गणित + बुद्धिमत्ता (official)
56.1K subscribers
1.28K photos
7 videos
208 files
645 links
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯

✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Download Telegram
दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
2%
80
67%
48
28%
32
3%
96
3 वाजून 40 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती होईल ?
Anonymous Quiz
1%
100°
34%
110°
30%
120°
35%
130°
एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

(पोलीस भरती 2023/2019)
Anonymous Quiz
13%
72 पेरू
32%
69 पेरू
51%
75 पेरू
4%
74 पेरू 
दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?

(पोलीस भरती 2019/2023)
Anonymous Quiz
25%
14
39%
16
24%
12
12%
18
100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ?

(पोलीस भरती 2023)
Anonymous Quiz
35%
25
43%
28
21%
30
1%
32
1 ते 1000 पर्यंत 0 हा एकूण किती वेळा येतो ?
Anonymous Quiz
7%
189
33%
191
54%
192
6%
195
1 ते 1000 पर्यंत 1 अंक एकूण किती वेळा येतो ?
Anonymous Quiz
15%
192
26%
300
56%
301
3%
350
तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वह्या आहेत. त्या पेट्यांतील वह्यांचे समान वह्या असलेले गड्ढे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या द्याव्यात ?

(गोंदिया शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
9%
अ) 6
26%
ब) 9
49%
क) 36
17%
ड) 18
25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून 19 वा क्रमांक व मीनाचा सुरूवातीपासुन 23 वा क्रमांक आहे. जर छायाचा क्रमांक स्नेहा व मीना यांच्या बरोबर मध्ये असेल, तर छायाचा शेवटून क्रमांक किती ?

(गोंदिया शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
5%
अ) 15 वा
46%
ब) 12 वा
42%
क) 14 वा
7%
ड) 11 वा
एक 180 मीटर लांबीची ट्रेन एका 420 मीटर लांबीच्या पुलावरून 54 किमी/तास वेगाने जाते. तर ट्रेनला पूर्णपणे पुल पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
4%
A) 30 सेकंद
67%
B) 40 सेकंद
25%
C) 36 सेकंद
4%
D) 48 सेकंद
₹5000 रकमेवर 2 वर्षासाठी 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती मिळेल?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
14%
A) ₹6050
65%
B) ₹1050
20%
C) ₹1000
2%
D) 1500
एका वस्तूची खरेदी किंमत ₹800 आहे आणि ती ₹920 ला विकली. नफा किती टक्के ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
3%
A) 10%
39%
ब) 12%
53%
C) 15%
5%
D) 20%
एखादी बोट स्थिर पाण्यात 12 किमी/तास वेगाने चालते. नदीचा प्रवाह 3 किमी/तास आहे. तर बोट 15 किमी upstream (प्रवाहाच्या विरुद्ध) जाण्यास किती वेळ लागेल ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
10%
1 तास
55%
1.5 तास
16%
2 तास
19%
1 तास 40 मिनिटे
एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 25 जणांना क्रिकेट आवडते, 20 जणांना फुटबॉल. दोन्ही खेळ आवडत असलेल्यांची संख्या किती ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
36%
A) 5
32%
B) 10
29%
C) 15
3%
D) 20
5 रेषा काढल्यास जास्तीत जास्त किती छेदनबिंदू (Intersec-tion Points) मिळू शकतात ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
10%
8
53%
10
29%
12
7%
15
A म्हणतो: "B खोटे बोलतो." B म्हणतो: "C खोटे बोलतो." C म्हणतो: "A आणि B दोघे खोटे बोलतात." "जर फक्त एकच व्यक्ती खरे बोलत असेल तर खरे कोण बोलतो ?

(वाशिम शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
7%
A) A
43%
B) B
28%
C) C
21%
D) निश्चित नाही
द.सा.द.शे. 10 दराने 9000 रूपयांचे किती वर्षाचे चक्रवाढ व्याज 1890 रूपये होईल ?

(छ संभाजी नगर पोलीस भरती 2026)
Anonymous Quiz
5%
A) 3 वर्ष
62%
B) 2 वर्ष
31%
C) 4 वर्ष
3%
D) 1 वर्ष
एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या 30 आहे व कबड्डी खेळाडूंची संख्या 15 आहे. त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी खेळणारे खेळाडू 5 आहेत, तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती ?

(बुलढाणा शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
23%
10
43%
15
30%
20
4%
12
रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, लगतच्या २ खांबातील अंतर २ मिटर आहे, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?

(अहिल्यानगर शिपाई पोलीस 2026)
Anonymous Quiz
43%
(A) ३८
37%
(B) ४०
18%
(८) ३९
2%
(D) ३६
🤩 महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🥰

💰 ₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TET, सगळ्यांची तयारी एका Pass मध्ये!🔥

🏫 इथे तुम्हाला मिळेल —

⭐️Live & Recorded Classes
⭐️ 1.5 लाख+ Mock Tests
⭐️Study Notes
⭐️20,000+ PYQs

🎁 सर्वाधिक सवलतीसाठी🎉
📢 PUN हा कूपन कोड वापरा!✌️

📱 Link:👇👇
https://link.testbook.com/PUNSPL
https://link.testbook.com/PUNSPL
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 3 दिवसानंतर A काम सोडून निघून गेला. तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील?
Anonymous Quiz
7%
4
38%
5
32%
9
23%
6