Mega Bharti 1,50,000
21.5K subscribers
5.37K photos
73 videos
826 files
2.86K links
आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000
Download Telegram
405.क्रांती आणि हरितक्रांती हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Anonymous Quiz
12%
दुर्गाबाई देशमुख
33%
सावित्री सहानी
38%
भास्करराव जाधव
18%
विष्णू सिताराम रणदिवे
406.असहकार चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
मुंबई
47%
नागपूर
30%
कलकत्ता
11%
लाहोर
408.असहकार चळवळीच्या काळात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous Quiz
1%
सखाराम भागवत
37%
नानासाहेब देशमुख
58%
सेनापती बापट
4%
शंकरराव राजवाडे
409.अ.सेनापती बापट मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते.
ब.मुळशी सत्याग्रह जगातील पहिले धरण विरोधी आंदोलन मानले जाते.
Anonymous Quiz
10%
अ बरोबर
24%
ब बरोबर
65%
अ,ब बरोबर
1%
अ,ब चुक
Forwarded from SAIMkatta
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

📨जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from NCERT Antim Satya
RRB
NTPC नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगिरीज

11558 पदांच्या सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त....

पहिल्यांदा मराठीतून होणाऱ्या NTPC परीक्षेसाठी वाचा.....

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from NCERT Antim Satya
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf
64.9 MB

411.सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान स्वतंत्र झालेले पहिले शहर कोणते होते?
Anonymous Quiz
7%
ठाणे
43%
सोलापूर
24%
नागपूर
26%
चिरनेर
415.सविनय कायदेभंग चळवळ ( नेतृत्व व ठिकाण) बाबत अयोग्य पर्याय निवड?
Anonymous Quiz
13%
शिरोडा - विनायकराव भुस्कुटे
32%
ठाणे - एस एम जोशी
32%
पुणे - धर्मानंद कोसंबी
22%
बिळाशी - कमलादेवी चटोपाध्याय
416.मिठाच्या सत्याग्रहातील दहीहंडा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
Anonymous Quiz
9%
ठाणे
32%
अकोला
50%
रत्नागिरी
8%
रायगड
417.त्यांनी तानाजी पथक स्थापन केले होते.या पथकाने सायमन कमिशनला विरोध केला होता.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला होता.
Anonymous Quiz
10%
शंकरराव देव
63%
शि. म .परांजपे
21%
बाबू गेनू
6%
सेनापती बापट
418.हिंदुस्तान व्यायाम मंडळाची स्थापना कोणी केली होती?
Anonymous Quiz
7%
नानासाहेब कुंटे
31%
भाई कोतवाल
59%
बाबुभाई ठक्कर
4%
तुकडोजी महाराज
420.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगाव कोणते आहे?
Anonymous Quiz
18%
चिमूर
48%
येडेमच्छिंद्र
28%
यावली
6%
आंबेजोगाई
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya