गणित + बुद्धिमत्ता (official)
56.2K subscribers
1.27K photos
7 videos
206 files
636 links
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯

✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Download Telegram
Q. 24, 72, 96 यांचा म. सा. वि. किती?
Anonymous Quiz
45%
24
19%
18
17%
36
19%
12
Q. 18 आणि 24 ल. सा. वि. किती?
Anonymous Quiz
64%
72
16%
100
16%
80
5%
84
Q. 120, 300 आणि 105 यांचा म. सा. वि. काढा.
Anonymous Quiz
55%
15
25%
10
16%
25
5%
5
Q. 70 व 105 या दोन संख्यांचा ल. सा. वि. 210 आहे तर मसावि किती?
Anonymous Quiz
6%
70
76%
35
14%
40
5%
14
Q.)39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे?
Anonymous Quiz
12%
28
53%
25
31%
32
4%
30
👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨🚨 2026-27 च्या सर्वात मोठ्या Scholarship Update ची सुरुवात! 🚨🚨

🔥 ARTI | BARTI | TRTI | SARTHI | AMRUT | MAHAJYOTI | VANARTI यांच्या सर्व जाहिराती प्रसिद्ध!

🗓 सर्व संस्थांची CET परीक्षा 18 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत आहे!

⚠️ CET साठी आता खूप कमी वेळ शिल्लक आहे...

🎗 SCHOLAR Test Series ⭐️
🔥 महाराष्ट्रातील एकमेव अशी Test Series जी कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करून विद्यार्थ्यांना CET मध्ये यश मिळवण्यासाठी मदत करते!

⭐️CET Pattern वर आधारित प्रश्नसंच
⭐️ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
⭐️ दररोज सराव आणि आत्मविश्वास वाढवणारी टेस्ट सिरीज
⭐️ Scholarship Entrance Exam साठी विशेष उपयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━

🎯 MPSC | UPSC | SSC | Banking | Railways आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

📱 फॉर्म भरण्यापासून ते अंतिम Stipend मिळेपर्यंतची प्रत्येक अपडेट आता तुमच्या मोबाईलवर!
━━━━━━━━━━━━━━━━━━

📣 ARTI / BARTI / TRTI Updates

⭐️ सर्व नवीन जाहिराती
⭐️ पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अधिकृत परिपत्रके
⭐️ अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती
⭐️ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs)
⭐️ Scholarship/Fellowship Updates
⭐️ FREE Quiz Competition
⭐️ विजेत्यांना रोख बक्षिसे ⭐️

━━━━━━━━━━━━━━━━━━
🚨 MPSC DREAMERS 📚

👌 Daily Notes & Study Material
👌 Current Affairs Updates
👌 PDF Notes व सराव प्रश्न
👌 परीक्षा-केंद्रित मार्गदर्शन
👌 MPSC | UPSC | SSC | Banking साठी दर्जेदार सामग्री
━━━━━━━━━━━━━━━━━━

❤️ आमच्यावर हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास का आहे?

सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स
100% मोफत मार्गदर्शन
अभ्यास + Quiz + Rewards
CET साठी SCHOLAR Test Series
PYQs + Notes + Current Affairs एकाच ठिकाणी
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन

━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 ARTI / BARTI / TRTI Updates 🔥

👉
https://t.me/artibartiy
👉
https://t.me/artibartiy
━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 MPSC DREAMERS 🔥
👉
https://t.me/MpscDremersWala
👉
https://t.me/MpscDremersWala

━━━━━━━━━━━━━━━━━━

📣 एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा!

🎯 Scholarship Updates
🎯 CET Preparation
🎯 PYQs
🎯 Notes
🎯 Current Affairs
🎯 Quiz & Rewards
🎯 Stipend Updates

💯 2026-27 मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आजच जॉईन व्हा!

🚀📚⭐️ तुमच्या यशाचा विश्वासू साथीदार — ARTI BARTI TRTI Updates & MPSC DREAMERS ❤️

— ARTI BARTI TRTI Update Team
🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
Anonymous Quiz
28%
12
39%
10
29%
8
4%
15
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous Quiz
7%
9720
68%
18870
22%
15600
3%
9720
🧑‍⚕️आरोग्य विभाग तांत्रिक डायरी &
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके

👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या

🏫 प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
💸 किंमत : ₹650
--------------------------------------------------
📱 ऑनलाइन खरेदी लिंक
     
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
📞 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
     
https://wa.me/9075381000
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
🏫 Sample Copy ⚙️
----------------------------------------------
📔 आरोग्य विभाग डायरी
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
📞 अधिक माहितीसाठी 9075381000
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
24,72,96 यांचा मसावी काढा?
Anonymous Quiz
49%
24
19%
18
15%
36
17%
12
सहाशे मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
Anonymous Quiz
50%
60 km.
30%
70 km.
18%
80 km
2%
40 km
3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?
Anonymous Quiz
4%
8
25%
6
59%
12
11%
4
सोळा मुलाच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्याच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकाचे वय किती वर्षे असावे ?
Anonymous Quiz
35%
33
37%
32
23%
16
5%
17
5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिताचे वजन किती ?
Anonymous Quiz
30%
28 किलो
41%
38 किलो
17%
30 किलो
12%
42 किलो
10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Anonymous Quiz
4%
5
32%
10
28%
60
36%
30
9 व 4 चे मध्यप्रामाण किती ?
Anonymous Quiz
3%
10
45%
6
42%
36
9%
18
27 व 3 चे मध्यप्रामाण किती ?
Anonymous Quiz
38%
9
34%
18
26%
81
2%
36
काही मजूर एक काम 80 दि संपवितात. मात्र मजूरांची संख्या 10 ने वाढविली तर तेच काम संपण्यासाठी 20 दि कमी लागतात. तर सुरुवातीला किती मजूर होते.
Anonymous Quiz
18%
40
52%
30
27%
50
3%
60
9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4. पुरुष 6 स्त्रियांएवढे काम करतात, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous Quiz
29%
9
36%
18
29%
27
5%
21