🎓𝙈𝙋𝙎𝘾 𝙐𝙉𝙄𝙑𝙀𝙍𝙎𝙄𝙏𝙔🚨
7K subscribers
2.01K photos
55 videos
141 files
711 links
🛑⭐ राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व  स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व  अचूक माहीती उपलब्ध..⭐







Join 👉 @Mpsc_University
Download Telegram
ASO रोहित कोल्टक्ये
राज्यसेवा 2025, मुलाखत पात्र
गट ब मुख्य 2025, 254 मार्क्स
🔥11❤2
50000
लाख मेंबर
आसनारे चॅनेल पेपरफुटी वर का बोलत नसतील 🌚

कुछ तो झोल है 🫪


Join 👉 @Mpsc_University
💯31❤8
Objective आणि descriptive वाल्याची एकदा चौकशी करा..

Join 👉 @Mpsc_University
💯25🤡5❤4
💯💥सचिवाला काळ फासल म्हणून काय ते कामकाज बंद करण्याचे नाटक .....सध्या आयोगातील शिपाई पासून अध्यक्षा पर्यंत सर्वच तोंड काळ झालेले आहेत,सर्वांची हकालपट्टी झालीच पाहिजे.👍👍

शेतातील कुंपणच शेत खात होत....अस नाही तर कुंपणच शेण खात होत... अस काही तरी घडलं हे आयोगातील ASO अटकेवरून सिद्ध झालं आहे
❤41
आयोगातील शिपाई ते अध्यक्ष सगळ्यांची कसून तपासणी झाली पाहिजे.... त्याशिवाय बाहेरचे लबाड लांडगे हाती लागणार नाहीत 🙏

Join 👉
@Mpsc_University
❤20
🔥💐 विश्वजित कदम दादांच्या सत्कारासाठी तुफान गर्दी! 💐🔥

📍 इंदुलाल कॉम्प्लेक्स, नवी पेठ, पुणे

🚩 कार्यकर्त्यांचा उत्साह अन् उपस्थितांचा मोठा जनसमुदाय! 🔥

Join 👉
@Mpsc_University
❤17
Forwarded from 
#Fix question ⁉️ Join :- @Notes_By_Govindraj_Jadhav
💥विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या channel वर रोज अभ्यासासंबंधी नोट्स स्वरूपात महत्त्वाची (Fix प्रश्न ) माहिती टाकेल. तरी तुम्ही दररोज एकदा तरी free time मध्ये ती नोट्स read करत चला याचा नक्की फायदा होईल.

गोविंदराज जाधव 🙏




Join :- @Notes_By_Govindraj_Jadhav
❤5
आयोगाकडे वर्णनात्मक परीक्षेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाही..
पत्रातून खुलासा..

Objective
❤5
✅✅आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय..

👉जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित.  नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक  नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.🌿🌿

(जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन )
❤7
♦️बॅलन डी ओर पुरस्कार जाहीर.
👍3❤2
Office भेटल आता चौकशी ला सुरवात...💐🫡

अन्न भेसळ बरोबर आता नोकरी भेसळ ही बाहेर निघणार..💯✅✊
❤33🤡4🥰1
📌आपल्या वाटी फक्त गट क देणार हे सरकार..

🙏🙏

जय मा क्लार्क देवी🙏
💯21❤2