घड्याळातील दोन काट्यात साडेतीन वाजता किती अंशाचा कोण होईल.
Anonymous Quiz
11%
65
47%
75
32%
85
9%
95
पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे.
Anonymous Quiz
5%
अमृता पुजारी
79%
प्रतीक्षा बागडी
11%
रेश्मा माने
5%
बबिता चव्हाण
अचता शरथ कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
3%
हॉकी
38%
बॅडमिंटन
54%
टेबल टेनिस
5%
भालाफेक
नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे.
Anonymous Quiz
9%
ऑस्ट्रेलिया
70%
सर्बिया
19%
यु एस ए
2%
रशिया
कोणती टेनिस स्पर्धा सर्वात जुनी आहे?
Anonymous Quiz
7%
ऑस्ट्रेलियन ओपन
69%
विम्बल्डन ओपन
16%
अमेरिकन ओपन
8%
फ्रेंच ओपन
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे.
Anonymous Quiz
4%
वि रा शिंदे
14%
गोपाळ गणेश आगरकर
77%
आत्माराम पांडुरंग तर्खडकर
4%
गोपाळ हरी देशमुख
मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखतात.
Anonymous Quiz
2%
न ची केळकर
18%
लोकमान्य टिळक
80%
बालशास्त्री जांभेकर
1%
महात्मा फुले
बंगालचे फाळणी कोणी केली होती.
Anonymous Quiz
6%
लॉर्ड लिटन
30%
लॉर्ड कॅनींग
55%
लॉर्ड कर्जन
9%
लॉर्ड डलहौसी
मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडून असतो.
Anonymous Quiz
6%
जठर
48%
मोठे आतडे
37%
स्वादुपिंड
9%
लहान आतडे
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे.
Anonymous Quiz
9%
स्वादुपिंड
11%
पित्ताशय
78%
यकृत
2%
मेदुग्रंथी
बिलिरुबीन प्रथिन कोठे आढळते.
Anonymous Quiz
14%
RBC मध्ये
55%
पित्त रसामध्ये
21%
रक्तामध्ये
10%
WBC मध्ये
सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजे?
Anonymous Quiz
8%
क्रांती
16%
प्रगती
70%
उत्क्रांती
7%
विकास
समानतेच्या अधिकाराची तरतूद कोणत्या कलमांमध्ये आढळते
Anonymous Quiz
9%
12 ते 14
62%
14 ते 18
26%
22 ते 25
3%
32 ते 35