5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिताचे वजन किती ?
Anonymous Quiz
29%
28 किलो
42%
38 किलो
18%
30 किलो
11%
42 किलो
10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Anonymous Quiz
4%
5
34%
10
26%
60
36%
30
काही मजूर एक काम 80 दि संपवितात. मात्र मजूरांची संख्या 10 ने वाढविली तर तेच काम संपण्यासाठी 20 दि कमी लागतात. तर सुरुवातीला किती मजूर होते.
Anonymous Quiz
20%
40
51%
30
27%
50
2%
60
9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4. पुरुष 6 स्त्रियांएवढे काम करतात, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous Quiz
28%
9
36%
18
30%
27
6%
21
A हा एका कामास 40 दि संपवितो. पंरतु तो 8 दि काम करुन निघून गेला तर आता उरलेले काम B ने 16 दि पूर्ण केले तर संपूर्ण काम B किती दिवसात संपवेल.
Anonymous Quiz
24%
20
37%
15
34%
16
4%
24
एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय असेल ?
Anonymous Quiz
8%
मेहुणी
59%
पत्नी
24%
आत्या
8%
सावत्र बहिण
A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती?
Anonymous Quiz
10%
12,000
65%
14,000
19%
16,000
6%
8,000
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्ग शिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती?
Anonymous Quiz
4%
43
62%
33
28%
34
6%
53
10000 रु. ची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षांत 13000 रु. रास होते, तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षांत 14500 रु. रास होईल ?
Anonymous Quiz
5%
6
27%
2
22%
4
46%
4.5
एका जंगलात 02 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल?
Anonymous Quiz
3%
26000
66%
26508
25%
26608
6%
25000
तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
Anonymous Quiz
4%
57
43%
73
34%
35
19%
15
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous Quiz
5%
1)32
22%
2)34
29%
3)36
44%
4)38
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके
👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या
--------------------------------------------------
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
https://wa.me/9075381000
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
----------------------------------------------
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जानवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षाने लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे. तर जानवीच्या आईचे वय किती ?
Anonymous Quiz
12%
11
30%
34
35%
36
23%
38
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
25 : 52 : 17 : ?
25 : 52 : 17 : ?
Anonymous Quiz
8%
34
23%
32
67%
36
3%
19