Officers Online Academy
4.48K subscribers
244 photos
4 videos
398 files
5.04K links
Officers Online Academy Official Channel
MPSC/UPSC अपडेट्स,
Subject Wise Videos
Free Online Lecture
Free Mock Test
Free Que पेपर
करिता जॉईन करा व कृपया मित्रांना जोडा
जॉईन करा
@Ooacademy
Download Telegram
to view and join the conversation
एका ओळीत सारांश, 15 ऑक्टोबर 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 साली ‘जागतिक मानक दिवस' (14 ऑक्टोबर) याची संकल्पना - 'चांगल्या जगासाठी सामायिक दृष्टीकोन' (Shared Vision for a Better World).

2021 साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस' (14 ऑक्टोबर) याची संकल्पना - 'ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे!' (Consumer is the key to Circular Economy).

14 ऑक्टोबर 2021 रोजी 'जागतिक दृष्टी दिवस' (ऑक्टोबर महिन्याचा दुसरा गुरुवार) याची संकल्पना - "तुमच्या डोळ्यांवर प्रेम करा" (Love Your Eyes).

2021 साली ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस' (15 ऑक्टोबर) याची संकल्पना - "ग्रामीण महिला सर्वांसाठी चांगल्या अन्नाची लागवड करतात" (Rural women cultivating good food for all).

◆◆संरक्षण◆◆

भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यानचा “युध्द अभ्यास 2021” नावाचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव 15 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत _ येथे आयोजित केला जाईल – जाइंट बेस एल्मेंडॉर्फ रिचर्डसन, अलास्का (अमेरिका).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

13 ऑक्टोबर 2021 रोजी ____ येथे इटलीच्या अध्यक्षतेखाली जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची चौथी बैठक आयोजित करण्यात आली - वॉशिंग्टन डीसी (अमेरिका).

‘ग्लोबल हंगर इंडेक्स 2021’ याच्या यादीत भारताचा क्रमांक – 101 वा.

EY संस्थेच्या 58 व्या 'रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) याच्या यादीत भारताचा क्रमांक - तृतीय.

संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास (UN-Habitat)  या संस्थेच्या भागीदारीने इंटरनॅशनल युनियन ऑफ आर्किटेक्ट्स (UIA) संस्थेने _ पुरस्काराची स्थापना केली, ज्याने न्यू अर्बन अजेंडासह शाश्वत विकासासाठीच्या युएन 2030 अजेंडाच्या वितरणात योगदान देणाऱ्या वास्तूकलाशास्त्रीला सन्मानित केले जाईल - UIA 2030 अवॉर्ड.

◆◆राष्ट्रीय◆◆

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी (हैदराबाद) या संस्थेच्या नेतृत्वाखाली '______' कन्सोर्टियम (गट) याचा पहिला प्रकल्प सुरू केला, जे प्राण्यांमधील महत्वाच्या जिवाणू, विषाणू आणि परजीवी जन्य संक्रमनांवर पाळत ठेवणार - 'वन हेल्थ' कन्सोर्टियम.

IoT तंत्रज्ञानाने सक्षम असलेले मोबाईल अॅप, जे ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) कंपनीने दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या मदतीने नगरपालिका हद्दीतील सर्व अधिकृत पार्किंग व्यवस्था डिजीटल करण्याच्या उद्देशाने विकसित केले आहे - मायपार्किंग्ज अॅप.

टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा भाग म्हणून _ रोजी ‘टपाल-तिकिटे संग्रहण दिवस’ साजरा केला - 13 ऑक्टोबर 2021.

सरकारने नवीन नियमावली अधिसूचित केली आहे ज्यात गर्भपातासाठीची मर्यादा 20 आठवड्यावरून _ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे – 24.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

2021-22 या वर्षासाठी ‘जागतिक पोलाद संघ’ (WSA) याचे अध्यक्ष, जे WSA अध्यक्ष म्हणून काम करणारे भारतातील पहिले प्रतिनिधी ठरले - सज्जन जिंदाल (JSW स्टील कंपनीचे अध्यक्ष).

