मराठी व्याकरण नोट्स Marathi Vyakaran Notes
1.15K subscribers
2 links
Download Telegram
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. विश्वास या शब्दाची जात ओळखा
Anonymous Quiz
15%
भाववाचक नाम
24%
सामान्य नाम
55%
विशेष नाम
5%
सर्वनाम
आमच्या वर्गात बरेच नारद आहेत या वाक्यातील नारद या शब्दाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
49%
सामान्य नाम
27%
विशेष नाम
15%
धातुसाधित नाम
9%
भाववाचक नाम
भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते
Anonymous Quiz
27%
भोळसर
5%
भोळपट
64%
भोळेपणा
4%
भोळी
नामाच्या प्रकारातील कोणत्या नामाचे अनेकवचन होते
Anonymous Quiz
58%
सामान्य नाम
14%
भाववाचक नाम
14%
विशेष नाम
14%
धातुसाधित नाम
चांगले खेळाडू आज-काल घडत नाहीत. खेळाडूचा शब्द प्रकार ओळखा
Anonymous Quiz
33%
धातुसाधित नाम
41%
सामान्य नाम
18%
विशेष नाम
8%
भाववाचक नाम
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ?
Anonymous Quiz
12%
सासू
16%
भाऊ
31%
चाक
42%
परंतु
पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा.
Anonymous Quiz
37%
यथा
40%
ईक
16%
दार
7%
वान
'शांत' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
40%
नीरव
22%
निखळ
30%
निर्मल
8%
अव्वल
पुढील क्रियापदापांमधून चुकीचे रुप ओळखा.
Anonymous Quiz
6%
जा
6%
जाईल
14%
जायचे आहे
74%
जावल
पुढील विभक्तिप्रत्ययांमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
Anonymous Quiz
8%
त, ई, आ
11%
स, ला, ते
19%
चा, ची, चे
62%
ऊन, हून
दोन स्वर एकत्र येवून तयार होणार्‍या स्वराला काय म्हणतात?
Anonymous Quiz
11%
र्‍हस्व स्वर
27%
दीर्घ स्वर
57%
सयुक्त स्वर
5%
वर्ण
‘पुस्तकांचा “या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ?
Anonymous Quiz
45%
पुस्तक
17%
पुस्तके
20%
पुस्तका
18%
पुस्तकां
राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
36%
भुर्ज
19%
भूपति
13%
भूप
32%
नृप
धैर्य, कीर्ती, वात्सल्य ही कोणती नामे आहेत ?
Anonymous Quiz
6%
सामान्य नाम
73%
भाववाचक नाम
18%
विशेष नाम
3%
सर्वनाम
'रूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
रंगरूप
72%
बेरूप
17%
स्वरूप
6%
सुरूप
पुढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा.
Anonymous Quiz
41%
कांता
25%
बायको
23%
बाईल
11%
नवरा