गणित + बुद्धिमत्ता (official)
56.2K subscribers
1.27K photos
7 videos
207 files
642 links
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯

✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Download Telegram
एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous Quiz
4%
56
73%
76
20%
46
4%
62
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥

❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 149 /- ( Unlimited Test )

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गणित + बुद्धिमत्ता (official)
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. अभ्यासाला मुद्दा…
पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज

❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️

अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...

🚨डेमो पेपर साठी⤵️⤵️⤵️

https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305

☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆

http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.
Anonymous Quiz
2%
29, 11
32%
30, 20
20%
20, 10
46%
36, 12
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous Quiz
9%
2000
30%
3000
20%
4000
41%
5000
🔥 श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ऑफर मध्ये 🎁
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨तलाठी साठी 50 दिवसांचा स्टडी प्लॅन ✌️🔥

🛍श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल ऑफर मध्ये 🎁

🎯 तलाठी परीक्षेची तयारी आता नियोजनबद्ध पद्धतीने!

📱यामध्ये तुम्हाला हे सर्व मिळणार 👇

🏆 Talathi Short Notes
📝 Talathi Special Tests
📄 Talathi Subject Wise Papers
📰 Talathi Current Affairs
📅 50 Days Study Planner
🎯 Talathi IMP Topics List
📂 Talathi/MPSC PYQ Papers

Special Offer Price – फक्त ₹199/- 😍
Regular Price – ₹500/-

🗓 ही ऑफर फक्त आज आणि उद्या साठी 😇

✉️ WhatsApp मेसेज करा :- 7385910089

📱WhatsApp Link :-👇👇
https://wa.me/+917385910089
https://wa.me/+917385910089

⭐️ योग्य तयारी + योग्य नियोजन = तलाठीत यश नक्की! 🎯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
एका संख्येचा 60% व 40% यांतील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
8%
200
54%
500
30%
1000
8%
400
25 चे 40% + 60 चे 20% = ?
Anonymous Quiz
10%
20
26%
26
25%
24
40%
22
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?
Anonymous Quiz
3%
15
72%
17
22%
22
3%
18
'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
38%
12 दिवस
38%
16 दिवस
16%
25 दिवस
9%
32 दिवस
एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8 : 5 असे आहे. जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Anonymous Quiz
28%
416
34%
100
33%
250
5%
260
अमोल आणि गोपाल यांच्या वयाचे गुणोत्तर ५:२ आहे, त्यांच्या वयातील फरक १२ वर्षे आहे, गोपालचे वय किती?
Anonymous Quiz
8%
१२ वर्षे
29%
१० वर्षे
59%
०८ वर्षे
5%
१५ वर्षे
एक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो.तर त्याने एकूण किती प्रवास केला?
Anonymous Quiz
6%
६० किमी.
28%
१८ किमी.
24%
12 किमी.
42%
४५ किमी.
अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यास ब लो 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
6%
1)15 दिवस
24%
2)18 दिवस
65%
3)12 दिवस
5%
4)20 दिवस
एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8 भोवरे यांची एकूण किंमत 77 रू आहे. 8 चेंडू व 5 भोवरे यांची एकूण किंमत 92 रू आहे. तर एका भोवऱ्याची किंमत किती ?
Anonymous Quiz
18%
4 रू
37%
38 रू
40%
19 रू
5%
27 रू
एकाच प्रकारची 6 ताटे व 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रू आहे. 5 ताटे व 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रू आहे तर एका वाटीची किंमत किती
Anonymous Quiz
7%
25 रू
47%
19 रू
36%
6 रू
9%
31 रू
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल?
Anonymous Quiz
19%
10 तास
43%
9 तास
36%
8 तास
2%
7 तास
अशोकचे वजन रमेशचे वजनाचे दुप्पट आहे. दोघांचे वजनांची बेरीज 60 किलोग्रॅम असेल तर अशोकचे वजन किती.
Anonymous Quiz
11%
20
50%
40
38%
30
1%
25
🧑‍⚕️आरोग्य विभाग तांत्रिक डायरी &
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके

👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या

🏫 प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
💸 किंमत : ₹650
--------------------------------------------------
📱 ऑनलाइन खरेदी लिंक
     
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
📞 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
     
https://wa.me/9075381000
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
🏫 Sample Copy ⚙️
----------------------------------------------
📔 आरोग्य विभाग डायरी
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
📞 अधिक माहितीसाठी 9075381000
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM