अडीच डझन चिकू 15 रुपयाला होतात तर साडेचार डझन चिकू किती रुपयाला होतील?
Anonymous Quiz
40%
₹ 27
38%
₹ 28
19%
₹ 60
3%
₹22
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
चार मजुर 5 दिवसात 6 एकर शेत कापतात तर 12 एकर शेत कापण्यासाठी 10 मजुरांना किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
12%
2
52%
4
28%
3
8%
6
नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous Quiz
18%
24
31%
10
45%
17
5%
31
https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune
courses.ooacademy.co.in
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जर केळीचा भाव प्रति डझन 1 रूपयाने वाढवला तर 840 रूपयांस पूर्वीपेक्षा दोन डझन केळी कमी मिळतात तर सूरूवातीचा केळीचा प्रति डझन भाव काढा ?
Anonymous Quiz
5%
21
48%
20
39%
19
7%
34
एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
Anonymous Quiz
2%
7 किमी/तास & 3 किमी/तास
64%
6 किमी/तास & 2 किमी/तास
30%
5 किमी/तास & 5 किमी/तास
3%
2 किमी /तास & 4 किमी/तास
UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले व अनुभवी शिक्षक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous Quiz
5%
2500
28%
1100
28%
3600
38%
2400
20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती?
Anonymous Quiz
11%
720
30%
735
55%
745
3%
775
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गणित + बुद्धिमत्ता (official)™
तसेच आपले जवळचे कुणी जॉईन करायचा राहिला असेल त्यांना देखील लगेच पाठवा.
# पोलीस होणारच...🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 कि.मी./तास व 22 कि.मी./तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील.
(नाशिक ग्रामीण पोलीस 2023)
(नाशिक ग्रामीण पोलीस 2023)
Anonymous Quiz
5%
26 सेकंद
38%
28 सेकंद
51%
27 सेकंद
6%
29 सेकंद
भाऊ व बहिण यांचे वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल ?
(ठाणे शहर पोलीस 2023)
(ठाणे शहर पोलीस 2023)
Anonymous Quiz
54%
24 वर्ष
27%
23 वर्ष
15%
26 वर्ष
4%
28 वर्ष
TET 2026
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
👆 👆 Live Class 10:00 pm ⏰
🎯 महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन
⭐️ मार्गदर्शक
विजय सुरासे : लेखक: बाल मानसशास्त्र
⚙️ For PDF Notes ⚙️
📱 Whatsapp channel👇 👇
https://whatsapp.com/channel/0029VbCN2cZIN9iuoidXBc1m
⏰ आज रात्री ठीक 10:00 वाजता ⏰
📱 👇 YouTube Link Live Now👇 📱
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
विजय सुरासे : लेखक: बाल मानसशास्त्र
https://whatsapp.com/channel/0029VbCN2cZIN9iuoidXBc1m
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
https://www.youtube.com/live/tEYW6kkzAY0?si=XzsP5x66rneJ3Ddx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
TET - शिक्षक पात्रता परीक्षा 2026 | बाल मानसशास्त्र - ज्ञानरचनावाद
Swarajya Foundation has its own app now.
Keep learning, keep growing. Download now: https://jjcno.on-app.in/app/home?orgCode=jjcno&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral
👆
वरील लिंक चा वापर करून ॲप डाऊनलोड करा CALL 9657451645
........…
Keep learning, keep growing. Download now: https://jjcno.on-app.in/app/home?orgCode=jjcno&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral
👆
वरील लिंक चा वापर करून ॲप डाऊनलोड करा CALL 9657451645
........…
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खाली प्रश्नात इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे. तो गट ओळखून त्याचा क्रमांक लिहा.
Anonymous Quiz
3%
AZB
34%
DWE
55%
LON
7%
GTH
रुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
(पोलीस भरती 2023)
(पोलीस भरती 2023)
Anonymous Quiz
10%
3 वर्ष
37%
2 वर्ष
50%
5 वर्ष
3%
4 वर्ष
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 या आणि किरण उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?
(रायगड वाहन चालक शि पो 2023)
(रायगड वाहन चालक शि पो 2023)
Anonymous Quiz
13%
19
36%
31
44%
33
8%
34