मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडून असतो.
Anonymous Quiz
6%
जठर
48%
मोठे आतडे
37%
स्वादुपिंड
9%
लहान आतडे
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे.
Anonymous Quiz
9%
स्वादुपिंड
11%
पित्ताशय
78%
यकृत
2%
मेदुग्रंथी
बिलिरुबीन प्रथिन कोठे आढळते.
Anonymous Quiz
14%
RBC मध्ये
55%
पित्त रसामध्ये
21%
रक्तामध्ये
10%
WBC मध्ये
सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजे?
Anonymous Quiz
8%
क्रांती
16%
प्रगती
70%
उत्क्रांती
7%
विकास
समानतेच्या अधिकाराची तरतूद कोणत्या कलमांमध्ये आढळते
Anonymous Quiz
9%
12 ते 14
62%
14 ते 18
26%
22 ते 25
3%
32 ते 35
राज्य आणीबाणी घोषित करण्याचे शिफारस राष्ट्रपतींना कोण करतो.
Anonymous Quiz
8%
मुख्यमंत्री
17%
विरोधी पक्षनेता
68%
राज्यपाल
7%
विधानसभा अध्यक्ष
अ.महाराष्ट्र विधानसभा -288
ब.महाराष्ट्र विधान परिषद - 78
क.महाराष्ट्र राज्यसभा सदस्य -18 ड. महाराष्ट्र लोकसभा सदस्य - 48
ब.महाराष्ट्र विधान परिषद - 78
क.महाराष्ट्र राज्यसभा सदस्य -18 ड. महाराष्ट्र लोकसभा सदस्य - 48
Anonymous Quiz
5%
अ,ब,क योग्य
12%
अ,ड योग्य
53%
अ,ब,क,ड योग्य
30%
अ,ब,ड योग्य
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत.
Anonymous Quiz
9%
संजय नार्वेकर
24%
मिलिंद नार्वेकर
64%
राहुल नार्वेकर
3%
नरहरी झिरवळ
विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.
Anonymous Quiz
18%
१/३
28%
१/६
51%
१/१२
3%
२/३
विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात.
Anonymous Quiz
4%
मुख्यमंत्री
63%
विधानसभा उपाध्यक्ष
28%
राज्यपाल
5%
राष्ट्रपती
Forwarded from चालू घडामोडी अंतिम सत्य®
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM