📌मीरा बोरवणकर मॅडम ('लेडी सुपरकॉप') यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड.
1981 च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या बोरवणकर मॅडम यांनी महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान पटकावला होता.