🙏 शिक्षक दिनानिमित्त ONLY KHAKI कडून सर्व विद्यार्थ्यांसाठी खास भेट!
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️ ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️ संपर्क - 9119501377
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गणित + बुद्धिमत्ता (official)™
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा…
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयांवर तीन वर्षात 540 रु. व्याज मिळेल ?
Anonymous Quiz
5%
10%
44%
15%
27%
20%
24%
12%
एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रु. व चक्रवाढव्याज 1050 रु. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous Quiz
9%
5%
58%
10%
27%
15%
5%
20%
2500 रु. दोन वर्षासाठी, द.सा.दशे. 10% सरळ व्याजाने दिले तर व्याजाची दोन वर्षाची एकूण रक्कम किती होईल ?
(पुणे शहर शिपाई पो. भ. 2019 )
(पुणे शहर शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
9%
400
42%
550
47%
500
3%
600
ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous Quiz
4%
300 कि.मी.
65%
240 कि.मी.
24%
210 कि.मी.
6%
270 कि.मी.
बारा वर्षापूर्वी अरुणचे वय माधवच्या वयाच्या निम्मे होते, जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 5:6 असेल तर त्यांच्या वर्तमान वयांची बेरीज किती असेल ?
Anonymous Quiz
6%
20 वर्षे
62%
33 वर्षे
28%
25 वर्षे
4%
30 वर्षे
आणि सोबतच *तलाठी स्टडी मटेरियल
📖 Talathi Short Notes
📝 Talathi Special Tests
📄 Talathi Subject Wise Papers
📰 Talathi Current Affairs
📅 50 Days Study Planner
🎯 Talathi IMP Topics List
📂 Talathi / MPSC PYQ Papers
https://wa.me/+917385910089
https://wa.me/+917385910089
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤔 मग वाट कशाची बघताय? आता नाही तर कधी!
https://wa.me/+917385910089
https://wa.me/+917385910089
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Anonymous Quiz
6%
बहीण
27%
आत्या
65%
मावशी
2%
मामी
5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
Anonymous Quiz
8%
A
39%
B
50%
C
3%
D
20 किलो तांदळाची किंमत 360 रुपये असेल तर 9 किलो तांदळाला किती रुपये पडेल.
Anonymous Quiz
6%
160
23%
262
69%
162
2%
320
एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्गशिक्षकासह सर्वांची सरासरी 2.5 वर्षांने वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय काढा.
Anonymous Quiz
11%
46.5
53%
45.6
31%
56.5
6%
56.4
सानिया तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयाची बेरीज 52 वर्षे असेल, तर आज सानियाचे वय किती.
(SRPF पेपर 2023)
(SRPF पेपर 2023)
Anonymous Quiz
5%
12 वर्ष
51%
16 वर्ष
35%
14 वर्ष
8%
18 वर्ष
संजय व श्वेता यांचा पगार 2:1 प्रमाणात आहे. रमेश व मंगेश यांचा पगार 7:8 प्रमाणात आहे जर संजूचा पगार 7000 असेल तर मंगेशचा पगार किती ?
Anonymous Quiz
3%
2000
30%
3000
55%
4000
12%
5000
एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले आहेत. त्यातील 1/3 मुलांची कब्बडी संघात निवड झाली तर कब्बडी संघात किती जणांना निवडले.
Anonymous Quiz
3%
26
50%
13
42%
40
6%
38