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) _ यांची महासंचालक पदावर पुन्हा निवड केली - ऑड्रे एझौले (फ्रांसचे  राजकारणी).

◆◆राज्य विशेष◆◆

_ सरकारने 14 ऑक्टोबर 2021 रोजी "मुख्यमंत्रीची सर्वांसाठी आरोग्य" योजना सुरू केली - मणिपूर.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

नवीन विकास बँक (NDB) - स्थापना: 15 जुलै 2014; मुख्यालय: शांघाय, चीन.

आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) - स्थापना: 16 एप्रिल 1948; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स; सदस्य: 37.

आंतरराष्ट्रीय विकासासाठी OPEC निधी (OPEC फंड) – स्थापना: वर्ष 1976; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

पेट्रोलियम निर्यातकर्ता राष्ट्र संघटना (OPEC) - स्थापना: 14 सप्टेंबर 1960; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया; सदस्य: 13.

जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) - स्थापना: 26 जानेवारी 1952; मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम.

जागतिक व्यापार संघटना (WTO) - स्थापना: 1 जानेवारी 1995; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड; सदस्य: 164.
@mpscupsc_chat
Forwarded from Quekatta
17_आरोग्य_विभाग_ग्रुप_D_सराव_प्रश्नपत्रिका_17_OOAcademy_पुणे_8010457760.pdf
1.2 MB
17 आरोग्य विभाग ग्रुप D सराव प्रश्नपत्रिका-17 OOAcademy पुणे 8010457760 (2).pdf
Forwarded from Quality Button
लवकरच आरोग्य विभाग 10 हजार पदाची भरती होणार आहे. व नवीन पोलीस भरती 10000 पदांची भरती होणार आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचे 2 whats app ग्रुप तयार केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा.. हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏

टीप - लिंक फक्त 25 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏

✔️ लिंक ला टच करून जॉईन करा. 🙏
10 PM Live आरोग्य विभाग भरती गट क व ड प्रश्नपत्रिका मराठी प्रश्न सोल्यूशन || By Padam Sir
*सगळ्यांनी हजर रहा*

👇👇

https://youtu.be/6rxXgjFJ--0 @arogyavibhag_chat


*आरोग्य विभाग Live Class पाहण्यासाठी व कोर्स Join करण्यासाठी OOAcademy App डाऊनलोड करा व सर्व 7000 वनलायनर नोट्स संभाव्य प्रश्नपत्रिका PDF साठी टेस्ट सिरिज व महितीसाठी संपर्क 8010457760*

👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.ooacademy
आज रात्री 8 ते 10 pm
Mpsc परिषद
@mpscupsc_chat
🚦एका ओळीत सारांश, 16 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

जागतिक विद्यार्थी दिवस - 15 ऑक्टोबर.

2021 साली ‘जागतिक अन्न दिवस' (16 ऑक्टोबर) याची संकल्पना - "आपल्या कृती आपले भविष्य आहेत" (Our Actions are our Future)


संरक्षण

केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाला (BSF) पाकिस्तान आणि बांगलादेशलगत आंतरराष्ट्रीय सीमेवरील 50 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये अतिरिक्त अधिकार क्षेत्र प्रदान केले, ज्याद्वारे BSF अधिकाऱ्यांना या राज्यांमध्ये 50 किमीच्या आत अटक, शोध आणि जप्त करण्याचे अधिकार आहेत - पंजाब, पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा.


पर्यावरण

_ देशाने 'नॅशनल पार्क सिस्टीम' या नावाने राष्ट्रीय उद्यानांचा पहिला गट स्थापन केला, जे या सर्व स्थळांना एकाच छत्राखाली आणते - चीन (सुदूर उत्तर तिबेट पासून ते हैनानच्या दक्षिण हॉलीडे बेटापर्यंतचे वनक्षेत्र).


