Mega Bharti 1,50,000
21.2K subscribers
5.45K photos
73 videos
855 files
2.92K links
आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000
Download Telegram
विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात.
Anonymous Quiz
4%
मुख्यमंत्री
63%
विधानसभा उपाध्यक्ष
28%
राज्यपाल
5%
राष्ट्रपती
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली आहे.
Anonymous Quiz
15%
1856
61%
1862
18%
1950
7%
1961
नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे.
Anonymous Quiz
9%
लखनऊ
59%
मुंबई
32%
दिल्ली
1%
सुरत
Forwarded from NCERT Antim Satya
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS
तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
.🚨

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from NCERT Antim Satya
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf
64.9 MB
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS
तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
.🚨

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

4 थी आवृत्ती 2024
-----------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लाळ घोटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
Anonymous Quiz
5%
भांडण लावले
9%
शिव्या देणे
78%
मिळण्याची इच्छा धरणे
8%
तहान लागणे
खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही.
Anonymous Quiz
6%
नाम
13%
सर्वनाम
74%
क्रियाविशेषण
7%
क्रियापाद
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
'गाय गुराख्याकडून बांधली जाते'
Anonymous Quiz
18%
शक्य कर्मणी
24%
पुराण कर्मणी
43%
कर्म कर्तरी
15%
प्रधान कर्तु कर्मणी
खालील वाक्यातील उपमेय ओळखा.
'माऊलीच्या दुग्धापरी आलेे मृगाचे तुषार'
Anonymous Quiz
6%
परी
48%
माउलीचे दूध
44%
मृगाचे तुषार
2%
माऊली
ऑ हा आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याचे शिफारस कोणी केली?
Anonymous Quiz
5%
गजानन मंगळूरकर
45%
विष्णू शास्त्री चिपळूणकर
43%
अरविंद मंगलुरकर
7%
गजानन मडगुळकर
समानार्थी शब्दाचे अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
10%
अश्व - वारु
27%
जीवन - पाणी
37%
खल - सज्जन
26%
अमित - अगणित
'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा' रवा या वाक्यात कोणता अलंकार आहे.
Anonymous Quiz
13%
अतिशयोक्ती
27%
उपमा
20%
रूपक
40%
दृष्टांत
पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे.
Anonymous Quiz
31%
फारशी
16%
कन्नड
22%
गुजराती
31%
पोर्तुगीज
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
कपाळ
61%
हस्त
22%
ललाट
10%
भाळ
कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
5%
24 डिसेंबर
85%
27 फेब्रुवारी
8%
5 मार्च
3%
8 जुलै
उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
10%
की
51%
अबब
25%
कारण
14%
म्हणून