Q. 70 व 105 या दोन संख्यांचा ल. सा. वि. 210 आहे तर मसावि किती?
Anonymous Quiz
6%
70
75%
35
14%
40
5%
14
Q.)39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे?
Anonymous Quiz
11%
28
55%
25
30%
32
4%
30
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━
⚡ सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स
⚡ 100% मोफत मार्गदर्शन
⚡ अभ्यास + Quiz + Rewards
⚡ CET साठी SCHOLAR Test Series
⚡ PYQs + Notes + Current Affairs एकाच ठिकाणी
⚡ विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 https://t.me/artibartiy
👉 https://t.me/artibartiy
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 https://t.me/MpscDremersWala
👉 https://t.me/MpscDremersWala
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 Scholarship Updates
🎯 CET Preparation
🎯 PYQs
🎯 Notes
🎯 Current Affairs
🎯 Quiz & Rewards
🎯 Stipend Updates
— ARTI BARTI TRTI Update Team ✨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
ARTI/BARTI/TRTI Updates
ARTI/BARTI/TRTI/SARTHI/MAHAJYOTI/VANARTI/AMRUT विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ.बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारे एकमेव चॅनेल.आम्ही सर्व MPSC ,UPSC , स्कॉलरशिपची माहिती देतो.
जाहिरातीसाठी ; @Aim_Higher
विद्यार्थ्यांसाठी; @Your_Benevolent
जाहिरातीसाठी ; @Aim_Higher
विद्यार्थ्यांसाठी; @Your_Benevolent
A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
Anonymous Quiz
27%
12
39%
10
30%
8
4%
15
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous Quiz
8%
9720
68%
18870
22%
15600
3%
9720
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके
👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या
--------------------------------------------------
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
https://wa.me/9075381000
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
----------------------------------------------
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सहाशे मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
Anonymous Quiz
50%
60 km.
30%
70 km.
19%
80 km
2%
40 km
3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?
Anonymous Quiz
4%
8
26%
6
59%
12
11%
4
सोळा मुलाच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्याच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकाचे वय किती वर्षे असावे ?
Anonymous Quiz
35%
33
37%
32
24%
16
4%
17
5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिताचे वजन किती ?
Anonymous Quiz
30%
28 किलो
42%
38 किलो
18%
30 किलो
11%
42 किलो
10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Anonymous Quiz
4%
5
32%
10
28%
60
36%
30
काही मजूर एक काम 80 दि संपवितात. मात्र मजूरांची संख्या 10 ने वाढविली तर तेच काम संपण्यासाठी 20 दि कमी लागतात. तर सुरुवातीला किती मजूर होते.
Anonymous Quiz
19%
40
51%
30
27%
50
3%
60
9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4. पुरुष 6 स्त्रियांएवढे काम करतात, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous Quiz
30%
9
36%
18
30%
27
5%
21
A हा एका कामास 40 दि संपवितो. पंरतु तो 8 दि काम करुन निघून गेला तर आता उरलेले काम B ने 16 दि पूर्ण केले तर संपूर्ण काम B किती दिवसात संपवेल.
Anonymous Quiz
24%
20
39%
15
33%
16
5%
24