अडचणीच्या काळात नेहमीच आठवतो मित्रा तुझा चेहरा, तूच आहे माझ्या आयुष्यातला खरा कोहिनूर हिरा..!!❤️🩹🫂🫶🏻
❤6
जिंदगी समझ आ गई तो अकेले में भी मेला हैं,और ना समझ आई तो,मेले में भी इंसान अकेला हैं..!!
👍4❤1
सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबांची नदी वाहत असते..!!🧐💯🔥
❤3
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात..!!🔥💯🤙🏻
❤3🥰2
जर हिऱ्या सारखं बनायचं असेल तर आधी अंधारातून जावं लागत कारण उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकतात..!!💎💯🤙🏻
❤5
नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याला ठेच डोंगराने नाहीतर छोट्या दगडाने लागते..!!💯😈👊🏻
❤1
लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही..!!💎💯🤙🏻
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही..!!💎💯🤙🏻
❤4🥰4
दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही..!!🔝💯🤙🏻
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही..!!🔝💯🤙🏻
❤5👍1
सोच सोच कर क्या सोच करेंगा वैसे भी
तुम्हारे अपनो मे भी हमारे चहानेवाले है..!!
😎💯🤙🏻
तुम्हारे अपनो मे भी हमारे चहानेवाले है..!!
😎💯🤙🏻
❤4
दुनिया बोले कुछ भी हो, तुम जहासे खडे हो वहा हमारा ही राज चलता है..!!💪🏻❤️🔥🤙🏻
❤3
कमवण्यावर लक्ष्य दया जगावर नाही वाईट काळात अडकाल तर पैसे कामी येतील जग नाही..!!💸💯🤙🏻
❤3💯2
समाजकारण असो किंवा राजकारण कारण इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहला जातो चाटणाऱ्यांचा नाही..!! 🔥💯🤙🏻
👍4
दिखावे का शौक नही लाला कारण जो आपल्याला मानतो आपण पण त्यालाच मानतो..!! 😈💯🤙🏻
❤2
संपलो नाही तर संपवणार आहे हा शब्द नाही तर गॅरंटी आहे आपली..!! 💥⚜️🤙🏻
❤5
विषय पोटापाण्याचा असतो म्हणून शरीर शहरात राहतं नाहीतर आयुष्यात मोकळा श्वास आणि वेडं मन मात्र गावातच रमतं..!!❤️💯🤙🏻
आपको हमारे जैसे हजार मिलेंगे मगर उन हजारो मे हम नहीं मिलेंगे..!!😎❤️🤙🏻
❤3
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!🇮🇳🧡🙏🏻
❤1
तुफान से पहले शोर नहीं होता और चूप रहने का मतलब कमजोर नहीं होता..!!💥💯🤙🏻
❤1
बुद्धीच्या तंबाखूला ज्ञानाचा चुना लावल्याशिवाय यशाची पिचकारी बाहेर पडत नाही भावा..!!😂💯🤙🏻
❤4