₹5000 रकमेवर 2 वर्षासाठी 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती मिळेल?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
14%
A) ₹6050
65%
B) ₹1050
20%
C) ₹1000
1%
D) 1500
एका वस्तूची खरेदी किंमत ₹800 आहे आणि ती ₹920 ला विकली. नफा किती टक्के ?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
3%
A) 10%
40%
ब) 12%
53%
C) 15%
5%
D) 20%
एखादी बोट स्थिर पाण्यात 12 किमी/तास वेगाने चालते. नदीचा प्रवाह 3 किमी/तास आहे. तर बोट 15 किमी upstream (प्रवाहाच्या विरुद्ध) जाण्यास किती वेळ लागेल ?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
10%
1 तास
55%
1.5 तास
16%
2 तास
18%
1 तास 40 मिनिटे
एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 25 जणांना क्रिकेट आवडते, 20 जणांना फुटबॉल. दोन्ही खेळ आवडत असलेल्यांची संख्या किती ?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
37%
A) 5
31%
B) 10
30%
C) 15
2%
D) 20
5 रेषा काढल्यास जास्तीत जास्त किती छेदनबिंदू (Intersec-tion Points) मिळू शकतात ?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
12%
8
53%
10
29%
12
7%
15
A म्हणतो: "B खोटे बोलतो." B म्हणतो: "C खोटे बोलतो." C म्हणतो: "A आणि B दोघे खोटे बोलतात." "जर फक्त एकच व्यक्ती खरे बोलत असेल तर खरे कोण बोलतो ?
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
8%
A) A
42%
B) B
29%
C) C
21%
D) निश्चित नाही
द.सा.द.शे. 10 दराने 9000 रूपयांचे किती वर्षाचे चक्रवाढ व्याज 1890 रूपये होईल ?
(छ संभाजी नगर पोलीस भरती 2026)
(छ संभाजी नगर पोलीस भरती 2026)
Anonymous Quiz
5%
A) 3 वर्ष
61%
B) 2 वर्ष
32%
C) 4 वर्ष
3%
D) 1 वर्ष
एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 आहे व कबड्डी खेळाडूंची संख्या 15 आहे. त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी खेळणारे खेळाडू 5 आहेत, तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती ?
(बुलढाणा शिपाई पोलीस 2026)
(बुलढाणा शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
23%
10
44%
15
29%
20
4%
12
रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, लगतच्या २ खांबातील अंतर २ मिटर आहे, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
43%
(A) ३८
36%
(B) ४०
18%
(८) ३९
2%
(D) ३६
https://link.testbook.com/PUNSPL
https://link.testbook.com/PUNSPL
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 3 दिवसानंतर A काम सोडून निघून गेला. तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील?
Anonymous Quiz
8%
4
37%
5
32%
9
24%
6
A आणि B एक काम अनुक्रमे 28 आणि 35 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु काही दिवसानंतर A कामावर आलाच नाही त्यामुळे राहिलेले काम B ने एकट्याने 17 दिवसात पूर्ण केले असेल तर A किती दिवसानंतर काम सोडून गेला होता ?
Anonymous Quiz
10%
9
50%
11
36%
8
5%
14
एक काम १५ मुले २० दिवसात पूर्ण करतात, जर ३ मुले २ पुरूषांएवढे काम करत असल्यास, तेच काम २० पुरूष किती दिवसात पूर्ण करतील ?
(अहिल्या नगर पोलीस 2026)
(अहिल्या नगर पोलीस 2026)
Anonymous Quiz
8%
(A) १५
36%
(B) ८
38%
(C) १२
18%
(D) १०
एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही ०२ व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकुण हस्तांदोलनांची संख्या किती होईल ?
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
7%
(A) ५५
34%
(B) १२०
55%
(C) ६६
3%
(D) १२२
दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर ३:४ आहे. तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती ?
(अहिल्या नगर शिपाई पोलीस 2026)
(अहिल्या नगर शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
6%
(A) ४:३
60%
(B) ९:१६
29%
(C) ३:४
5%
(D) १६:९
द.सा.द.शे. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रकमेची 8 वर्षात 2.5 पट रक्कम होईल.
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
6%
(A) १८%
59%
(B) १८.५०%
23%
(C) १८.७०%
12%
(D) १८.७५%
एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% नी वाढते दुसऱ्या वर्षी 10% नी कमी होते. त्या गावाची लोकसंख्या सध्या 200000 असेल तर दोन वर्षानंतरची लोकसंख्या किती ?
Anonymous Quiz
4%
193800
64%
198000
30%
165800
2%
148000
अमरने 240 कि.मी. अंतरापैकी 1/3 कि.मी. प्रवास रेल्वेने केला, 5/8 अंतर प्रवास बसने केला व उरलेला प्रवास पायी केला तर त्याने किती प्रवास पायी केला ?
(छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग 2026)
(छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग 2026)
Anonymous Quiz
11%
A) 10 कि.मी.
46%
B) 20 कि.मी.
31%
C) 30 कि.मी.
13%
D) 40 कि.मी.
एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत, मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायाची एकुण संख्या 98 आहे व डोंक्यांची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी मेंढयाव मेंढपाळ यांची संख्या किती ?
Anonymous Quiz
9%
A) 24, 02
66%
B) 23, 03
19%
C) 25, 01
7%
D) 22, 4
'अ' हा 'ब' च्या तिप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 21 दिवसांत पुर्ण करतात, तर एकटा 'अ' हा तेच काम किती दिवसांत पुर्ण करेल ?
(जळगाव शिपाई 2026)
(जळगाव शिपाई 2026)
Anonymous Quiz
7%
A) 31 दिवस
42%
B) 25 दिवस
43%
C) 28 दिवस
8%
D) 24 दिवस
एका दुकानदाराने 50 पेन 150 रुपयांना विकले तेव्हा त्याला 50% नफा झाला, तर त्याला त्या व्यवहारात एकुण किती रुपये नफा झाला ?
(जळगाव शिपाई 2026)
(जळगाव शिपाई 2026)
Anonymous Quiz
7%
25
58%
75
29%
50
6%
100