आंतरराष्ट्रीय

_ देशाची संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद (UNHRC) यामध्ये वर्ष 2022-2024 या कालावधीसाठी 6 व्या कार्यकाळासाठी आशिया-प्रशांत क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा निवड झाली – भारत.

‘2021 फोर्ब्स जगातील सर्वोत्तम नियोक्ता कंपनींची क्रमवारी’ याच्या यादीत भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (जागतिक क्रमांक: 52).

जगातील सर्वोत्तम नियोक्ता कंपनी - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (दक्षिण कोरियाची कंपनी).


राष्ट्रीय

18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 'इंडियाज एक्सेलेरेटेड ईएसडीएम ग्रोथ: द डिफाइनिंग डिकेड' या संकल्पनेखाली ‘व्हीजन समिट 2021’ या परिषदेचे आयोजन करणारी संस्था - इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन (IESA).

कंपनीने इंधन अनुभवाचा भाग म्हणून "UFill" (यूफिल) नामक एका डिजिटल ग्राहक अनुभव सुविधेची सुरुवात केली - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL).

भारतीय टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा भाग म्हणून ____ रोजी ‘व्यवसाय विकास दिवस’ साजरा केला - 14 ऑक्टोबर 2021.

सात नवीन संरक्षण कंपन्या, ज्या आयुध कारखाने मंडळ (OFB) यामधून स्थापित केल्या गेल्या आहेत – म्युनीशन्स इंडिया लिमिटेड (MIL); आर्मर्ड व्हेइकल निगम लिमिटेड (AVANI); एडवांस्ड वेपन्स अँड ईक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE इंडिया); ट्रूप कम्फोर्ट्स लिमिटेड (TCL) (ट्रूप कम्फोर्ट्स आयटम); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL); इंडिया ऑप्टेल लिमिटेड (IOL) आणि ग्लायडर्स इंडिया लिमिटेड (GIL).

‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रेरणा स्थळ'चे उद्घाटन ____ येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत (NSTL) झाले - विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश.

1000 MWh क्षमतेचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) हा प्रायोगिक प्रकल्प नवीन आणि नविनीकरण ऊर्जा मंत्रालय आणि _ यांचा संयुक्त प्रयत्न आहे – वीज मंत्रालय.


व्यक्ती विशेष

2021-22 या वर्षासाठी इंडियन बँक असोसिएशन (IBA) याचे अध्यक्ष – ए. के. गोयल (UCO बँकेचे MD आणि CEO).

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) याच्या 'प्रोग्रेसिव्ह बिझनेस कन्सेप्ट अवॉर्ड'चे प्राप्तकर्ता - जेम्स संगमा (मेघालयचे पर्यावरण आणि वन मंत्री).


क्रिडा

संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान या देशांमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि _ या संस्थांनी लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांमधील मानसिक समस्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी भागीदारी केली - UNICEF (संयुक्त राष्ट्र बाल निधी).
@mpscupsc_chat
TET Exam Paper (1 to5) -4.pdf
1.6 MB
TET Exam Paper (1 to5) -4.pdf
Forwarded from Quekatta
Q. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली?
Anonymous Quiz
18%
1945
60%
1948
14%
1950
9%
1956
*3 PM TET गणित , टीईटी गणित By Punde Sir अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सोप्या पद्धतीने*

https://youtu.be/MqNljNCqW9U
#टीईटी गणित,#टीईटी गणितPDF
👇👇
*TET Exam Live Class पाहण्यासाठी व कोर्स Join करण्यासाठी OOAcademy App डाऊनलोड करा व सर्व 7000 वनलायनर नोट्स संभाव्य प्रश्नपत्रिका PDF साठी टेस्ट सिरिज व महितीसाठी संपर्क 8010457760*
https://youtu.be/kD66lD6zU8A
👇👇👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.ooacademy
आरोग्य भरती कंपनीकडून hallticket संदर्भात खुलासा