014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
❤4
👉शासनाने नॉन-टीचिंग (शिक्षकेतर) पदांसाठी वैयक्तिक मान्यता देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
👉 ही प्रक्रिया कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी लागू असेल.
👉रिक्त पदे भरण्यापूर्वी पदोन्नती व अनुकंपा नियुक्तीला प्राधान्य, त्यानंतरच सरळसेवा भरती करता येईल.
👉 पोर्टलची लिंक/संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जॉइन👇
https://t.me/officer_vision

❤14🫡4
#CM मिटिंग..
♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..
1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.
2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!
3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!
4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!
5. अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.
6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.
7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.
8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.
9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.
10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.
12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.
🏃♂️🏃♂️🏃♀️🏃♀️
13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..

❤30🤡11🫡3
आजच्या मा.CM साहेब यांच्या सोबतच्या बैठकीत सर्व मागण्या 8 दिवसात मान्य केल्या जाणार आहेत अशी ग्वाही दिली गेली आहे✅
👉विद्यार्थी शिक्षक शिष्टमंडळ 🙏
👉विद्यार्थी शिक्षक शिष्टमंडळ 🙏
❤24🤡17🔥4🫡2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🤡11❤5💯1🫡1
♦️कधी कोणता डाव टाकायचा हे सरकारला चांगलं माहित आहे ✅
असो 👇
मंथन करा 💯
तूर्तास एवढंच 🙏🙏
असो 👇
मंथन करा 💯
तूर्तास एवढंच 🙏🙏
💯47❤12🤡6🫡1
♦️20 हजार कर्मचारी, सत्ताधारी-विरोधक, शेतकरी नेते आणि तज्ज्ञ सर्वांनाच आकृतीबंध चुकीचा वाटत असताना अजूनही ठोस निर्णय नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.
कृषीमंत्री दुरुस्ती हा शब्द वापरत आहेत..रद्द करू बोलतच नाहीत🙄
विशेष: संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी विभागाचा आकृतीबंध अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यापीठे व शेतकरी यांना विश्वासात न घेता अवघ्या दोन व्यक्तींनी तयार केला.😱
कमाल आहे की नाय 😇
यावरही मंथन करा 🙏
चोंदे साहेब यांच्या जिवाला बर वाईट झाल्यास कृषी विभागाला जाग येणार आहे का ?
बारीक निरिक्षण करा घोड कुठं पेंड खात आहे ते 🙏👍

❤24💯6😇2🫡2🙏1