Forwarded from SET/NET- 2026
646) संप्रेषणाचे यश हे……………………वर अवलंबून असते.
Anonymous Quiz
18%
A) योग्य माध्यम निवड
59%
B) प्रत्याभरण किंवा प्रतिसाद
16%
C) वक्तृत्व व विचार
8%
D) प्रेषकाचे व्यक्तीमत्व
👍2
Forwarded from SET/NET- 2026
734) प्रश्नोत्तराचा मुख्य हेतू म्हणजे ……….
Anonymous Quiz
25%
A) विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणे.
7%
B) परीक्षा घेणे.
64%
C) विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे.
4%
D) विद्यार्थ्यांची लेखनक्षमता वाढविणे.
Forwarded from SET/NET- 2026
735) खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधाने दिले आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही ?
Anonymous Quiz
15%
1) अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे.
13%
2) अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे.
45%
3) अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे.
26%
4) शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे तीन घटक असतात.
Forwarded from SET/NET- 2026
649) देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डींग कोणत्या राज्यात आहेत ?
Anonymous Quiz
13%
1) महाराष्ट्र
34%
2) सिक्कीम
25%
3) हरियाणा
29%
4) केरळ
Forwarded from SET/NET- 2026
650) कंट्रोल व्ही कशासाठी वारतात ?
Anonymous Quiz
15%
A) सेव्ह करण्यासाठी
9%
B) बोल्ड करण्यासाठी
25%
C) केलेली कृती परत करण्यासाठी
51%
D) पेस्ट करण्यासाठी
Forwarded from SET/NET- 2026
651) ………………………… नि:शब्द संज्ञापन आहे.
Anonymous Quiz
15%
A) पत्र
8%
B) भाषण
15%
C) वर्तमानपत्र
63%
D) हुंकार
👍2
Forwarded from SET/NET- 2026
652) ‘नॉलेज इज एव्हरीथींग’ ही कोणत्या वाहिनीची टॅगलाईन आहे.
Anonymous Quiz
49%
A) बी.बी. सी. वर्ल्ड
17%
B) संस्कार
30%
C) सी.एन.बी.सी.18
5%
D) सब टी.व्ही.
Forwarded from SET/NET- 2026
653) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू .................असतो.
Anonymous Quiz
18%
A) शाळा
64%
B) विद्यार्थी
12%
C) शिक्षक
6%
D) समाज
Forwarded from SET/NET- 2026
654) भारतातील पहिली बहूभाषा न्युज एजन्सी खालीलपैकी कोणती ?
Anonymous Quiz
11%
A) समाचार
13%
B) ए.पी.आय
50%
C) हिंदुस्तान समाचार
26%
D) समाचार भारती
Forwarded from SET/NET- 2026
655) विद्यार्थ्यासाठी शिक्षकाची भूमिका विवेकानंद यांच्यानुसार कशी असावी ?
Anonymous Quiz
12%
A) तत्त्वज्ञ
65%
B) मित्र/बंधु
20%
C) पथप्रदर्शक
4%
D) पालक
Forwarded from SET/NET- 2026
657) चाचणीच्या प्रमाणीकरणात ………………………… ही अट नाही.
Anonymous Quiz
34%
A) चाचणीचा आशय, आकार व रचना
32%
B) चाचणी देण्याची पद्धत
18%
C) चाचणीची मूल्यमापन पद्धत
16%
D) चाचणीचे ध्येय व उद्दिष्ट
Forwarded from SET/NET- 2026
656) प्रभावी संज्ञापनासाठी कशा वातावरणाची गरज असते ?
Anonymous Quiz
4%
A) आर्थिक वातावरण
5%
B) राजकीय वातावरण
44%
C) सामाजिक वातावरण
46%
D) बहूसांस्कृतीक वातावरण
Forwarded from SET/NET- 2026
657) महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचा समावेश कोणत्या शैक्षणिक वर्षापासून झाला ?
Anonymous Quiz
30%
A) 1999-2000
33%
B) 2000-2001
17%
C) 2001-2002
20%
D) 2002-2003
Forwarded from SET/NET- 2026
658) शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे………………
Anonymous Quiz
6%
A) मतप्रवाह
57%
B) अनुभवजन्य स्थिती
25%
C) गृहीत धरलेल्या गोष्टी
12%
D) समज व कल्पना
Forwarded from SET/NET- 2026
660) प्रोग्रम चित्रे व लोगो काढण्यासाठी कशाचा वापर होतो ?
Anonymous Quiz
48%
A) कोरल ड्रॉ
16%
B) लॉजिस्टिक
30%
C) मायक्रोसॉफ्ट वर्ड
7%
D) एक्सेल
Forwarded from SET/NET- 2026
661) कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते ?
Anonymous Quiz
11%
A) S.C.E.R.T.
65%
B) N.C.E.R.T.
21%
C) N.C.T.E.
3%
D) D.I.T.E.
Forwarded from SET/NET- 2026
662) कथन पद्धतीचे दोष कोणते ?
Anonymous Quiz
7%
A) शिक्षकात आत्मविश्वास निर्माण होतो.
18%
B) सलग व सुसंगत बोलण्याची सवय लागते.
70%
C) स्वयं-अध्ययनास वाव नसतो.
5%
D) उच्चार स्पष्ट होतात.
Forwarded from SET/NET- 2026
663) कोणती ऑपरेटींग सिस्टीम नाही ?
Anonymous Quiz
14%
A) IBM AIX
13%
B) Linux
44%
C) Sun Solaris
30%
D) Firefox
Forwarded from SET/NET- 2026
664) कोणत्याही विद्याशाखेतील सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरे ……………………… प्रकारच्या संशोधनातून मिळवली जातात.
Anonymous Quiz
24%
A) उपयोजित
36%
B) मूलभूत
26%
C) कृती
14%
D) ऐतिहासिक
Forwarded from SET/NET- 2026
665) ……………… येथे राष्ट्रीय स्तरावरील मुक्त विद्यापिठ आहे.
Anonymous Quiz
22%
A) हैद्राबाद
36%
B) नाशिक
7%
C) अहमदाबाद
35%
D) दिल्ली