गणित + बुद्धिमत्ता (official)
56.1K subscribers
1.28K photos
7 videos
207 files
644 links
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯

✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Download Telegram
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
3%
1)2.8 कि.मी.
73%
2)2.4 कि.मी.
21%
3)480 मीटर
2%
4)600 मीटर
एका मशीनची किंमत 10,00,000 रू. आहे. त्या किंमतीत दरवर्षी 12 % दराने घट होते तर 2 वर्षांनी मशीनची किंमत काय होईल ?
Anonymous Quiz
5%
8,75, 400रू
47%
8,74, 400रू
46%
7,74,400रू
3%
7,77,400रू
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
Anonymous Quiz
11%
1)28 सेमी
59%
2)56 मीटर
23%
3)36 सेमी
8%
4)28 मीटर
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
2%
1)2.8 कि.मी.
79%
2)2.4 कि.मी.
17%
3)480 मीटर
2%
4)600 मीटर
द.सा.दशे 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयेचे सरळ व्याज किती?
Anonymous Quiz
2%
210 रु
32%
215 रु
61%
225 रु
5%
250 रु
एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोलन केले. तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील?
Anonymous Quiz
46%
36
26%
48
22%
60
6%
72
जर x.y.z = 320 तर खालीलपैकी x ची किंमत कोणती असू शकत नाही ?
Anonymous Quiz
14%
3
34%
2
45%
0
7%
5
एक व्यक्ती 2/3 रक्कम जेवणावर खर्च करतो, उर्वरीत रकमेपैकी 1/3 रक्कम कपड्यावर खर्च करतो, उर्वरीत रकमेपैकी 3/5 रक्कम दान करतो तरी सुद्धा त्याच्याजवळ 8000 रू. शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याजवळ किती रूपये होते? (प्रदीप माने)
Anonymous Quiz
5%
10000
49%
20000
40%
90000
6%
60000
द.सा.द.शे. 10% दराने 10,000₹ 2 वर्ष 73 दिवसाथ चक्रवाढ व्याज किती?
Anonymous Quiz
2%
1) 2325
52%
2) 2342
41%
3) 2362
5%
4) 2372
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous Quiz
7%
1)32
30%
2)34
25%
3)36
38%
4)38
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Anonymous Quiz
56%
32000
24%
35000
17%
40000
2%
30000
एका वस्तूची किंमत 20% ने कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढला. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती?
Anonymous Quiz
3%
20% नफा
22%
20% तोटा
21%
4% नफा
54%
4% तोटा
एका कापड विक्रेत्याने काही कापड रू. 21600 मद्ये विकले यामुळे त्याला 20% नफा मिळाला, तर कापडाची खरेदी किंमत कीती होती ?
Anonymous Quiz
4%
16000
72%
18000
15%
12000
9%
20000
एका क्रिकेटचे किट 9% नफ्याने विकण्यायेवजी 24% नफ्याणे विकले,तर दुकानदारास इतरांपेक्षा 1350 रू. जास्त मिळतात,तर त्या किटची मूळ किंमत सांगा.
Anonymous Quiz
29%
9000
45%
8500
22%
9200
4%
6000
5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरीताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरीताचे वजन किती?
Anonymous Quiz
9%
38
57%
28
29%
42
5%
30
एक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो.तर त्याने एकूण किती प्रवास केला?
Anonymous Quiz
4%
६० किमी.
34%
१८ किमी.
18%
12 किमी.
44%
४५ किमी.
दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
3%
80
65%
48
30%
32
3%
96
3 वाजून 40 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती होईल ?
Anonymous Quiz
1%
100°
35%
110°
30%
120°
34%
130°
एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

(पोलीस भरती 2023/2019)
Anonymous Quiz
13%
72 पेरू
30%
69 पेरू
53%
75 पेरू
3%
74 पेरू