Mpsc Track pinned «4 ते 7 जानेवारी चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न 👇 https://youtu.be/lg4JL9vVsIw»
---------- यांना ONGC चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
20%
विजया चौधरी
32%
सुभाष कुमार
37%
अलका मित्तल
11%
अनिरुद्ध देशपांडे
❤2👍1
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ‘रामनाथ गोयंका पुरस्कार’ जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
16%
विवेक कुमार
32%
झिशान ए लतीफ
49%
रविकुमार गोस्वामी
4%
यापैकी नाही
👍4😁2
उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
9%
तारा भवाळकर
28%
रामचंद्र देखणे
24%
प्रवीण दवणे
40%
भारत सासणे
👍5
भारताची ---------- फलंदाज 2021मधील ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे.
Anonymous Quiz
23%
हरमनप्रीत कौर
53%
स्मृती मानधना
14%
हरलीन देओल
11%
शफाली वर्मा
👍1
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी --------- रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो.
Anonymous Quiz
21%
4 जानेवारी
26%
5 जानेवारी
42%
6 जानेवारी
10%
7 जानेवारी
👍1
Mpsc Track pinned «8 ते 12 जानेवारी चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न 👇 https://youtu.be/2ZZsMtLNnjM»
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हार्टफुलनेस इंटरनॅशनल योग अकादमी’ची पायाभरणी केली आहे?
Anonymous Quiz
15%
केरळ
42%
तेलंगाना
28%
ओडीसा
16%
उत्तरप्रदेश
😱1
------------ हे उच्च न्यायालय भारतातील पहिले कागद विरहित कोर्ट (पेपरलेस न्यायालय) बनले आहे.
Anonymous Quiz
40%
केरळ
30%
तेलंगाना
22%
ओडीसा
8%
उत्तरप्रदेश
२०२२ मधील पहिलाच आणि अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ------------ यांच्या नवे नोंदिवण्यात आला.
Anonymous Quiz
23%
श्रीकांत वसुदेव
41%
अश्विनी मिश्रा
27%
जे.सी. चौधरी
9%
हेमा कुमारी
नुकतेच प्रकाशित झालेले “ममता: बियॉन्ड 2021” नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
दिनेश लाड
37%
सुगंधा मिश्रा
32%
अमित चौधरी
15%
जयंत घोषाल
ओमिक्रॉन शोधण्यासाठी ICMR ने भारतातील पहिल्या किट ------------ ला मान्यता दिली आहे.
Anonymous Quiz
38%
OmiCare
32%
OmiCure
22%
OmiSure
7%
OmiFind
कोणत्या इन्शुरन्स कंपनीने ‘बहाने छोडो टॅक्स बचाओ’ मोहीम सुरू केली आहे?
Anonymous Quiz
25%
SBI जनरल इन्शुरन्स
49%
HDFC Life इन्शुरन्स
16%
Max Life
11%
आदित्य बिर्ला इन्शुरन्स
दरवर्षी ----------- रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो.
Anonymous Quiz
26%
10 जानेवारी
23%
8 जानेवारी
42%
9 जानेवारी
8%
यापैकी नाही
😁2😱1
आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वाचे प्रश्न 👇
https://youtu.be/Qbfqs_DftoE
https://youtu.be/Qbfqs_DftoE
YouTube
History Questions in Marathi | Adhunik Bhartacha Itihas | History MCQ in Marathi Objective #history
History Questions in Marathi
Adhunik Bhartacha Itihas
History MCQ in Marathi Objective
MPSC TRACK Official YouTube Channel...
MPSC TRACK या YouTube वर आपणास
current affairs questions, chalu ghadamodi prashnsanch,
general knowledge in marathi, current…
Adhunik Bhartacha Itihas
History MCQ in Marathi Objective
MPSC TRACK Official YouTube Channel...
MPSC TRACK या YouTube वर आपणास
current affairs questions, chalu ghadamodi prashnsanch,
general knowledge in marathi, current…