मराठी व्याकरण
48.1K subscribers
Download Telegram
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
3%
जलद
7%
कसर
12%
पथ
78%
वीज
👍4❤‍🔥1🙏1👌1
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
85%
म्हाईंभट
6%
शारंगदेव
8%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤‍🔥7👏1
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
85%
रेती
6%
डबके
6%
खडक
3%
ओढा
👍4
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
6%
दादर
90%
लुगडे
2%
कामगार.
👍3🔥1
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
69%
विहीण
10%
सासू
10%
जाऊ
11%
वहिणी
👍2🙏1👌1
'सुंदर' या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
Anonymous Quiz
2%
सुंदरा
70%
सौंदर्य
12%
सुंदरता
15%
सुंदरपणा
❤‍🔥3👍2
'मी स्वतः त्याला पाहिले.' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे?
Anonymous Quiz
10%
पुरुषवाचक सर्वनाम
6%
दर्शक सर्वनाम
79%
आत्मवाचक सर्वनाम
5%
संबंधी सर्वनाम
👍2
पुढील वाक्याचे शब्दशक्ती ओळखा माझ्या घरावरून कुण्या राजाचा हत्ती गेला
Anonymous Quiz
8%
अभिधा
65%
लक्षणा
19%
व्यंजना
8%
अन्योक्ती
👍8
पिकतं घातलेल्या आंब्यांची .......
Anonymous Quiz
5%
थप्पी
82%
अढी
8%
पुंजका
5%
गाथण
👏3👍1
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो
Anonymous Quiz
2%
प्रथमा
13%
तृतीया
15%
चतुर्थी
70%
षष्ठी
👍5👌2
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
5%
द्विगु
20%
द्वंद्व
65%
तत्पुरुष
11%
कर्मधारय
❤‍🔥1
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
Anonymous Quiz
6%
महासागर
8%
वाघ
22%
नवलाई
64%
सरस्वती
👌4
खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
9%
चौपट
78%
एकेक
9%
दहा
4%
पाची
👌3❤‍🔥1
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
86%
रेती
8%
डबके
4%
खडक
2%
ओढा
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
87%
रेती
6%
डबके
4%
खडक
2%
ओढा
🔥3❤‍🔥2
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
6%
दादर
90%
लुगडे
2%
कामगार.
👌3
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
2%
गोड
93%
गोडवा
4%
मधुर
1%
रसाळ
❤‍🔥3👍2🔥1