✨ "मुलाखतीत चमका आणि अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करा"
https://forms.gle/QwR6hKduDKAj7akW8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous Quiz
6%
1)10 टक्क्यांनी घट
29%
2)24 टक्क्यांनी घट
62%
3)12 टक्क्यांनी घट
3%
4)16 टक्क्यांनी घट
2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
6%
6 दिवस
73%
24/5 दिवस
19%
8 दिवस
2%
28/5 दिवस
एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मी. आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती चौ.मी. ?
Anonymous Quiz
5%
1)2.5
77%
2)6.25
16%
3)4
3%
4)4.10
कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहे तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतीलतर कवायतीसाठी रांगा किती.
Anonymous Quiz
6%
24
70%
22
19%
18
5%
28
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
6%
1000
79%
1100
11%
1400
5%
2200
अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत. परंतु ब हा क चा मुलगा नाही. तर ब आणि क चे नाते काय?
Anonymous Quiz
41%
मुलगी व वडील
31%
पती व पत्नी
25%
आजोबा व नातं
3%
मुलगा वडील
एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत. तर मागून तेहतिसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक किती आहे?
Anonymous Quiz
12%
12
55%
13
30%
14
2%
15
'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
39%
12 दिवस
36%
16 दिवस
23%
25 दिवस
2%
32 दिवस
जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
Anonymous Quiz
4%
A. E
64%
B. N
28%
C.T
3%
D. R
‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
7%
8
70%
12
19%
15
4%
10
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous Quiz
5%
1)10 टक्क्यांनी घट
30%
2)24 टक्क्यांनी घट
60%
3)12 टक्क्यांनी घट
5%
4)16 टक्क्यांनी घट
2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
5%
6 दिवस
78%
24/5 दिवस
14%
8 दिवस
3%
28/5 दिवस
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके
👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या
--------------------------------------------------
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
https://wa.me/9075381000
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Arogya Sample Copy.pdf
428 KB
----------------------------------------------
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2,3,4,5,6,1,0 या अंकाचा वापर करून प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील
Anonymous Quiz
5%
A) 620
64%
B) 720
27%
C) 820
3%
D) 320
सकाळी 10:30 वा. सुरु झालेला समाना क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ❓️
Anonymous Quiz
10%
8 ता.15 मि.
36%
3 ता.15 मि.
46%
3 ता.45 मि.
9%
4 तास.45 मि.
छापील किंमतीवर शे.10 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला तर सांगणकाची छापील किंमत किती ❓️
Anonymous Quiz
42%
20,000
36%
21,000
19%
18,000
2%
15,000
द. सा.द.शे. 12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढव्याज आणि सरळ व्याज यात किती रुपये अंतर पडेल ?
Anonymous Quiz
2%
13.6
76%
12.96
21%
13.96
2%
11.96