REASONING & MATHS - TCS/IBPS TAIT TALATHI MPSC EXAMS
1.4K subscribers
42 photos
6 files
5 links
📌REASONING QUIZ FOR
TCS/IBPS EXAMS
📌SSC AND RAILWAY EXAMS
📌ALL STATE EXAMS
📌 PREVIOUS YEAR QUESTION PAPERS

JOIN US:https://t.me/ReasoningAllExam
Download Telegram
चार शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शब्द जोडी निवडा.
Anonymous Quiz
21%
1. मुद्रक मुद्रण
41%
2. पेन पेन्सिल
20%
3. टेस्टर वीज
18%
4. जॅक कार
👍2❤1
Q. एक रेल्वेगाडी सोमवारी 525.80km, आणि मंगळवारी 514.75 km अंतर पार करते. तीन दिवसांत पार केलेले एकूण अंतर 1600 km असल्यास, बुधवारी ती किती अंतर पार करेल?
Anonymous Quiz
37%
1) 559.45 km
26%
2) 558.55km
31%
3) 559.55km
6%
4) 558.45km
👍2❤1
Q.प्रवाहाच्या दिशेने एका माणसाचा वेग 15 km/h आहे आणि प्रवाहाचा वेग 2.5 km/h आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने माणसाचा वेग किती आहे?
Anonymous Quiz
8%
1) 9 km/h
53%
2) 12.5 km/h
26%
3) 8.5 km/h
14%
4) 10 km/h
👍4
Q.एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली, तर नफा तिप्पट होतो. तर सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा.
Anonymous Quiz
19%
1) 100%
41%
2) 50%
32%
3) 25%
8%
4) 10%
👍2😁1
Q. A, B आणि C हे एक काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसांत करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतल्यास, A हा किती दिवसांत ते काम करू शकेल?
Anonymous Quiz
24%
1) 15 दिवस
35%
2) 18 दिवस
35%
3)12 दिवस
6%
4) 16 दिवस
👍14
♦️ तलाठी भरती #UPDATE 🔥

प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..🔥🔥

👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..

👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.

👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.

-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.
👍3❤1
पुढील दोन दिवसांत तलाठी final response sheet येण्याची शक्यता आहे
👍7
प्राप्त_आक्षेप_हरकत_बाबत1.pdf
2.6 MB
प्राप्त आक्षेप हरकत बाबत(1).pdf
❤1👍1
तलाठी कीती marks वाढले shift wise👆
❤1
अजून normalisation झालेले नाही.
Log in mde. Final response sheet dawnload kara.
👉 Response sheet डाउनलोड करण्यासाठीं लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Tumacha Talathi score comment kara.
Nivai yadi yach week madhe lagel
Talathi made fraud ahe/nhi yawar laksh deu nka. Bharpur jahirat live ahet abhyas suru theva. YouTube Wale views ani students cha sahanbhuti sati ajenda chalvat ahet.
Hya jahirati gelya tr punha evdya motya pramanavr jahirati yene avghad ahe.
Sandhi sodu nka
👍13
Kuni solapur Talathi nivad yadi made asel tr msg kra