Amol Sayambar's Master Mind Academy
1.91K subscribers
239 photos
6 videos
147 files
246 links
शिका गणित सुत्राशिवाय. !!

स्पर्धा परीक्षेतील गणित + बुद्धिमत्ता
या विषयातील वेगवेगळे प्रश्न
आणि त्याचे साधं सोप्प स्पष्टीकरण

प्रतिक्रिया/अभिप्राय कळवण्यासाठी संपर्क

प्रा. अमोल जालिंदर सायंबर
मो. 9960933377
टेलिग्राम- @Amol_Sayambar
Download Telegram
5_6303159936205462116.pdf
746.4 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Forwarded from प्रदीप भिवाजी औटे
शिक्षक भरती 2025 निवडीबाबत नवीन निकष
We can Batch No - 13
Grammar + Pictorial Vocab (चित्र व व्हिडिओ च्या मदतीने)

कार्यशाळा:- 30 जानेवारी

TIME 11  वाजता

कालावधी व 75 दिवस

▪️ बॅच सुरू
ऑफलाईन + ऑनलाईन बॅच
1 फेब्रुवारी पासून
▪️Time 11 to 1
▪️ही बॅच फक्त Final Result मध्ये येणाऱ्यांसाठी आहे
▪️ही बॅच परिपुर्ण आहे ( English Grammar , TOPIC WISE TEST, FULL TEST)

ह्या बॅचमध्ये TEACHING हे PYQ ORIENTED  असेल

ही बॅच नक्कीच 45+ प्रश्न बरोबर येण्यासाठी उपयुक्त आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Pictorial Vocab
New Batch
30 January 2026
♦️तलाठी भरती #MPSC मार्फत होणार..
Hi all , उद्या सकाळी 9 ते 12 या वेळेत English Grammar चा class होईल ( संत तुकाराम बॅच)
Hall - ज्ञानराज अकॅडमी
Hi all ,
संत तुकाराम बॅच व डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅच
subject verb Agreement - 5 मध्ये 1 correction आहे ते करून घ्यावे

Subject verb Agreement - 5 मधील 5 वे sentence
The host and Hostess Were to kind to us
हे बरोबर आहे .
Host and Hostess हे one concept मध्ये येत नाही म्हणून त्याला Plural meaning आहे
नवीन बॅच
4 मे पासून सुरू होत आहे
MPSC | Combine B& C| दारुबंदी पोलीस | वनरक्षक | तलाठी | सरळसेवा |
ऑफलाईन + ऑनलाईन

ऑनलाईन बॅच साठी App Downlaod करा
App Link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
♦️लागा तयारीला! तलाठी भरती आता MPSC घेणार; १७०० हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू, ८ मे पर्यंत…
Live Batch
Basic सुरू आहे
11:30 ते 1:00

App Link- https://play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
Forwarded from Master Teacher - Raheman Pathan (Dnyan Warade)
TAIT RESULT Complete PDF.pdf
49.8 MB
संपूर्ण उमेदाराची यादी
Press Note_Pavitra portal_06082026_260806_191844.pdf
468.5 KB
📌 पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५

दि. ०६/०८/२०२६

पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३,३५२ मनपाच्या-१,९५४, नगर पालिका/परिषदाच्या २८० व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२,१४८ अशा एकूण ३०,२०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणेः

जिल्हा परिषद ➡️ १३,३५१
नगर पालिका/परिषदा ➡️ २८०
महागरपालिका ➡️ १,९५४
आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा ➡️ २,४२१
शासकीय विद्यानिकेतन ➡️ ५६
खाजगी शैक्षणिक ➡️ १,८१९ (मुलाखतीशिवाय), १०,३२८ (मुलाखतीसह)

पदनिहाय जागांचा तपशील

​१ ली ते ५ वी: १४,३२०
​६ वी ते ८ वी: १०,०१२
​९ वी ते १० वी: ५,५१३
​११ वी ते १२ वी: ३६४

​एकूण जागा: ३०,२०९

══════════════════════
महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Pavitra Portal Official टेलिग्राम चॅनल फॉलो करा! >
https://t.me/pavitraportaloffice/1015