गणित + बुद्धिमत्ता (official)
56.2K subscribers
1.27K photos
7 videos
207 files
642 links
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯

✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Download Telegram
जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
Anonymous Quiz
4%
A. E
64%
B. N
28%
C.T
3%
D. R
 ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
7%
8
70%
12
19%
15
4%
10
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous Quiz
5%
1)10 टक्क्यांनी घट
30%
2)24 टक्क्यांनी घट
60%
3)12 टक्क्यांनी घट
5%
4)16 टक्क्यांनी घट
2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
5%
6 दिवस
78%
24/5 दिवस
14%
8 दिवस
3%
28/5 दिवस
🧑‍⚕️आरोग्य विभाग तांत्रिक डायरी &
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके

👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या

🏫 प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
💸 किंमत : ₹650
--------------------------------------------------
📱 ऑनलाइन खरेदी लिंक
     
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
📞 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
     
https://wa.me/9075381000
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
🏫 Sample Copy ⚙️
----------------------------------------------
📔 आरोग्य विभाग डायरी
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
📞 अधिक माहितीसाठी 9075381000
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2,3,4,5,6,1,0 या अंकाचा वापर करून प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील
Anonymous Quiz
5%
A) 620
65%
B) 720
27%
C) 820
4%
D) 320
सकाळी 10:30 वा. सुरु झालेला समाना क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ❓️
Anonymous Quiz
10%
8 ता.15 मि.
35%
3 ता.15 मि.
46%
3 ता.45 मि.
9%
4 तास.45 मि.
छापील किंमतीवर शे.10 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला तर सांगणकाची छापील किंमत किती ❓️
Anonymous Quiz
42%
20,000
36%
21,000
19%
18,000
2%
15,000
द. सा.द.शे. 12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढव्याज आणि सरळ व्याज यात किती रुपये अंतर पडेल ?
Anonymous Quiz
2%
13.6
75%
12.96
21%
13.96
2%
11.96
पाच निकालाचे सरासरी गुण 46 आहेत. पहिल्या चार निकालांची सरासरी 45 आहे. तर पाचव्या निकालाचे गुण किती ?
Anonymous Quiz
3%
1
24%
40
20%
10
53%
50
450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत होईल ?
Anonymous Quiz
8%
225 रुपये
65%
22.5 रुपये
23%
72.5 रुपये
5%
11.25 रुपये`
द. सा.द.शे. 12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढव्याज आणि सरळ व्याज यात किती रुपये अंतर पडेल ?
Anonymous Quiz
1%
13.6
75%
12.96
21%
13.96
3%
11.96
Q. दोन संख्यांचा गुणाकार 320 आहे त्यापैकी एक संख्या 16 आहे तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
2%
2
24%
200
69%
20
4%
15
Q. दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांचा म. सा. वि. 7 आहे. व ल. सा. वि. 105 आहे तर त्या दोन संख्यामधील फरक काय?
Anonymous Quiz
16%
7
49%
14
32%
21
2%
16
Q. 24, 72, 96 यांचा म. सा. वि. किती?
Anonymous Quiz
45%
24
19%
18
18%
36
19%
12
Q. 18 आणि 24 ल. सा. वि. किती?
Anonymous Quiz
64%
72
16%
100
15%
80
5%
84
Q. 120, 300 आणि 105 यांचा म. सा. वि. काढा.
Anonymous Quiz
55%
15
24%
10
16%
25
4%
5