲप वर सगळे पेपर सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.

कोणत्याही परीक्षेचा PYQ'S मिळवा फक्त 1 रुपया मध्ये तेही लाइफटाइम व्हालीडिटी सह.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1

Contact 9404444424

YouTube चॅनेल लिंक👇👇
https://youtube.com/@spardhabookofficial?si=G3GtYikOK6adEnDa
5_6235445958558095408.pdf
211.9 KB
#Mains2024

एकूण 470 मुलांचे marks आले आहेत.. अजून काही मुलांचे marks येत आहेत..

Category wise मार्क्स सुद्धा लवकर uoload करण्यात येतील

Join👉 @dcvineetshirke
1
Junior-Draftsman_General-Notice_16.06.2025 (1).pdf
8.2 MB
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..

पद - कनिष्ठ आरेखक

अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
1
सरळसेवा # मराठी

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
3