Marathi Suvichaar - सुविचार
4.98K subscribers
45 photos
107 videos
2 files
69 links
दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan
Download Telegram
*एकदा फुल फांदी वरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात, तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात, पण उत्साह आणि विश्वास असेल तर, येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो.*

*🪴शुभ सकाळ 🪴*
_शिक्षा जेव्हा,_
_चांगलं वागण्याची मिळते_
_तेव्हा ती भोगणं,_
_खूप जड जातं._

🌹🌹Good Morning 🌹🌹
🌅 " आजचे सुविचार "

1) एक चांगली दृष्टी तीच असते, जी इतरांचे गुण आणि स्वतः मधील अवगुण ओळखते.

2) ध्येय, सुंदर असते. पण, तिथे पोहचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो.

3) तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
   
   Join👉@marathilekhan
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही..
#शब्द_मनाचे
*कायम ऐकून घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी ऐकणार लागत . कायम समजुन घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी समजुन घेणारं लागत . आणि कायम काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही कुणीतरी काळजी घेणारं लागत....*

🌹 *GOOD MORNING* 🌹
*हे कायम लक्षात ठेवावे की आपण बाळगलेला राग, वैर व अहंकार हे आपल्याला सदैव हरवत असतात.*
*आणि...*
*हे जो पर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कशाने हरलो हेच आयुष्यभर कळत नाही.*
*🙏शुभ सकाळ 🙏*