Mega Bharti 1,50,000
21.2K subscribers
5.44K photos
73 videos
850 files
2.91K links
आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000
Download Telegram
विचारधारा छत्रपतींची, शाहू, फुले, आंबेडकर ,अहिल्याबाई, अन सावित्री माई ची

अरे लडेंगे.... जितेंगे
🎯मा. मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
आता

आयोगाची बैठक सुरु झाली.🧐🧐🧐🧐

निर्णय पुढील काही वेळात अपेक्षित..

👉 सर्वांच्या हिताचा निर्णय येवो हीच प्रार्थना.
.

लडेंगे...... जितेंगे....
जय संविधान जय भीम
Forwarded from MPSC
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
📌 MPSC 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
नक्की वाचा..

🔷 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेली चांगली गोष्ट आहे..
कारण IBPS या दिवशी परीक्षा होती.. आणि कृषी विभागाच्या जागा पण आता ऍड होतील नंतर सध्या परीक्षा पुढे गेली त्

📌परंतु

इथे आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 75 टक्के विद्यार्थी हे Combine फोकस असणारे विद्यार्थी आहेत

ते याच आशेने मागील दोन दिवसापासून बसलेले आहेत की आमची देखील मागणी पूर्ण होईल.

प्रॉपर राज्यसेवा करणारे विद्यार्थी जास्त करून अशा आंदोलनात सहभागी होत नाहीत

हे असे विद्यार्थी Combine करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतात आणि स्वतः अभ्यासिकेत बसून अभ्यास करतात..

तर माझी विनंती आहे की Combine group B & C ची जाहिरात बाबतीत पण माहिती मिळालीच पाहिजेत..
🔰वन लायनर


🔷अबुधाबी येथे आयोजित नेवल डिफेन्स प्रदर्शनात भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले होते - आयएनएस सुमेधा


🔷तेफा - १ हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे- केनिया


🔷द्वारका एक्सप्रेस वे ची एकूण लांबी किती आहे - २९किमि


🔷अटल सेतूचा विस्तार कोठे आहे - शिवडी (दक्षिण मुंबई) ते नाव्हासेवा (नवी मुंबई)


🔷महाराष्ट्रातील मरीन लाईन रेल्वे स्थानकाचे नामकरण काय करण्यात आले आहे - मुंबादेवी


🔷सांबरा विमानतळ कोठे आहे - जळगाव


🔷पंतप्रधानांनी लचीत बोरफुकन यांच्या पुतळ्या चे अनावरण कोणत्या राज्यात केले - आसाम


🔷शाहपुरकंडी धरण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे -जम्मु काश्मीर


🔷 रांगपो या पहिल्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात करण्यात आले - सिक्कीम


🔷किरु जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे - चिनाब( जम्मू काश्मीर)
📌23 ऑगस्ट- राष्ट्रीय अंतराळ दिवस

🔷23 ऑगस्ट म्हणजे आज भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे.

🔷२०२३ वर्षी याच दिवशी भारताला चांद्रयान-3 मोहिमेत यश मिळाले होते.

🔷भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

🔷 भारत देश चंद्रावर रोव्हर उतरवणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश ठरला

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000